Maharashtra Election News LIVE January 14, 2025: मी ९६ कुळी मराठा; वंजारींना का टार्गेट करता? दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड बळीचा बकरा, कराडच्या पत्नीचा आरोप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live January 14, 2025: मी ९६ कुळी मराठा; वंजारींना का टार्गेट करता? दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड बळीचा बकरा, कराडच्या पत्नीचा आरोप
Maharashtra Election 2024 News LIVE: मी ९६ कुळी मराठा; वंजारींना का टार्गेट करता? दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड बळीचा बकरा,  कराडच्या पत्नीचा आरोप
Maharashtra Election 2024 News LIVE: मी ९६ कुळी मराठा; वंजारींना का टार्गेट करता? दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड बळीचा बकरा, कराडच्या पत्नीचा आरोप

Maharashtra Election News LIVE January 14, 2025: मी ९६ कुळी मराठा; वंजारींना का टार्गेट करता? दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड बळीचा बकरा, कराडच्या पत्नीचा आरोप

HT Marathi Desk 06:10 PM ISTJan 14, 2025 11:40 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Tue, 14 Jan 202506:10 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मी ९६ कुळी मराठा; वंजारींना का टार्गेट करता? दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड बळीचा बकरा, कराडच्या पत्नीचा आरोप

  • Walmik Karad Wife : परळीत कराड कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा धारण करून परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. कराड याची पत्नी, आई आणि सून यांनी माध्यमांना आक्रमक प्रतिक्रिया देऊन आम्हाला केवळ राजकारणापोटी अडकविण्यात येत असल्याचा आरोप केला.

Read the full story here

Tue, 14 Jan 202504:53 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: नायलॉन मांजामुळे आणखी एक बळी; अकोल्यात तरुणाचा गळा चिरल्याने तडफडून मृत्यू, राज्यात अनेक जण जखमी

  • Nylon Manja Accident : अकोल्यात नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याने ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील उड्डाणपूलावर ही घटना घडली.

Read the full story here

Tue, 14 Jan 202501:36 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Manoj Jarange : वाल्मीक कराडला मकोका लावला, आता ३०२ लावा, त्याच्या टोळीला सांभाळणाऱ्याला समोर आणा; मनोज जरांगेंची मागणी

  • Walmik Karad Macoca : वाल्मीक कराडच्या जातीयवादी टोळ्या सांभाळणाऱ्याला महाराष्ट्राच्या समोर आणा तसेच कराडवर ३०२ कलम लावा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read the full story here

Tue, 14 Jan 202512:39 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी..! नाशिकमध्ये २३ वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू, राज्यात PSI सह तीन जणांचा गळा कापला

  • Nylon Manja : नायलॉन मांजा अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे.  आतापर्यंत अनेक जण या माजांमुळे गंभीर जखमी झाले आहेत. आता तर या मांजाने एकाच जीव घेतल्याची घटना नाशिकमधून समोर आली आहे. 

Read the full story here

Tue, 14 Jan 202510:31 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Walmik Karad : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, संतप्त समर्थकांकडून परळी बंदची हाक, शहरात तणाव

  • Walmik Karad : संतोष देशमुख हत्या व पवनचक्की खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्यानंतर त्याचे समर्थक संतप्त झाले असून त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे.

Read the full story here

Tue, 14 Jan 202510:23 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: दिल्लीत प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर होणार मुंबईकरांचा सन्मान! 'या' कामगिरीसाठी मिळणार मान

  • Republic Day Parade: अवघ्या काही दिवसांवर प्रजासत्ताक दिवस येऊन ठेपला आहे. या सोहळ्यात देशाच्या लष्करी सामर्थ्यासह विविध राज्यातील सांस्कृतिकतेचे दर्शन होत असतं
Read the full story here

Tue, 14 Jan 202510:13 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी; शरद पवारांचा अमित शहांवर जोरदार हल्ला

  • Sharad Pawar slams Amit Shah : शरद पवारांवर दगाफटक्याच्या राजकारणाचा आरोप करणारे गृहमंत्री अमित शहा यांना शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Read the full story here

Tue, 14 Jan 202507:38 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Beed News : बीडमध्ये आंदोलन चिघळण्याची शक्यता; २८ तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू

  • Beed Curfew : बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २८ तारखेपर्यंत बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Read the full story here

Tue, 14 Jan 202506:43 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं प्रयागराजमध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन

  • Mahesh Kothe Death : सोलापूरचे माजी महापौर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचं प्रयागराज येथे कुंभमेळ्यात असताना ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं
Read the full story here

Tue, 14 Jan 202505:53 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Viral News : बसमध्ये चढायचं कसं! दरवाज्याऐवजी खिडकीखाली पायऱ्या दिल्याने चालकाची अडचण; व्हिडिओ झाला व्हायरल

  • ST Bus viral Video: सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. बसचालक बसमध्ये बसण्याचा प्रयत्न करत आहेत. या बसमध्ये खिडकीच्या बाजूने पायऱ्या दिल्या असल्याने बसमध्ये चढायचे कसे हा प्रश्न चालक उपस्थित करतांना दिसत आहे.
Read the full story here

Tue, 14 Jan 202504:24 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो स्वत:हून लाभ सोडा! सरकारचे आवाहन, जिल्हा पातळीवर होणार नावे कमी

  • Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांना त्यांची नावे स्वत:हून योजनेतून काढून टाकावे असे आवाहन केले जाणार आहे.
Read the full story here

Tue, 14 Jan 202503:29 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: 'सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही', अब्दुल सत्तारांनी घेतला निर्णय, कारण काय ?

  • Abdul Sattar News : शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच त्याचे करण देखील त्यांनी सांगितलं आहे.
Read the full story here

Tue, 14 Jan 202503:08 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: बदलापूर हादरलं! पत्नीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या मित्राची डोक्यात हातोडा मारून पतीने केली हत्या

  • Badlapur Murder : बदलापूर येथे मित्राने मित्राच्या पत्नीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून ही बाब समजल्यावर पतीने त्याच्या मित्राची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
Read the full story here

Tue, 14 Jan 202502:22 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यावर अस्मानी संकट! पूर्व भागात आज पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट, ढगाळ हवामान

  • Maharashtra Weather IMD Alert : राज्यात आज पूर्व भागात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यात बहुतांश भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे .

     

Read the full story here

Tue, 14 Jan 202501:23 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कामगार नेते, लेखक व समाजवादी विचारवंत कृष्णा मेणसे यांचं बेळगाव येथे निधन

  • Freedom fighter Krishna Mense passes away : गोवा मुक्ती कार्यकर्ते, गांधीवादी, लेखक आणि कामगार संघटनांचे नेते असलेले स्वातंत्र्यसैनिक कृष्णा मेणसे यांचं सोमवारी बेळगाव येथे निधन झालं.
Read the full story here