Maharashtra Election News LIVE January 12, 2025: Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळईची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पिकअपची पाठीमागून धडक; ४ जणांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live January 12, 2025: Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळईची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पिकअपची पाठीमागून धडक; ४ जणांचा मृत्यू
Maharashtra Election 2024 News LIVE: Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात,  लोखंडी सळईची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पिकअपची पाठीमागून धडक; ४ जणांचा मृत्यू
Maharashtra Election 2024 News LIVE: Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळईची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पिकअपची पाठीमागून धडक; ४ जणांचा मृत्यू(HT_PRINT)

Maharashtra Election News LIVE January 12, 2025: Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळईची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पिकअपची पाठीमागून धडक; ४ जणांचा मृत्यू

HT Marathi Desk 05:34 PM ISTJan 12, 2025 11:04 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 12 Jan 202505:34 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळईची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पिकअपची पाठीमागून धडक; ४ जणांचा मृत्यू

  • Nashik Road Accident : नाशिकमध्ये द्वारका उड्डाणपुलाजवळ पिक अप व्हॅन आयशल ट्रकवर पाठीमागून आदळून झालेल्या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १० जण जखमी झाले आहेत.

Read the full story here

Sun, 12 Jan 202502:52 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Chagan Bhujbal : 'आरक्षण मिळालं म्हणजे नोकरी मिळते, हे याला कोणी सांगितले’, भुजबळांनी जरांगेंवर पुन्हा डागली तोफ

  • Chagan Bhujbal On Manoj Jarange : आरक्षण मिळाले म्हणजे नोकरी मिळते, हे याला कोणी सांगितलं. जालन्याचा गडी काय ऐकायलाच तयार नाही, असा टोला भुजबळांनी जरांगेंना लगावला. यावेळी भुजबळांना चौफेर राजकीय टोलेबाजी केली

Read the full story here

Sun, 12 Jan 202501:34 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Torres Scam : टोरेस घोटाळ्याची मास्टरमाईंड युक्रेनी महिला; हजारो भारतीयांना गंडवून मायदेशी पसार

  • Torres Fraud Case : टोरेस स्कॅम प्रकरणाचं युक्रेन कनेक्शनही समोर आलं आहे. युक्रेनियन नागरिक ज्यात एक महिला आणि पुरुषाचा समावेश आहे, ते या घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

Read the full story here

Sun, 12 Jan 202512:13 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून BJP च्या कौतुकानंतर अमित शहांचा शिर्डीतून दोन्ही नेत्यांवर जबरदस्त प्रहार, म्हणाले..

  • Amit Shah On Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात १९७८  पासून शरद पवार यांनी दगा-फटक्याचे राजकारण सुरु केले त्याला जनतेने २० फूट जमिनीत गाढण्याचे काम केले आहे, असा घणाघात अमित शहा यांनी शरद पवारांवर केला आहे.

Read the full story here

Sun, 12 Jan 202508:57 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Beed Sarpanch Death: बीडमध्ये आणखी एका सरपंचाचा मृत्यू; आमदार सुरेश धस यांनी कुणाकडं दाखवलं बोट? वाचा

  • Beed Sarpanch Accident: बीडच्या परळी तालुक्यातील सौंदाणा गावातील माजी सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यूबाबत आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Read the full story here

Sun, 12 Jan 202507:51 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द, बीड जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई

  • Valmik Karad Arms License Cancelled: संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई केली असून वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.
Read the full story here

Sun, 12 Jan 202506:18 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Sangli Accident: सांगलीत भरधाव कारची रिक्षाला धडक; औषध आणायला गेलेल्या माय- लेकी जागीच ठार!

  • Mother and Daughter Road Accident In Sangli: सांगलीत औषध आणायला गेलेल्या माय-लेकींचा रस्ता अपघात जागीच मृत्यू झाला.
Read the full story here

Sun, 12 Jan 202505:20 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबई लोकलच्या तिन्‍हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा!

  • Mumbai Mega Block Today: मुंबई लोकलच्या तिन्‍हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही कामानिमित्त घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक पाहून घ्या.
Read the full story here

Sun, 12 Jan 202503:21 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Police Exam Cheating: पोलीस भरती परीक्षेत मुन्नाभाई स्टाइलने कॉपी करणाऱ्या तरुणाला अटक

  • Police Exam Cheating In Mumbai: मुंबई पोलीस भरती परिक्षेत ब्लूटूथचा वापर करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Read the full story here

Sun, 12 Jan 202502:33 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: आपत्कालीन खिडकीजवळ चहा पिताना तोल गेला, अकराव्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा मृत्यू, मुंबईतील घटना

  • Mumbai Powai News: मुंबईतील पवई येथे कार्यालयाच्या आपत्कालीन खिडकीतून पडून एका महिलेचा मृत्यू झाला.

Read the full story here

Sun, 12 Jan 202501:36 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pune: पुण्यात नशेखोर तरुणाकडून भररस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल!

  • Pune Youth Arrested For Assaulting Traffic Cop: पुण्यात नशेखोर तरुणाने वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read the full story here

Sun, 12 Jan 202512:47 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Updates: राज्यात थंडी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता

  • Maharashtra Weather Updates Today: महाराष्ट्रातील तापमान गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.;
Read the full story here