Maharashtra Election News LIVE February 8, 2025: व्हेंलटाईन वीकमध्ये धक्कादायक घटना; प्रेमभंगातून पुण्यात पोलिसाच्या मुलाने संपवलं आयुष्य
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live February 8, 2025: व्हेंलटाईन वीकमध्ये धक्कादायक घटना; प्रेमभंगातून पुण्यात पोलिसाच्या मुलाने संपवलं आयुष्य
Maharashtra Election 2024 News LIVE: व्हेंलटाईन वीकमध्ये धक्कादायक घटना; प्रेमभंगातून पुण्यात पोलिसाच्या मुलाने संपवलं आयुष्य
Maharashtra Election 2024 News LIVE: व्हेंलटाईन वीकमध्ये धक्कादायक घटना; प्रेमभंगातून पुण्यात पोलिसाच्या मुलाने संपवलं आयुष्य

Maharashtra Election News LIVE February 8, 2025: व्हेंलटाईन वीकमध्ये धक्कादायक घटना; प्रेमभंगातून पुण्यात पोलिसाच्या मुलाने संपवलं आयुष्य

Updated Feb 08, 2025 10:52 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sat, 08 Feb 202505:22 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: व्हेंलटाईन वीकमध्ये धक्कादायक घटना; प्रेमभंगातून पुण्यात पोलिसाच्या मुलाने संपवलं आयुष्य

  • Love Breakup : व्हेंलटाईन वीकला सुरू असून आठवडाभर अनेक दिवस साजरे केले जात असतानाच पुण्यात एका महाविद्यालयीन तरुणाने प्रेमभंगातून आपले जीवनच संपल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Read the full story here

Sat, 08 Feb 202502:18 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात चाललंय काय ! वाहतूक पोलिसावर पुन्हा प्राणघातक हल्ला, फोनवर बोलण्यापासून रोखल्यावर डोक्यात मारला दगड, VIDEO

  • Pune News : पुण्यात एका व्यक्तीने वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसावर हल्ला करून आरोपी घटनास्थलावरून पसार झाला. पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

Read the full story here

Sat, 08 Feb 202501:41 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: धक्कादायक..! आईनेच पोटच्या २ लेकरांचा झोपेतच गळा दाबून घेतला जीव; पतीवरही कोयत्याने वार, दौंडमधील घटना

  • Pune News : दौंड तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली असून एका महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केली आहे. मुलांची हत्या केल्यानंतर पतीवरही कोयत्याने वार करत जखमी केले आहे.

Read the full story here

Sat, 08 Feb 202511:15 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अजबच..! नवरदेवाचा CIBIL स्कोर होता खराब, मुलीच्या घरच्यांनी चक्क लग्नच मोडलं, अकोल्यातील घटना

  • What Is Cibil Score : सिबिल स्कोअर हा तीन अंकी क्रमांक आहे जो एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट इतिहासाचा सारांश देतो. हा स्कोर ३०० ते ९०० पर्यंत असतो. उच्च सिबिल स्कोअर दर्शवितो की त्या व्यक्तीचे आर्थिक जीवन चांगले आहे.

Read the full story here

Sat, 08 Feb 202507:59 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Battery Sprayer: बॅटरी स्प्रेयर खरेदीत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने केला २३ कोटीचा घोटाळाः नाना पटोलेंचा आरोप

  • शेतकऱ्यांसाठी बॅटरी स्प्रेयर खरेदी करताना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील अधिकारी व कृषी विभागाने संगनमताने २३.०७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 
Read the full story here

Sat, 08 Feb 202505:49 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Navi Mumbai: पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

  • Podar International School Suicide News: पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
Read the full story here

Sat, 08 Feb 202504:48 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Accident: अंत्यविधीतून परतताना काळाला घाला, भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

  • Mumbai Dindoshi Flyover Accident: अंत्यविधीतून घरी जात असताना कारच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 
Read the full story here

Sat, 08 Feb 202504:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: GBS Virus: जीबीएस व्हायरसचा मुंबईत शिरकाव, अंधेरी पूर्व परिसरातील महिलेची चाचणी पॉझिटिव्ह

  • GBS Outbreak in Mumbai: पुण्यात कहर केल्यानंतर जीबीएस व्हायरसने मुंबईत शिरकाव केला आहे. अंधेरी पूर्व परिसरातील महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे.
Read the full story here

Sat, 08 Feb 202501:21 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Weather Updates: महाराष्ट्रात उन्हाचे चटके, अनेक ठिकाणी पारा चढला; मुंबईसाठी महत्त्वाचा अलर्ट

  • Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे. गुलाबी थंडीचा आनंद घेतल्यानंतर आता नागरिकांना कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
Read the full story here