मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live January 21, 2025: Mumbai High Court : कोण आहेत आलोक आराधे? ज्यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
Maharashtra Election 2024 News LIVE: Mumbai High Court : कोण आहेत आलोक आराधे? ज्यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
Maharashtra Election News LIVE January 21, 2025: Mumbai High Court : कोण आहेत आलोक आराधे? ज्यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Tue, 21 Jan 202505:20 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai High Court : कोण आहेत आलोक आराधे? ज्यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
Mumbai High Court Chief Justice : न्या. आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना मुख्य न्यायाधीशपदाची शपथ दिली.
महाराष्ट्र बातम्या News Live: सैफ अली खानवर चाकूने इतके वार का केले, घरात कसा घुसला? हल्लेखारानं पोलिसांना सगळं सांगितलं
Saif Ali Khan : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत पोलिसांनी एक नवीन अपडेट दिले आहे, जे अत्यंत धक्कादायक आहे. हल्लेखोराने सैफवर चाकूने हल्ला का केला हे पोलिसांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र बातम्या News Live: VIDEO : वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात..! बीडमधील खंडणी प्रकरणात कराड आणि त्याच्या गँगविरोधात सर्वांत मोठा पुरावा समोर
Walmik Karad :अवादा पवनचक्की कंपनीला ज्या दिवशी खंडणी मागण्यात आली त्याच दिवशी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले हे केजमधील विष्णू चाटे याच्या कार्यालयात एकत्र प्रवेश करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: मुंबईतील भांडुप येथील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह
Unidentified Womans Body Found In Basement Of Mumbais Mall: मुंबईतील भांडुप येथील ड्रीम मॉलच्या बेसमेंटमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Water Supply: मुंबईतील पवईजवळ जलवाहिनीला गळती; धारावीसह अनेक भागांतील पाणीपुरवठा खंडित
Mumbai Water Supply Disruptions: मुंबई महानगरपालिकेच्या तानसा जलवाहिनीला आज पहाटे पवई येथील जोगेश्वरी- विक्रोळी जोड रस्त्यावरील पुलाजवळ मोठी गळती लागल्याने धारावीसह अनेक भागांतील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Nashik: खळबळजनक! नाशिकमध्ये ८ वर्षांच्या गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या
8-Year-Old Boy Was Found Dead In Nashik: नाशिकमध्ये ८ वर्षांच्या गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Western Railway: वैतरणा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत!
Crack Found On Railway Track Near Vaitarna Station: पालघरमधील वैतरणा स्टेशनजवळील रेल्वे तडा गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांसह लोकड गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात थंडी, ऊन, पावसाचा खेळ! हवामानात होणार मोठा बदल; IMD ने दिला अलर्ट
Maharashtra IMD Weather Update : राज्यात थंडी गायब झाली आहे. तापमानात मोठी वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडी आहे. तर दुपारी ऊन पडत असल्याने उष्णतेने जिवाची लाही होत आहे.