Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Fri, 31 Jan 202505:48 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: शेतकर्यांसाठी खुशखबर..! सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
Soybeans Buying Deadline : सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे
महाराष्ट्र बातम्या News Live: Ashok Dhodi Murder: शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांची अपहरण करून हत्या, गाडीच्या डिक्कीत सापडला मृतदेह
Ashok Dhodi Kidnapped And Murder Case: शिंदे गटाचे नेते अशोक धोडी यांचा मृतदेह बंद दगडखाणीत बेवारस अवस्थेत असलेल्या कारच्या डिक्कीमध्ये आढळून आल्याने खळबळ माजली.
महाराष्ट्र बातम्या News Live: वडूजचे जवान चंद्रकांत काळे शहीद, संपूर्ण गाव शोकसागरात
Soldier Chandrakant Kale Martyred : भारतीय लष्कराचे जवान चंद्रकांत महादेव काळे (वय ४०) हे कर्तव्यावर असताना बुधवारी शहीद झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसमुळे दगावला पहिला रुग्ण! ३६ वर्षीय तरुणाची प्राणज्योत मालवली
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये एका ३६ वर्षीय तरुणाचा जीबीएस आजारामुळे मृत्यू झाला आहे. मृत तरुण हा पिंपळे गुरव रहिवासी आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर! ठाकरे गटाचेही ६ बडे नेते पक्षाला करणार रामराम
Rvindra Dhangekar on the way to join Shivsena : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटात इनकमिंग वाढलं आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शिवसेचे ६ बडे नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना सापडले मुस्लिम महिलांचे अर्ज; परराज्यातील लाडक्या बहिणींचं रॅकेट उघड
Ladki Bahin Yojana : परराज्यातील काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचं उघडं झालं आहे. यासाठी एक मोठ रॅकेट काम करत असल्याचा प्रकार देखील उघकडीस आला आहे.