Maharashtra Election News LIVE January 10, 2025: मोठी बातमी..! राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून मोठा दिलासा; सावरकर मानहानी प्रकरणात जामीन मंजूर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live January 10, 2025: मोठी बातमी..! राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून मोठा दिलासा; सावरकर मानहानी प्रकरणात जामीन मंजूर
Maharashtra Election 2024 News LIVE: मोठी बातमी..! राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून मोठा दिलासा; सावरकर मानहानी प्रकरणात जामीन मंजूर
Maharashtra Election 2024 News LIVE: मोठी बातमी..! राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून मोठा दिलासा; सावरकर मानहानी प्रकरणात जामीन मंजूर(Hindustan Times)

Maharashtra Election News LIVE January 10, 2025: मोठी बातमी..! राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून मोठा दिलासा; सावरकर मानहानी प्रकरणात जामीन मंजूर

HT Marathi Desk 04:50 PM ISTJan 10, 2025 10:20 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 10 Jan 202504:50 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी..! राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून मोठा दिलासा; सावरकर मानहानी प्रकरणात जामीन मंजूर

  • Rahul Gandhi : पुणे सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना सावरकर मानहानी प्रकरणात दिलासा देत जामीन मंजुर केला. या खटल्याची पुढची सुनावणी १८ फेब्रुवारीला होणार आहे.

Read the full story here

Fri, 10 Jan 202503:20 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: साई दर्शनाची इच्छा अपूर्णच राहिली..! मुंबई ते शिर्डी पायी वारी जाताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

  • Shirdi Wari : मुंबईहून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा वाटेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांची साई दर्शनाची इच्छा अपुरीच राहिली.

Read the full story here

Fri, 10 Jan 202501:46 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Suresh Dhas : राष्ट्रवादी अजित पवार गटातील ती मुन्नी कोण? अखेर सुरेश धस यांनीच पत्ता उघडला

  • Suresh Dhas on Munni In Ncp : आमदार धस यांनी उल्लेख केल्यापासून  अजित पवार गटातील ती बडी मुन्नी कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. आता स्वत: सुरेश धस यांनीच राष्ट्रवादीतील बडी मुन्नीबाबत मोठा उलगडा केला आहे.

Read the full story here

Fri, 10 Jan 202511:33 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मिनी पाकिस्तानातून चार वेळा निवडून आलो, पण हिंदुराष्ट्राच्या लढाईत मागे नाही, भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

  • Sangli News : मिरजसारख्या मिनी पाकिस्तानातून मी चार वेळा निवडून आलो,  मी जातीने चांभार म्हणजे दलित आहे, मात्र हिंदू राष्ट्राच्या लढाईत मागे नाही, असे विधान भाजप नेते व आमदार सुरेश खाडे यांनी केलं आहे.

Read the full story here

Fri, 10 Jan 202509:24 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: चायनीज मांजा वापरुन मुलांनी पतंग उडवला तर पालकांवर होणार कारवाई, थेट जावे लागणार तुरुंगात! पुणे पोलिसांचा निर्णय

  • Pune News: मकरसंक्रांत अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी हा सण उत्सवात साजरा केला जातो. विशेषत: मुले पतंग उडवून हा सण साजरा करतात. मात्र, आता मुलांनी पतंग उडवल्यास थेट पालकावर कारवाई केली जाणार आहे.
Read the full story here

Fri, 10 Jan 202507:56 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पालघर जिल्ह्यात परफ्यूमच्या बाटल्यांची एक्सपायरी डेट बदलत असतांना फ्लॅटमध्ये झाला भीषण स्फोट; ४ जण जखमी

  • Palghar Blast : पालघर येथे एका बंद फ्लॅटमध्ये  परफ्यूमच्या बाटल्यांची  एक्सपायरी डेट बदलत असतांना भीषण स्फोट झाला आहे. यात चार जण जखमी झाले आहेत. 
Read the full story here

Fri, 10 Jan 202507:30 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस! मुदत संपली तरी नागरिकांना करता येणार अर्ज

  • CIDCO Lottery : सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्याची आजचा शेवटचा दिवस आहे. या साठी मुदतवाढ मिळणार नसली तरी नागरिकांना या साठी अर्ज करता येणार आहे.
Read the full story here

Fri, 10 Jan 202506:34 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Buldhana : बुलढाण्यातील टक्कल आजाराचं कारण आलं समोर! ऐकून बसेल धक्का, वाचा

  • Buldhana Rapid Hair Loss : बुलढाणा येथील शेगांव परिसरातील काही गावात टक्कल आजाराने धुमाकूळ घातला होता. या आजरामुळे ग्रामस्थांची झोप उडाली होती. दरम्यान, या आजाराचे कारण समोर आलं आहे.
Read the full story here

Fri, 10 Jan 202505:43 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Railway Megablock : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडतांना रेल्वेचं वेळापत्रक तपासा! मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

  • Mumbai Local Train : रविवारी मध्यरेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे बदलापूर-खोपोली वाहतूक रविवारी बंद राहणार असून मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला आहे.

Read the full story here

Fri, 10 Jan 202504:59 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Crime: मुंबईत स्क्रिझोफेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या आईने १० वर्षांच्या मुलाची वायरने गळा आवळून केली हत्या

  • Mumbai Murder: मुंबईत वांद्रे परिसरात स्क्रिझोफेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या आईने आपल्या १० वर्षांच्या मुलाची वायरने गळा आवळून हत्या केली आहे.
Read the full story here

Fri, 10 Jan 202501:29 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दिवस पावसाचे! IMD ने दिला अलर्ट, ढगाळ हवामानामुळे तापमान वाढणार

  • Maharashtra IMD Weather Alert :  राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रात हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या सोबत तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

Read the full story here