Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Mon, 27 Jan 202506:27 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Guillain Barre Syndrome : गुलियन बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रादुर्भावाने केंद्र अलर्ट, पुण्याला पाठवले तज्ज्ञांचे पथक
Guillain Barre Syndrome : पुण्यातील एकूण जीबीएस रुग्णांची संख्या रविवारी १०१ वर पोहोचली असून त्यात ६८ पुरुष आणि ३३ महिलांचा समावेश आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र बातम्या News Live: धक्कादायक! १४ वर्षाच्या मुलाची वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडत आत्महत्या, सोलापुरातील घटना
सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापूरमधील माढ्यातून समोर आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Railway Emergency Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक, वाचा संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Local Mega Block :मुंबई मध्य व हार्बर मार्गावर सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. २६, २७ आणि २८ नोव्हेंबर असे तीन दिवस हा विशेष रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ७ वर्षे ‘ती’ शपथ पाळणाऱ्या बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uddhav Thackeray : आगामी महापालिका निवडणुकांपूर्वीच उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. आता, महिला उपनेत्या राजुल पटेल यांनी ठाकरेंची साथ सोडली असून लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांचा जोरदार राडा!
MNS Protest : मराठी समालोचनाच्या मुद्यावरुन मनसेचे पदाधिकारी आज थेट हॉटस्टारच्या लोअर परळ येथील कार्यालयात धडकले. हॉट स्टार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भेट देत नसल्याने काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं. मात्र पोलीस फौजफाटा उपस्थित असल्यानं परिस्थिती नियंत्रणात राहिली.
महाराष्ट्र बातम्या News Live: KES College Bomb Threat: मुंबईतील कांदिवली येथील केईएस कॉलेजला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी!
KES College Bomb Alert News: कांदिवली पश्चिमेकडील केईएस कॉलेजला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आला. पोलिसांचे एक पथक कॉलेजमध्ये दाखल झाले असून तपास करत आहे. कॉलेजच्या अधिकृत ई-मेल आयडीवर ई-मेल पाठवण्यात आला होता: मुंबई पोलीस
महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Viral News : पुण्यात आयटी कंपनीत रोजगार मिळवण्यासाठी इंजिनियर तरुणांची झुंबडवॉक-इन मुलाखतीसाठी लागल्या रांगा
Pune Viral News : पुण्यात आयटी कंपनीत रोजगार मिळावा यासाठी अनेक बेरोजगार अभियंता तरुणांनी कंपनीसमोर रांगा लावल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Pune News: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले ३ वर्ष १० महिन्यानंतर जेलमधून बाहेर; मनी लॉंड्रिगच्या आरोप
पुणे शहरातील शिवाजीराव भोसले बँकेत झालेल्या ४९४ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गेले ३ वर्ष आणि १० महिन्यांपासून जेलमध्ये कैद असलेले विधान परिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Gondia Accident : गोंदियात भीषण अपघात! बोलेरोची दुचाकीला भीषण धडक, ५ महिन्यांच्या बाळासह तिघे जागीच ठार
Gondia Accident : गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या नवेगावबांध-बाराभाटी मार्गावर रविवारी भीषण अपघात झाला. या अपघातात एका बाळसह तिघांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात अजित पवारांचे शिलेदार बाबुराव चांदेरेंची मुजोरी सुरूच! एकाला मारहाण केल्यानंतर दमदाटीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
Pune Baburao Chandere Viral Video : पुणे महानगर पालिकेचे माजी नगरसेवक व स्थायी समितीची अध्यक्ष यांची सामान्य नागरिकांना मारहाण व दमदाटीचे प्रकार सुरूच आहे. त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पुढील ४८ तासात तापमानात होणार मोठे बदल! IMD ने वर्तवला अंदाज
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील ४८ तासांत तापमानात मोठे बदल होणार आहेत. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रामुख्याने हे बदल होणार आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: जीबीएस बंधितांची शंभरी! महागड्या उपचारांमुळे रुग्णांचे कंबरडे मोडले; पालिका रुग्णालयात नेमणार आरोग्य अधिकारी
Guillain Barre Syndrome Patient In Pune : पुण्यात जीबीएस बंधितांची संख्या वाढतच आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या काही रुग्णांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळल्याचे तपासात समोर आले आहे.