Maharashtra Election News LIVE February 9, 2025: दिल्ली हत्याकांडातील पीडिता श्रद्धा वालकरच्या वडिलांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live February 9, 2025: दिल्ली हत्याकांडातील पीडिता श्रद्धा वालकरच्या वडिलांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Maharashtra Election 2024 News LIVE: दिल्ली हत्याकांडातील पीडिता श्रद्धा वालकरच्या वडिलांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Maharashtra Election 2024 News LIVE: दिल्ली हत्याकांडातील पीडिता श्रद्धा वालकरच्या वडिलांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Maharashtra Election News LIVE February 9, 2025: दिल्ली हत्याकांडातील पीडिता श्रद्धा वालकरच्या वडिलांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Updated Feb 09, 2025 07:40 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 09 Feb 202502:10 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: दिल्ली हत्याकांडातील पीडिता श्रद्धा वालकरच्या वडिलांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  • Shraddha Walkar Case : २०२२ मध्ये दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती. तिच्या प्रियकराने तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. आज पीडितेच्या वडिलांचे निधन झाले.

Read the full story here

Sun, 09 Feb 202501:08 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: 'आयुष्याचा मनमुराद आनंद असा घ्यावा'; मुंबईतील रिक्षा चालकाने ट्रॅफिक सिग्नलवरच जमवली मैफिल, पाहा Video

  • Viral Video : एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक ऑटो-रिक्षा चालक आपले काम करताना उत्कटतेने एक मधुर गाणे गात आहे. या व्हिडिओवर नेटीझन्सनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Read the full story here

Sun, 09 Feb 202511:35 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Rahul Solapurkar : बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, VIDEO व्हायरल

  • Rahul Solapurkar : राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आले होते, तसेच डॉ. आंबेडकर वेदानुसार ब्राह्मण असल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read the full story here

Sun, 09 Feb 202508:18 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: लेख : सोयाबीन खरेदीसाठी सरकारकडे बारदाने नाहीत, मग ड्रोन आणि एआयच्या गप्पा कशाला?

  • Nafed Soybean Procurement: राज्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बाजारात आले आहे. ४,८९२ रुपये प्रती क्विंटल भावाने सोयाबीन खरेदी करत आहे. परंतु या खरेदीत ठिकठिकाणी गलथान कारभार दिसून येत आहे.

Read the full story here

Sun, 09 Feb 202507:02 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: हे १०० टक्के देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र; मेहुण्यावरील कारवाईनंतर जरांगे पाटीलांची प्रतिक्रिया

  • Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: मेहुण्यावर झालेल्या तडीपारीच्या कारवाईनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
Read the full story here

Sun, 09 Feb 202503:54 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Nagpur: शारीरिक संबंधास नकार दिल्यानं विवाहित प्रेयसीची हत्या, नंतर मृतदेहावर केला बलात्कार; नागपुरातील घटना

  • Nagpur Man Rapes Girlfriend Dead Body: नागपुरात विवाहित प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

Read the full story here

Sun, 09 Feb 202502:58 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: दिल्ली विधानसभेचा निकाल धक्कादायक, डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

  • Rohit Pawar On Delhi Election Result: शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केले.
Read the full story here

Sun, 09 Feb 202501:22 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Updates: राज्यात उकाडा वाढतोय, बहुतांश ठिकाणी पारा ३५ अंशांवर!

  • Weather News: महाराष्ट्राच्या तापामानात आता हळूहळू बदल होताना दिसत आहे. राज्यातून थंडी गायब झाली असून अनेक भागात उन्हाळा चटका जाणवत आहे.
Read the full story here