Maharashtra Election News LIVE January 30, 2025: प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live January 30, 2025: प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं
Maharashtra Election 2024 News LIVE: प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं
Maharashtra Election 2024 News LIVE: प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं

Maharashtra Election News LIVE January 30, 2025: प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं

HT Marathi Desk 03:44 PM ISTJan 30, 2025 09:14 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Thu, 30 Jan 202503:44 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं

  • Lover Sets Girlfriend on Fire: उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे एका तरुणाने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर स्वत:ही आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर, तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.
Read the full story here

Thu, 30 Jan 202511:53 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Manoj Jarange: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार

  • Manoj Jarange Hunger Strike Updates: मराठा नेते मनोज जरांगे यांनी आज अखेर उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.
Read the full story here

Thu, 30 Jan 202511:10 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Rape: मुंबईतील अल्पवयीन मुलीवर अनेक वर्ष बलात्कार; आईसह तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल

  • Mumbai Minor Girl Rape News: मुंबईतील अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडिताची आईला पोलिसांनी अटक केली असून तिच्या मित्राचा शोध सुरू आहे.
Read the full story here

Thu, 30 Jan 202508:24 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अजित पवार स्वत: आर्थिक गुन्हेगार आहेत, ते दुसऱ्यांवर काय कारवाई करणार?; संजय राऊत यांचा हल्लाबोल

  • Sanjay Raut on Ajit Pawar : बीडमध्ये जाऊन गुन्हेगारीच्या विरोधात बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. 

Read the full story here

Thu, 30 Jan 202508:22 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: राज ठाकरे यांचा निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह! ईव्हीएमवर शंका घेत म्हणाले, निकालानंतर राज्यात सन्नाटा कधीच नव्हता

  •  Raj Thackeray on Election : राज ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांवर शंका घेतली. त्यांनी ईव्हीएमवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
Read the full story here

Thu, 30 Jan 202507:50 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सावधान GBS राज्यात पासरतोय पाय! पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत आढळले रुग्ण, 'इतक्या' जणांना लागण

  • GBS outbreak Sangli : राज्यात गुलेन बेरी आजाराचे रुग्ण वाढत आहे. पुणे, कोल्हापूर नंतर आता सांगलीमध्ये जीबीएस रुग्ण आढळले आहे. पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली आहे. 

Read the full story here

Thu, 30 Jan 202505:06 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: 'तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझा पदर अन् पांघरूण दोन्ही फाटून गेलयं'; बीडमध्ये अजित पवारांनी व्यक्त केली व्यथा

  • Ajit Pawar in Beed : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीड जिल्ह्यात गेले आहे. पहिल्याच भेटीत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे. तसेच व्यथा देखील व्यक्त केली आहे.
Read the full story here

Thu, 30 Jan 202504:03 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मित्राला प्रायव्हेट पार्टवर बाम लावायला सांगून व्हिडिओ केला व्हायरल! हिंजवडीतील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखल

  • Pune Hinjawadi Crime : पुण्यातील हिंजवडी येथे तिघांनी मित्राला त्याच्या गुप्तांगावर बाम लावण्यास सांगून त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Read the full story here

Thu, 30 Jan 202502:33 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल! IMD वर्तवली पावसाची शक्यता, वाचा हवामानाचा अंदाज

  • Maharashtra IMD weather forecast: राज्याच्या हवामानात मोठे बदल होत आहे. सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे. त्यात आता हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्ततवली आहे. 
Read the full story here

Thu, 30 Jan 202502:03 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Cidco Lottery 2025 : सिडकोच्या २६००० घरांसाठी चार वेळा मुदत वाढवूनही फक्त काहींनी भरले बुकिंग शुल्क! सोडतीची तारीख जाहीर

  • Cidco Lottery 2025: सिडकोने नवी मुंबईत २६ हजार घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेद्वारे नोंदणी करण्यास चार वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, १ लाख ६० हजार नागरिकांनी अर्ज केले असतांना फक्त १५ हजार नागरिकांनी बूकिंग शुल्क भरले आहे.
Read the full story here