मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live January 3, 2025: Chhagan Bhujbal : आम्ही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो; शरद पवारांसमोर छगन भुजबळांचे भाष्य, एकाच गाडीतून प्रवास
Maharashtra Election News LIVE January 3, 2025: Chhagan Bhujbal : आम्ही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो; शरद पवारांसमोर छगन भुजबळांचे भाष्य, एकाच गाडीतून प्रवास
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Fri, 03 Jan 202505:44 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Chhagan Bhujbal : आम्ही कितीही वेळा एकत्र येऊ शकतो; शरद पवारांसमोर छगन भुजबळांचे भाष्य, एकाच गाडीतून प्रवास
Sharad Pawar Meet Chhagan Bhujbal : भुजबळ आणि शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केला व छगन भुजबळ शरद पवारांच्या पाया देखील पडले. दोन्ही नेत्यांमध्ये माजी आमदार राम कांडगे यांच्या घरी बराच वेळ चर्चा देखील झाली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणी CID ची मोठी कारवाई, डॉक्टरसह दोघांना घेतलं ताब्यात
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपींसह फरार असलेल्या तिघांचा शोध घेतला जात असून या तिन्ही आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी दोन संशयितांना सीआयडीने ताब्यात घेतले आहे. यापैकी एक डॉक्टर आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Jitendra Awhad: पत्रकार परिषद सुरू असतानाच घरात पोलीस शिरल्याने आव्हाडांचा संताप, म्हणाले अक्कल आहे का.., VIDEO
Jitendra Awhad : पोलीस कर्मचारी आव्हाडांवर नजर ठेवत घरात शुटिंग करत असल्याचं समोर आलं आहे. ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या घरातच ठेऊन घेतले आहे.
Beed Guardian Minister :बीडचा पालकमंत्री ठरला असून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बीडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Weather Updates: पुन्हा थंडी वाढणार! राज्याच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशाची घट होण्याची शक्यता
Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असून राज्यात पुन्हा थंडी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली.