Maharashtra Election News LIVE January 20, 2025: मुंबईत 'टोरेस'नंतर आता 'मनीएज'; ३,००० जणांना १०० कोटींचा गंडा, ४ भूखंडांसह ८ सदनिकांवर टाच, १७ बँक खातीही गोठवली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live January 20, 2025: मुंबईत 'टोरेस'नंतर आता 'मनीएज'; ३,००० जणांना १०० कोटींचा गंडा, ४ भूखंडांसह ८ सदनिकांवर टाच, १७ बँक खातीही गोठवली
Maharashtra Election 2024 News LIVE: मुंबईत 'टोरेस'नंतर आता 'मनीएज'; ३,००० जणांना १०० कोटींचा गंडा, ४ भूखंडांसह ८ सदनिकांवर टाच, १७ बँक खातीही गोठवली
Maharashtra Election 2024 News LIVE: मुंबईत 'टोरेस'नंतर आता 'मनीएज'; ३,००० जणांना १०० कोटींचा गंडा, ४ भूखंडांसह ८ सदनिकांवर टाच, १७ बँक खातीही गोठवली(Deepak Salvi)

Maharashtra Election News LIVE January 20, 2025: मुंबईत 'टोरेस'नंतर आता 'मनीएज'; ३,००० जणांना १०० कोटींचा गंडा, ४ भूखंडांसह ८ सदनिकांवर टाच, १७ बँक खातीही गोठवली

HT Marathi Desk 05:12 PM ISTJan 20, 2025 10:42 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Mon, 20 Jan 202505:12 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईत 'टोरेस'नंतर आता 'मनीएज'; ३,००० जणांना १०० कोटींचा गंडा, ४ भूखंडांसह ८ सदनिकांवर टाच, १७ बँक खातीही गोठवली

  • Moneyedge Scam Case  : कोट्यवधी रुपयांच्या मनीएज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच १६ ते १७ बँक खातीही सील करण्यात आली आहेत.

Read the full story here

Mon, 20 Jan 202504:13 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Dinesh Waghmare : दिनेश वाघमारे होणार राज्य निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..

  • Dinesh Waghmare : मुख्यमंत्र्यांनी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार राज्यपालांची दिनेश वाघमारेंच्या नावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने वाघमारेंच्या नियुक्तीचा एक आदेश जाहीर करण्यात आला आहे. 

Read the full story here

Mon, 20 Jan 202502:51 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Nashik Crime : नवरा पहिल्या पत्नीकडंच रहात असल्याने मूल होत नाही, दुसऱ्या पत्नीनं भावाच्या मदतीने पतीला संपवलं

  • Nashik Crime : भावसारची दुसरी पत्नी आणि निरमाची सवत सुनिता हिने भावसार याच्याशी लग्न करून अनेक वर्षे झाली तरी मूलबाळ होत नसल्यामुळे सकाळपासून भांडण सुरू केले होते. त्यातूनच तिने भावांच्या मदतीने पतीवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली.

Read the full story here

Mon, 20 Jan 202502:08 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महाआघाडीत फूट..! मुंबई पालिका निवडणुकीत शरद पवारांचीही ५० जागा लढण्याची तयारी, उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

  • Uddhav Thackeray Met Sharad Pawar : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा केली. शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Read the full story here

Mon, 20 Jan 202511:09 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा न्याय‘; फेक एन्काऊंटरवरून काँग्रेसचा हल्लाबोल

  • Akshay Shinde Encounter : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Read the full story here

Mon, 20 Jan 202510:13 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक! न्यायालयीन समितीचा धक्कादायक अहवाल आला समोर

  • Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात ५ पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आले आहे.

Read the full story here

Mon, 20 Jan 202506:49 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! एकनाथ शिंदे रुसून पुन्हा दरे गावात; शिंदेंची गरज संपल्याचा विरोधकांचा आरोप

  • Maharashtra Politics : राज्यात पालकमंत्री पदावरून महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. भाजपच्या मनमानी कारभारामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाले असून त्यांच्या दरे या गावी निघून गेले आहेत. शिंदेंची गरज संपली असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Read the full story here

Mon, 20 Jan 202506:09 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मॅट्रिमोनी वेबसाईटवरून तरुणीला ओढलं जाळ्यात, १० लाख घेऊन लग्नास दिला नकार; पुण्यात महिला डॉक्टरनं संपवलं जिवन

  • Pune Crime news : पुण्यात एका तरुणीची मॅट्रिमोनी वेबसाईट वरून फसवणूक करण्यात आली आहे. हा धक्का सहन न झाल्याने तरुणीने आत्महत्या केली आहे.
Read the full story here

Mon, 20 Jan 202505:11 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Marathon : मुंबईची प्रदूषित हवा बेतली मॅरेथॉनपटूंच्या जिवावर! १५ स्पर्धक आयसीयूमध्ये दाखल, दोघे व्हेंटिलेटरवर

  • Mumbai Marathon : मुंबईत रविवारी झालेल्या मॅरेथॉनमध्ये प्रदूषित हवा स्पर्धकांच्या जिवावर वेटली आहे. मुंबई टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या ६२ हजार स्पर्धकांपैकी २०१८ जणांना त्रास झाला असून यातील काही जणांना थेट आयसीयूत भरती करण्यात आले आहे.
Read the full story here

Mon, 20 Jan 202503:57 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पराठे, पाण्याच्या बाटल्या आणि यूपीआय व्यवहार..; सैफ अली खानचा हल्लेखोर असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात, चौकशीत माहिती समोर

  • Saif Ali Khan Attack Case: तीन दिवस पोलिसांना गुंगारा देणारा सैफ अली खानचा हल्लेखोराला अखेर  मुंबई पोलिसांनी अटक आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे हल्लेखोराचे नाव आहे. चौकशीत त्याने अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. 

     

Read the full story here

Mon, 20 Jan 202502:57 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मासेमारी बेतली जिवावर! नांदेडमध्ये जाळ्यात पाय अडकून दोन तरुण बुडाले; एकाचा मृत्यू तर दूसरा बेपत्ता

  • Nanded Mukhed News : नांदेडजिल्ह्यातील मुखेड जिल्ह्यात मासे पकडण्यासाठी तलावात गेलेल्या दोघा तरूणांचा पाय जाळ्यात अडकल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर दूसरा बेपत्ता आहे.
Read the full story here

Mon, 20 Jan 202502:10 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेमुळे लाही! ऐन हिवाळ्यात उकाडा वाढला; दिवसभर कसे असेल हवामान? IMD चा अलर्ट

  • Maharashtra IMD Weather Update : राज्यात वातावरण कोरडे असून उकाडा वाढला आहे. सकाळी व रात्री हलकी थंडी पडत असून दिवसभर मात्र, तापमानात वाढ होताना दिसत आहे.

Read the full story here

Mon, 20 Jan 202501:40 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीचा वाद चव्हाट्यावर! रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरे, गिरीश महाजनांना धक्का

  • Guardian minister appointment Cancelled : राज्यात रविवारी रात्री अचानक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आहेत. नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद निवडीला स्थगिती देण्यात आली आहे.
Read the full story here