मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live January 26, 2025: लाडकी बहीण व पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून ४ हजार कोटी वसुलीचे आव्हान, प्रशासनाला फुटणार घाम!
Maharashtra Election 2024 News LIVE: लाडकी बहीण व पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून ४ हजार कोटी वसुलीचे आव्हान, प्रशासनाला फुटणार घाम!(PTI)
Maharashtra Election News LIVE January 26, 2025: लाडकी बहीण व पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून ४ हजार कोटी वसुलीचे आव्हान, प्रशासनाला फुटणार घाम!
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sun, 26 Jan 202505:55 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: लाडकी बहीण व पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून ४ हजार कोटी वसुलीचे आव्हान, प्रशासनाला फुटणार घाम!
Ladki Bahin Yojana : ३० लाख अपात्र महिला आणि १२ लाख शेतकऱ्यांना लोकप्रिय योजनांचा लाभ मिळाल्याने महाराष्ट्रासमोर चार हजार कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुणे तेथे काय उणे..! केवळ १ रुपयात ड्रेसची जाहिरात दुकानदाराच्या अंगलट; आक्रमक महिलांनी स्टॅच्यूवरचे कपडेही काढून नेले!
Pune News : एक रुपयात ड्रेस देण्याची ऑफर पुण्यातील एका दुकानदाराच्या चांगलीच अंगलट आली. ड्रेसच्या संख्येहून कित्येक पट अधिक महिलांनी गर्दी केल्याने दुकानदाराला अखेर दुकान बंद करून पळून जाण्याची वेळ आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: देव तारी त्याला..! इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून चिमुकला पडला अन् चमत्कार घडला, CCTV फुटेज तुफान व्हायरल
Dombivli News : डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरामध्ये एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन वर्षाचा मुलगा खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र देवदूत म्हणून धावत आलेल्या एका तरुणाच्या प्रसंगावधानाने मुलाचा जीव वाचला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Coastal Road : कोस्टल रोडचं लोकार्पण, आता मरिन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर फक्त १५ मिनिटांत गाठता येणार
Mumbai Coastal Road Project : मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून आज उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून उद्यापासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: सैफ अली खान प्रकरणात मोठा ट्विस्ट, शरीफुल इस्लामशी जुळले नाहीत फिंगरप्रिंट्स; खरा हल्लेखोर कोण?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडीने सिस्टीम जनरेटेड रिपोर्टद्वारे घटनास्थळावरून गोळा करण्यात आलेल्या १९ बोटांच्या ठशांपैकी एकही बोटांचे ठसे आरोपींच्या बोटांच्या ठशांशी जुळत नसल्याची पुष्टी केली आहे. अशातच सैफ प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ajit Pawar: अजित पवार यांच्या निकवर्तीयांची दादागिरी; जमिनीच्या वादातून नागरिकाला मारहाण
Baburao Chandere: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी जमीनीच्या वादातून एका व्यक्तीला मारहाण केल्याची माहिती समोर आली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Weather Updates: राज्यात पुढील ५ दिवस थंडीचा जोर वाढणार! हवामान विभागाचा नागरिकांना इशारा
Maharashtra Weather Updates Today: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडणार असून नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.