Maharashtra Election News LIVE January 17, 2025: Maharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live January 17, 2025: Maharashtra Politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात
Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra politics  : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात
Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात(AFP)

Maharashtra Election News LIVE January 17, 2025: Maharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात

HT Marathi Desk 02:58 PM ISTJan 17, 2025 08:28 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 17 Jan 202502:58 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra politics : शरद पवारांना धक्का..! आमदारानं सोडली साथ, अजितदादांचं ‘घड्याळ’ बांधणार हातात

  • Sharad Pawar Ajit Pawar : आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असून शिर्डीत होणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या अधिवेशनात हातात घड्याळ बांधणार आहेत.

Read the full story here

Fri, 17 Jan 202507:19 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात! ९ जण जागीच ठार; भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत मॅक्स ऑटो हवेत उडाली

  • Pune Nashik highway Accident: पुण्यात अपघात सत्र सुरूच आहे. पुणे नाशिक मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून टेम्पोने धडक दिल्याने ऑटो चेंडू प्रमाणे उडला. यात ९ जण जागीच ठार झाले आहे.
Read the full story here

Fri, 17 Jan 202507:15 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोदी सरकारनं युद्धनौकेला 'सुरत' नाव का दिलं? ठाकरेंच्या शिवसेनेनं बांधला असा अंदाज

  • Saamana Slams Narendra Modi : नौदलाच्या नव्या युद्धनौका राष्ट्रार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातून सडकून टीका करण्यात आली आहे.

Read the full story here

Fri, 17 Jan 202507:02 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Beed Double Murder: दुहेरी हत्याकांडाने बीड हादरलं! रॉडने वार करत सख्ख्या भावांची काही जणांनी केली हत्या, कारण अस्पष्ट

  • Beed Double Murder: बीड जिल्ह्यात दोन सख्ख्या भवांची काही जणांची हत्या केल्याचे उघड झालं आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक केली आहे.
Read the full story here

Fri, 17 Jan 202505:56 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! एका आरोपीला केली अटक

  • Saif Ali Khan Injured In Attack : सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ३५ पथके तयार केली आहेत. या प्रकरणी ३२ तासानंतर एकाला अटक करण्यात आली आहे.  
Read the full story here

Fri, 17 Jan 202504:30 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Central Railway Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! कर्जत यार्डसाठी आज व रविवारी मेगाब्लॉक! टाइमटेबल पाहून बाहेर पडा

  • Central Railway Megablock: देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी व कर्जत रेल्वे स्थानकातील पोर्टल्स काढण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेमार्फत आज व रविवारी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे मुंबईकरांना वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे लागणार आहे.
Read the full story here

Fri, 17 Jan 202503:43 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! ढगाळ वतावरणामुळं पिके संकटात, IMD ने काय दिला अलर्ट ?

  • Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. तर राज्यातून थंडी गायब झाली आहे. तर ढगाळ हवामानामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Read the full story here

Fri, 17 Jan 202503:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: बेरोजगारांसाठी गुड न्यूज! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात; २० जानेवारीपासून पवित्र पोर्टल होणार सुरू

  • Teacher Recruitment : शिक्षक भरतीचा दूसरा टप्पा लवकरच सुरू केला जाणार आहे. अभियोग्यता व बुद्धीमता बाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली असून २० जानेवारी पासून पुन्हा पवित्र पोर्टल सुरू केले जाणार आहे.
Read the full story here

Fri, 17 Jan 202501:56 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सोशल मीडियावरुण झाली मैत्री! 'त्या' क्षणांचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करून केले तरुणीशी लग्न, नंतर पैशांसाठी छळ

  • Thane Crime : ठाण्यात एका तरुणीचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅंकमेल करत लग्न करून छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Read the full story here

Fri, 17 Jan 202501:30 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कसे असेल 17 January 2025 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • Mumbai Weather: मुंबई शहरात हवामान आज शक्यतो निरभ्र राहील..
Read the full story here

Fri, 17 Jan 202501:28 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: 'सैफ अली खानवर खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा'

  • Saif Ali Khan - अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे.

Read the full story here