Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Thu, 02 Jan 202505:59 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Kamothe Double Murder: कामोठ्यातील मायलेकाच्या हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा, समलैंगिक संबंध ठेवण्याचा हट्ट जीवावर बेतला
Kamothe Double Murder : कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीम सोसायटीत आई व मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. पालिसांना २४ तासात या प्रकरणाचा उलगडा करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या सातारा शाखेत सहभाग घेतला होता; भाषणही केले होते, RSS चा खळबळजनक दावा
RSS big claim on Dr ambedkar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ मीडिया विंगने दावा केला आहे की, १९४० मध्ये बाबासाहेब आंबेडकर साताऱ्यात एका शाखेत सहभागी झाले होते. यावेळी ते आपल्या भाषणात म्हणाले की, काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी मी आरएसएसकडे आत्मीयतेने पाहतो.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojana : …तर ‘या’ लाभार्थी महिला ठरणार अपात्र, लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय!
Ladki Bahin Yojana : लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याची चर्चा सुरू असताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Cabinet Meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आता भाजप आमदाराच्या बँकेतून! मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत २ मोठे निर्णय
Cabinet Meeting Decisions : खातेवाटपानंतर पार पडलेल्या या पहिल्याच बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासह पड जमिनीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.
महाराष्ट्र बातम्या News Live: दोन लाख भाकऱ्या अन् ३० हजार लिटर आमटी! जुन्नरच्या 'या' मंदिरात १३८ वर्षांपासून बनतोय अनोखा महाप्रसाद
Rangnath Swami Mandir Aane Yatra : जुन्नर तालुक्यातील आणे येथील रंगनाथ स्वामी मंदिरात गेल्या १३८ पासूनची परंपरा आजही जपली जात आहे. या मंदिरात तयार होणारा महप्रसंद पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बीडमधील झाडून सगळे अधिकारी वंजारी; इतर समाजाला न्याय कसा मिळणार? अंजली दमानिया यांचा सवाल
Anjali Damania On Beed Crime : बीड जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती भयानक असून तिथं सगळे अधिकारी वंजारी समाजाचे आहेत. तिथं इतर लोकांना न्याय कसा मिळणार, असा सवाल त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: चपाती, भाकरी खाणेही महागणार! पीठगिरणी मालकांचा दरवाढीचा निर्णय; किलो मागे आता द्यावे लागणार इतके पैसे
Flour Mill Rate Hike : रोजच्या ताटात असणारी चपाती आणि भाकरी आता महागणार आहे. कारण दळणाचे दर वाढवण्याचा निर्णय पुण्यातील शहर आणि जिल्ह्यातील गिरणी मालकांनी घेतला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: नाशिक हादरलं! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेत बलात्कार; ५ जणांवर गुन्हा
Nashik crime : नाशिकच्या निफाड तालुक्यात एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: एकवीरा देवीच्या दर्शनादरम्यान, हुल्लडबाजांनी फटाके फोडल्याने मधमाशांचा भाविकांवर हल्ला
Honey Bee attack Near Ekvira Temple : नवीन वर्षानिमित्त एकवीरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जमले होते. यावेळी फटाके फोडल्याने मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! पुढील तीन दिवस उकड्याचे, IMD ने काय दिला इशारा ?
IMD Prediction News in Marathi : राज्यात पुढील तीन दिवस तापमान वाढ होणार आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.