MHADA Lottery 2025 : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण मंडळातर्फे ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात २ हजार १४७ सदनिका व ११० भूखंडांच्या विक्रीसाठी ५ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे.
Pandharpur Vitthal Rukmini Temple : आता पर्यंत या जोडप्याना देखील भाविकांच्या नियमित दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागत होते. मात्र आता त्यांना रांगेत तासनतास उभे राहण्याची गरज नाही, त्यांना थेट दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.
Kalyan Crime : कॉलेजच्या दोन तरुणांमध्ये मुलीवरून जोरदार वाद झाला. या वादातून कॉलेज तरुणाने चक्क थार गाडी दुसऱ्या तरुणाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्यावर त्याचे अपहरण केल्याचाही प्रयत्न केला.
देशात सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. २०२४ या वर्षभरात नवी मुंबईकरांचे ४४० कोटी रुपयांचे लुटले गेले आहे. यासंबंधी पोलिसांना एकूण ४३६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
Nagpur News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने आधी चाकूने स्वत:वर वार केले आणि चाकूने शरीरावर क्रॉस मार्क केले त्यानंतर स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केली.
मुंबईत एका व्यक्तिने स्विगीवरून एका रेस्टॉरंटमधून पनीर बर्गरची ऑर्डर केली. मात्र त्याच्या घरी डिलिवर केलेल्या पार्सलमध्ये चिकन बर्गर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Siddhivinayak Dress code: सिद्धीविनायक मंदिर न्यासकडून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. काही भाविकांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यासच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Local Body Election : सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा पुढची तारीख दिल्याने राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडलेल्या आहेत.
बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत नाव असलेले मोहित कंबोज म्हणाले की, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात माझे नाव नाही. "झिशान सांगतो की बाबांच्या हत्येच्या दिवशी (१२ ऑक्टोबर २०२४) माझे त्याच्याशी बोलणे झाले होते. हे खरं आहे'
China DeepSeek AI : चीनी डीपसीकने एआय विश्वात खळबळ उडवून दिली आहे. डीपसेक-व्ही ३ हे अमेरिकेतील प्रतिस्पर्धी चॅटजीपीटीला देखील मागे टाकत अॅपल अॅप स्टोअरवर टॉप-रेटेड फ्री अॅप्लिकेशन बनले आहे.
Guillain-Barre Syndrome : पुण्यातील जीबीएसरुग्णांची संख्या वाढली आहे. पुण्यात १११ बाधित रुग्ण असून त्यात ६८ पुरुष आणि ३३ महिलांचा व काही मुलांचा समावेश आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.