मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live January 22, 2025: मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! पश्चिम रेल्वे मार्गावर ‘या’ दोन रात्री ब्लॉक; २७७ लोकल अन् ४ एक्सप्रेस रद्द; कारण काय?
Maharashtra Election 2024 News LIVE: मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! पश्चिम रेल्वे मार्गावर ‘या’ दोन रात्री ब्लॉक; २७७ लोकल अन् ४ एक्सप्रेस रद्द; कारण काय?
Maharashtra Election News LIVE January 22, 2025: मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! पश्चिम रेल्वे मार्गावर ‘या’ दोन रात्री ब्लॉक; २७७ लोकल अन् ४ एक्सप्रेस रद्द; कारण काय?
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Wed, 22 Jan 202506:12 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! पश्चिम रेल्वे मार्गावर ‘या’ दोन रात्री ब्लॉक; २७७ लोकल अन् ४ एक्सप्रेस रद्द; कारण काय?
Mumbai local mega Block : शुक्रवारी व शनिवारी या दोन रात्री मिळून पश्चिम रेल्वेच्या २७७ लोकल रद्द करण्यात येणार आहेत. या दरम्यानच्या ४ एक्सप्रेस देखील रद्द करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: दावोसमध्ये इतिहास घडला! रिलायन्स, अॅमेझॉनचे मोठे करार, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती, पाहा कोणत्या भागात किती गुंतवणूक?
Davos Mous : दावोसमध्ये महाराष्ट्राने आजच्या दुसर्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: सैफ अली खान इतक्या लवकर टणाटण कसा झाला? संजय निरुपम यांनी शंका व्यक्त करताच राजकीय खडाजंगी
Sanjay Nirupam on Saif Ali Khan Recovery : चोरट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान हा इतक्या लवकर ठणठणीत कसा झाला, असा प्रश्न शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे.
Jalgaon train accident :जळगावमधील परांडा रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. आगीच्या अफवेने ट्रेनमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनने चिरडलं आहे. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojana : अपात्र महिलांना ९००० रुपये सरकारला परत करावे लागणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिला अर्जदारांचे याआधी दिलेले पैसे परत घेतले जाणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. यावर आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात घर खरेदीचा दर घटला! 'या' कारणांचा परिणाम, अहवालात धक्कादायक माहिती समोर
Pune Real Estate News : पुण्यात स्वत:च घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, घरांच्या गगनाला भिडेलेल्या किमती व काही इतर कारणांमुळे पुण्यात घर खरेदीचा दर कमी झाला आहे. प्रॉप टायगरने या संदर्भात अहवाल प्रसिद्ध केला असून यात अनेक बाबी उघड झाल्या आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: बेहिशेबी संपत्ती असलेला वाल्मिक सरकारला द्यायचा एवढा टॅक्स! आकडा ऐकून बसेल धक्का
Walmik Karad Property Income Tax: वाल्मिक कराडची बेहिशेबी संपत्ती असल्याचं आता उघड झालं आहे. पुण्यात आणि परदेशात देखील त्याची संपत्ती असल्याचं पुढ आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकचे पाय खोलात! न्यायालयाने दिली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Viral Video: धक्कादायक! पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; व्हिडिओ व्हायरल
Pune Accident: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सोसायटीत पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून एक कार खाली कोसळली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.