Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Dhananjay Munde On Maharashtra Guardian Minister List: राज्याच्या पालकमंत्रीपदाच्या यादीतून नाव वगळण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: राज्याचे पालकमंत्री जाहीर; धनंजय मुंडेंनी बीड गमावले, शिंदेंनी ठाणे राखले आणि मुंबईही घेतली!
Maharashtra govt announces Guardian Minister List: महायुती सरकारने नुकतीच राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवण्यात आली? वाचा!
महाराष्ट्र बातम्या News Live: Valmik Karad: अमाप संपत्ती असलेल्या वाल्मिक कराडची शेती सांभाळणाऱ्यांवर अशी कशी आली वेळ!
Valmik Karad Property: सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील दोषी वाल्मिक कराडच्या नावावर बीड, परळी, पुणे, पिंपरी चिंचवड आणि सोलापुरात संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या शेतात काम करणाऱ्या कामगारांना गेल्या काही महिन्यांपासून पगार मिळाला नाही.
महाराष्ट्र बातम्या News Live: राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देखील आठवा वेतन आयोग लागू करा! महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी
Maharashtra govt employees on 8th Pay Commission : केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू केळीवर आता राज्य सरकारचे कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत. .
महाराष्ट्र बातम्या News Live: फलटणमध्ये काळ्या जादूच्या संशयातून महिलेची हत्या! उसाच्या शेतात सापडला धड गायब असलेला मृतदेह
Phaltan News : फलटण येथे एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महीलेचे धड गायब आहे. मृतदेहाशेजारी काळी बाहुली पोलिसांना आढळली आहे. त्यामुळे जादू टोण्यातून महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: वृद्ध महिलेला काळं फासलं, मूत्र पाजलं, मिरचीची धुरी देत हात बांधून काढली धिंड! अमरावतीच्या चिखलदारा येथील घटना
Amravati Chikhaldara Crime : अमरावती जिल्ह्यात पुरोगामी राज्याला लाजवेल अशी घटना उघडकीस आली आहे. चिखलदरा येथे एका वृद्ध महिलेला जादूटोण्याच्या संशयातून तिला मारहाण करून तिची धिंड काढल्याने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Beed Crime : गर्लफ्रेडनं बोलत नसल्यानं संतापलेल्या बॉयफ्रेडनं थेट घरात जाऊन केला गोळीबार! बीडमधील धक्कादायक प्रकार
Beed Crime : बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहे. प्रेयसी बोलत नसल्याचा रागातून एका प्रियकराने प्रेयसीच्या घरी जात गोळीबार केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: SSC Hall Ticket 2025 : दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाने केली तारीख जाहीर
SSC Hall Ticket 2025 : पुढील महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षा होत आहे. या परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीनं पुढील दोन दिवसांत जारी केले जाणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बदलापूर पुन्हा हादरलं! अंधाऱ्या ठिकाणी नेऊन ६ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी अल्पवयीन
Badlapur Crime : बदलापूर येथे एका ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे! वेदनेत असलेल्या अभिनेत्यासोबत नेमकं काय झालं ? रिक्षा चालकाने सांगितला घटनाक्रम
Saif Ali Khan Attack News : सैफ अली खानवर हल्ला झाल्यावर त्याला रिक्षातून दवाखान्यात नेण्यात आले. रिक्षात बसलेला सैफने नेमकं काय म्हटलं व त्या रात्री काय झालं याचा घटनाक्रम रिक्षाचालकानं सांगितला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin: लाडक्या बहिणींना वसूलीची भीती! कारवाईच्या शक्यतेने फेरतपासणीआधीच ४ हजार महिलांनी घेतले अर्ज मागे
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजने अंतर्गत अपात्र व्यक्तींनी लाभ घेतल्याने त्यांनी स्वत:हून अर्ज मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. अर्जांची फेरतापासणी करून कारवाई होईल या भीतीने अनेकांनी या योजनेचा लाभ सोडून दिला आहे.