Maharashtra Election News LIVE January 25, 2025: Padma Awards List : महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट..! ३ जणांना पद्मभूषण, तर ११ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live January 25, 2025: Padma Awards List : महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट..! ३ जणांना पद्मभूषण, तर ११ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
Maharashtra Election 2024 News LIVE: Padma Awards List : महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट..! ३ जणांना पद्मभूषण, तर ११ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
Maharashtra Election 2024 News LIVE: Padma Awards List : महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट..! ३ जणांना पद्मभूषण, तर ११ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान(HT_PRINT)

Maharashtra Election News LIVE January 25, 2025: Padma Awards List : महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट..! ३ जणांना पद्मभूषण, तर ११ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

HT Marathi Desk 06:00 PM ISTJan 25, 2025 11:30 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sat, 25 Jan 202506:00 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Padma Awards List : महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट..! ३ जणांना पद्मभूषण, तर ११ जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

  • Padma awardees from Maharashtra :महाराष्ट्रात देखील विविध क्षेत्रात मोठं काम करणाऱ्या १४ जणांना पद्म पुरस्कार मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ३ पद्मभूषण तर ११ जणांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे.

Read the full story here

Sat, 25 Jan 202503:27 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सर्वसामान्यांना झटका..! बसचे तिकीट दर वाढल्यानंतर आता टॅक्सी आणि रिक्षाचीही भाडेवाढ होणार, किती असणार नवे दर?

  • Auto And Taxi Fare : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने २४ आणि २५ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून एमएसआरटीसीच्या सर्व बस भाड्यात १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर मुंबईतही आता रिक्षा व टॅक्सीचा प्रवास महाग होणार आहे.

Read the full story here

Sat, 25 Jan 202511:23 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली, पुढील चार दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम, दौरे अचानक रद्द

  • Sharad Pawar News : शरद पवारांना कफ झाल्याने बोलताना त्रास होत आहे. यामुळे त्यांना कार्यक्रमांमध्ये भाषण करण्यास त्रास होत आहे. या कारणाने त्यांचे पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे, शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे.

Read the full story here

Sat, 25 Jan 202510:53 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ‘वाल्मिक कराड अटक तर झाली, पण आता तो AC आयसीयूमध्ये झोपलाय; त्याला बाहेर काढा अन्..’

  • Jitendra Awhad On Walmik Karad : वाल्मिक कराडला अटक केली पण आता ICU मध्ये आराम करत आहे. आता कराडला मोठे मोठे आजार होतील. वाल्मिक कराडला पहिले हॉस्पिटलमधून बाहेर काढा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Read the full story here

Sat, 25 Jan 202510:11 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Republic Day 2025: ९४२ जणांना शौर्य पुरस्कार; महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, ३९ जवानांना शौर्य पदके

  • Gallantry Medals : केंद्र सरकारने शनिवारी शौर्य आणि सेवा पदकांसाठी ९४२ नावांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, तर ३९ जवानांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत.

Read the full story here

Sat, 25 Jan 202507:56 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Fire : मालाडमध्ये अग्नीतांडव; खडकपाडा फर्निचर मार्केटला भीषण आग, ५ गोदामं जळून खाक! VIDEO

  • Malad Fire : मालाड खडकपाडा परिसरातील एका गोदामाला आग लागली होती. क्षणात आगीचा भडका उडाला व व आसपासच्या अन्य गोदामांपर्यंत पसरली.

Read the full story here

Sat, 25 Jan 202507:46 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Western Railway: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक; पण सकाळी कामाधंद्याला जाणाऱ्या लोकांचे होतायेत हाल!

  • Western Railway Mega Block: पश्चिम रेल्वेने माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे.
Read the full story here

Sat, 25 Jan 202505:40 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Accident: वाढदिवसाची पार्टी करून परत येताना भरधाव कारची बसला धडक, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी

  • Pune Car-Bus Collision: पुण्यात बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ भरधाव कारने बसला धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. तर, सहा जण जखमी झाले आहेत.
Read the full story here

Sat, 25 Jan 202503:19 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Narendra Chapalgaonkar: सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज निधन, वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • Narendra Chapalgaonkar Passes Away: सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे निधन झाले.
Read the full story here

Sat, 25 Jan 202503:03 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान! रूग्णांची संख्या पोहोचली ७३ वर, आरोग्य विभाग अलर्ट!

  • GBS Symptoms: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे नवीन रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, जीबीएस ही एक दुर्मिळ आजार आहे. ज्यामुळे अचानक सुन्नपणा येतो आणि स्नायू कमकुवत होतात. बाधित लोकांमध्ये हातपायांमध्ये तीव्र कमकुवतपणासारखी लक्षणे दिसून येतात.
Read the full story here

Sat, 25 Jan 202502:20 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Viral Video: वर्ध्यात दिवसाढवळ्या भररस्त्यात दुचाकीस्वार तरुणीला मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

  • Wardha Biker Girl Assaulted: वर्ध्यात दिवसाढवळ्या भररस्त्यात एका तरुणीला मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Read the full story here

Sat, 25 Jan 202501:51 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Gangrape: मुंबईत १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; अल्पवयीन मुलासह ३ जणांना अटक

  • Mumbai Minor Girl Gangrape: मुंबईत १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Read the full story here

Sat, 25 Jan 202501:03 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Weather Updates: पहाटेच्या वेळी प्रचंड गारठा, दुपारी तीव्र उन्हाचा चटका, महाराष्ट्रातील हवामानात चढ- उतार

  • Maharashtra Weather News: महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. राज्यात पहाटेच्या वेळी गारठा आणि दुपारी तीव्र उन्हाचा चटका जाणवत आहे. 
Read the full story here