Maharashtra Election News LIVE January 1, 2025: दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं..! इंजिनिअर तरुणानं आई-वडिलांना संपवलं, समोर आलं धक्कादायक कारण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live January 1, 2025: दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं..! इंजिनिअर तरुणानं आई-वडिलांना संपवलं, समोर आलं धक्कादायक कारण
Maharashtra Election 2024 News LIVE: दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं..! इंजिनिअर तरुणानं आई-वडिलांना संपवलं, समोर आलं धक्कादायक कारण
Maharashtra Election 2024 News LIVE: दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं..! इंजिनिअर तरुणानं आई-वडिलांना संपवलं, समोर आलं धक्कादायक कारण

Maharashtra Election News LIVE January 1, 2025: दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं..! इंजिनिअर तरुणानं आई-वडिलांना संपवलं, समोर आलं धक्कादायक कारण

HT Marathi Desk 06:09 PM ISTJan 01, 2025 11:39 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Wed, 01 Jan 202506:09 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं..! इंजिनिअर तरुणानं आई-वडिलांना संपवलं, समोर आलं धक्कादायक कारण

  • Nagpur Double Murder : नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत खसारा परिसरामध्ये मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलानेच आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Read the full story here

Wed, 01 Jan 202505:08 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Navi Mumbai : नवी मुंबईत घरात आढळला आई आणि मुलाचा मृतदेह; हत्येचा संशय, परिसरात खळबळ

  • Navi mumbai News : कामोठे सेक्टर ६ मधील ड्रीम्ज अपार्टमेंटमध्ये आई व मुलाचा मृतदेह आढळला आहे. मुलाच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा असल्याने दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Read the full story here

Wed, 01 Jan 202502:13 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Walmik Karad: गोपीनाथ मुंडेंचा घरगडी ते राजकीय वरदहस्ताने परळीचे शक्तिकेंद्र;वाल्मिकचा ‘आका’ पर्यंतचा प्रवास कसा झाला?

  • Walmik Karad : कराड गुन्हेगारी तपासाच्या जाळ्यात अडकला असून, त्यात अवाडा ग्रुप या अक्षय ऊर्जा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. कधीकाळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी असणारा वाल्मिक कराड हा परळी आणि बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र झाला होता.

Read the full story here

Wed, 01 Jan 202501:33 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: १ कोटीचं बक्षीस व १७० गुन्हे असलेल्या जहाल नक्षलवादी तारक्कासह ११ माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

  • Gadchiroli Naxalite : जहाल महिला माओवादी नेता तारक्कासह ११ नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.

Read the full story here

Wed, 01 Jan 202510:28 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Uddhav Thackeray : नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना कोकणात बसणार जबर धक्का? बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत

  • Uddhav Thackeray News : शिवसेना ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार असून राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते राजन साळवी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.

Read the full story here

Wed, 01 Jan 202509:13 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कारची कंटेनरला धडक! पुण्यात नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्यावरील पोलिस निरक्षकांचा अपघाती मृत्यू

  • Pune PSI Death : पुण्यात नववर्षाच्या स्वागतावेळी असलेली ड्यूटी संपवून घरी जात असतांना एका पीएसआयचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Read the full story here

Wed, 01 Jan 202507:13 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: नवीन वर्षानिमित्त देव दर्शनाला जातांना भाविकांवर काळाचा घाला; अक्कलकोटमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार

  • Akkalkot Accident : नवीन वर्षानिमित्त देवाचे दर्शन घेण्यासाठी जात असतांना भाविकांवर काळाने घाला घातला आहे. गाणगापूरला जात असतांना झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू झाला आहे.
Read the full story here

Wed, 01 Jan 202504:25 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: जळगावच्या पाळधी गावात दोन गटात राडा! दगड फेक करत १५ दुकाने व वाहने जाळली; हॉर्न वाजवल्याचे कारण ठरले निमित्त

  • Jalgaon News : जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात ३१ डिसेंबरच्या रात्री मोठा राडा झाला. दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक करत काही दुकाने जाळली.
Read the full story here

Wed, 01 Jan 202503:48 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Koregaon Bhima : शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमायेथे जमला भीमसागर; विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायींची गर्दी

  • Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव भीमा येथे २०७ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. काल रात्रीपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या आहे.
Read the full story here

Wed, 01 Jan 202503:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात नव्या वर्षात थंडीची चाहूल! तापमानात होणार २ ते ३ अंशांनी घट, IMD चा इशारा

  • Maharashtra Weather Update : राज्यातील नव्या वर्षाच्या सुरवातीला गारठा वाढणार आहे. हवामान विभागाने तापमानात घट होण्याचा इशारा दिला आहे.
Read the full story here

Wed, 01 Jan 202502:20 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: थर्टी फर्स्टच्या रात्री कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईच्या पर्यटकांनी स्थानिक नागरिकांना केली मारहाण! पोलीस ठाण्याबाहेर राडा

  • Kudal News : कुडाळमध्ये थर्टी फर्स्टच्या रात्री मोठा राडा झाला. बाजारपेठेत पर्यटकांनी स्थानिकांशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली. यानंतर हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात गेलं. पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती.
Read the full story here

Wed, 01 Jan 202501:51 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी! वाल्मिक कराडला केज न्यायालयाचा दणका! १४ दिवसांची सीआयडी कोठडी

  • Walmik Karad Kej Court : वाल्मीक कराड पुण्यात सीआयडीच्या ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला केज येथे नेण्यात आले. कराडला केज कोर्टाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी दिली आहे.
Read the full story here