Maharashtra Election News LIVE January 13, 2025: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुशखबर..! केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live January 13, 2025: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुशखबर..! केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
Maharashtra Election 2024 News LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुशखबर..! केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
Maharashtra Election 2024 News LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुशखबर..! केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ(HT_PRINT)

Maharashtra Election News LIVE January 13, 2025: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुशखबर..! केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

HT Marathi Desk 06:22 PM ISTJan 13, 2025 11:52 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Mon, 13 Jan 202506:22 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुशखबर..! केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

  • Farmers News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून सोयाबीन खरेदीची तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदत १३ जानेवारी रोजी संपणार होती.

Read the full story here

Mon, 13 Jan 202505:25 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; जुनी एसआयटी बरखास्त,नव्या SIT मध्ये कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश?

  • Santosh Deshmukh Case : राज्य सरकारने जुनी एसआयटी  बरखास्त  करून नवीन एसआयटीची स्थापना केली आहे. नव्या एसआयटीत ९ ऐवजी ६ अधिकाऱ्यांचा समावेश असून याच्या प्रमुखपदी उप महानिरीक्षक बसवराज  तेली कायम राहणार आहेत. 

Read the full story here

Mon, 13 Jan 202503:36 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ShaktiPeeth Expressway : शक्तीपीठाला मुख्यमंत्र्यांची 'ताकद'; महामार्गाचे काम सुरू करण्याचे फडणवीसांचे निर्देश

  • Shaktipeeth Mahamarg : राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आणि पर्यटन उद्योगाला चालना देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी दर्जेदार आणि गतिमान पद्धतीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Read the full story here

Mon, 13 Jan 202511:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: नाईट शिफ्ट संपवून घरी निघालेल्या दोन तरुणींना भरधाव कारनं उडवलं; दोघींचा मृत्यू, नवी मुंबईतील घटना, Video Viral

  • Navi Mumbai Accident :दोन तरुणी कॉल सेंटरवरून नाईट ड्युटी करून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. यात एक युवती जागीच ठार झाली तर उपचार सुरू असताना दुसरीचा मृत्यू झाला.

Read the full story here

Mon, 13 Jan 202510:55 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: PM Modi In Mumbai : विधानसभेनंतर मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर, महायुतीच्या आमदारांसोबत स्नेह भोजन, कारण काय?

  • PM Modi In Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार असून राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Read the full story here

Mon, 13 Jan 202510:08 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: जेजूरीच्या पारंपरिक गाढवाच्या बाजाराचा काय आहे इतिहास! यंदा झाली दोन कोटींची उलाढाल

  • Jejuri donkey market : जेजूरी येथे दरवर्षी पौष पौर्णिमा खंडेरायाच्या यात्रोत्सवानिमित्त गडकोटाच्या पायथ्याशी असलेल्या बंगाली पटांगणात गाढवांचा बाजार भरतो. या वर्षी देखील हा बाजार भरला असून जवळपास २ कोटी रुपयांची उलाढाल या बाजारात झाली आहे.
Read the full story here

Mon, 13 Jan 202510:04 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: स्वप्नवत यश! महाराष्ट्रातील ज्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर भाजी विकली, तिथेच IPS म्हणून आले, वाचा हृदयस्पर्शी कहाणी

  • IPS Nitin Bagate :नितीन एका गरीब कुटूंबात वाढले, कधी काळी ते पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर भाजी विकत होते, कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की, एक दिवस ते याच कार्यालयात आयपीएस बनून येतील.

Read the full story here

Mon, 13 Jan 202509:33 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: समुद्रातील ऑइल डंपिंग थांबणार! 'ओशन' 'जळके तेल' विकून मच्छीमारांना देणार रोजगार, देशातील पहिलाच प्रयोग

  • Ratnagiri News : जहाजे किंवा होड्यांचे खराब झालेले इंजिन ऑइल समुद्रात फेकले जात होते. यामुळे मोठ्या प्रमाणात समुद्राचे प्रदूषण होत होते. या साठी पुण्यातील 'गोखेल इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकानॉमिक्स'च्या 'सेंटर फॉर सस्टेनेबल डव्हल्पमेंट'कडून रत्नागिरीत एक अनोखा प्रकल्प सुरू केला आहे. 

Read the full story here

Mon, 13 Jan 202508:31 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पोलिसांना चकवून धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर! मनोज जरांगेंचे फोनकरून मनधरणीचे प्रयत्न, मस्साजोगमध्ये नाट्यमय घडामोडी

  • Santosh Deshmukh Murder News Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय देशमुख व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोलिसांना चकमा देत थेट पाण्याच्या टाकीवर जात आंदोलन सुरू केले आहे.
Read the full story here

Mon, 13 Jan 202507:36 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Viral News: मुलासाठी मुलगी पाहायला गेला आणि स्वत:च केलं तिच्याशी लग्न; नाशिक येथील घटनेने सगळेच झाले शॉक!

  • Man Marries Would-Be Daughter-In-Law In Nashik: महाराष्ट्रात एका वडिलांनी आपल्या होणाऱ्या सुनेशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
Read the full story here

Mon, 13 Jan 202506:38 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: वाहतुकी कोंडीत पुण्याचा जगात तिसरा क्रमांक! १० किमी अंतर कापण्यासाठी लागतो अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ

  • Pune Third Number in Tomtom Traffic Report : पुणे शहरात देशात सर्वाधिक वाहने आहेत. पुणे शहरात नेहमी वाहतूक कोंडी होत असते. याविषयावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेकवेळा भाष्य केले आहे. परंतु एका अहवालात पुणे देशातील नव्हे तर जगातील तिसरे सर्वाधिक वाहतूककोंडीचे शहर असल्याचं पुढं आहे.
Read the full story here

Mon, 13 Jan 202506:35 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Thane: लग्नाचे आमिष दाखवून बार गायिकेवर अत्याचार, आक्षेपार्ह फोटो मित्रांना पाठवले; गुन्हा दाखल

  • Thane Bar Singer Rape: ठाण्यात एका बारमध्ये गायिका म्हणून काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह फोटो मित्रांना पाठवल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली.
Read the full story here

Mon, 13 Jan 202505:45 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Viral Video: पुणे महापालिकेने खणलेल्या खड्ड्यात पडला दुचाकीस्वार; नागरिकांकडून संताप व्यक्त!

  • Pune Man Falls Into Under Construction Drainage: पुण्यातील नऱ्हे भागात पुणे महानगरपालिकेने खणलेल्या खड्यात दुचाकीस्वार पडल्याची घटना उघडकीस आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read the full story here

Mon, 13 Jan 202504:42 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: वाल्मीकवर मोक्का लावा! मस्साजोगमध्ये आज आंदोलन पेटणार, मोबाइल टॉवरवर चढून ग्रामस्थ करणार आंदोलन, आत्मदहनाचा इशारा

  • Beed Santosh Deshmukh murder Case : संतोष देशमुख प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांचा लढा सुरू आहे. आरोपींना शिक्षा करण्यात यावी यासाठी संपूर्ण गाव आज आंदोलन करणार आहे.
Read the full story here

Mon, 13 Jan 202503:29 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: भोसरी एमआयडीसीत पुन्हा अग्नितांडव! प्लास्टिक कंपनीला भीषण आग, कंपनीला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली

  • Bhosri MIDC Fire : पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या भोसरी एमआयडीसी परिसरात पुन्हा एका कंपनीला रविवारी रात्री भीषण आग लागली. भोसरी एमआयडीसी सेक्टर दहा औद्योगिक परिसरात ऋषी पॉलि बॉण्ड या प्लॅस्टिक कंपनीला ही आग लागली आहे.
Read the full story here

Mon, 13 Jan 202503:08 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Jalgaon News : महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्स्प्रेसवर जळगावमध्ये दगडफेक

  • Stone pelting on Tapti Kumbha Express in Jalgaon: महाकुंभ मेळ्याव्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेवर जळगाव येथे दगडफेक करण्यात आली. ही रेल्वे  जळगाव स्थानकातून सुटल्यानंतर दोन-तीन किलोमीटर अंतरावर आली असता या गाडीवर दगडफेक करण्यात आली.  

     

Read the full story here

Mon, 13 Jan 202502:51 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Viral News : 'रिव्हर्स वडापाव'चा फोटो पाहून मुंबईकर संतापले! म्हणाले, ‘हे राक्षसी काम थांबवा’

  • Mumbai reverse vada pav viral News : सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत एका व्यक्तीने मुंबईकरांचा आवडता पदार्थ असलेला वडापाव उलटा तयार केला आहे. या डिशला त्याने  रिव्हर्स वडापाव असे नाव दिले असून हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 
Read the full story here

Mon, 13 Jan 202502:06 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस ढगाळ हवामान! थंडीचा जोर कायम, IMD ने दिला 'हा' इशारा

  • Maharashtra Weather IMD alert : राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Read the full story here