Maharashtra Election News LIVE February 6, 2025: Sangli Rape: सांगलीत ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मृतदेह पेटीत लवपला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live February 6, 2025: Sangli Rape: सांगलीत ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मृतदेह पेटीत लवपला
Maharashtra Election 2024 News LIVE: Sangli Rape: सांगलीत ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मृतदेह पेटीत लवपला
Maharashtra Election 2024 News LIVE: Sangli Rape: सांगलीत ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मृतदेह पेटीत लवपला

Maharashtra Election News LIVE February 6, 2025: Sangli Rape: सांगलीत ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मृतदेह पेटीत लवपला

Updated Feb 06, 2025 10:02 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Thu, 06 Feb 202504:32 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Sangli Rape: सांगलीत ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मृतदेह पेटीत लवपला

  • 4-Year-Old Girl Rape in Sangli: सांगलीत चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Read the full story here

Thu, 06 Feb 202501:51 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Suicide: औषधोपचार करुनही आजार बरा होईना; मुंबईतील २९ वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

  • Man Dies By Suicide In Mumbai: मुंबईतील चुनाभट्टी- सायन परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
Read the full story here

Thu, 06 Feb 202512:22 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्रात नाफेड केंद्रांवर आजपासून सोयाबीन खरेदी बंद; लाखो क्विंटल सोयाबीन खरेदीविना पडून असल्याचा कॉंग्रेसचा दावा

  • हमीभावाने सोयाबीनची सरकारी स्तरावर केली जाणारी खरेदी प्रक्रिया आज, ६ फेब्रुवारीपासून बंद होणार आहे. या खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत आहे.
Read the full story here

Thu, 06 Feb 202511:53 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महिन्याला १५ लाखाची पोटगी हवी! फॅमिली कोर्टाच्या निर्णयाला करुणा मुंडे हायकोर्टात आव्हान देणार

  • Karuna Dhananjay Munde : घरगुती हिंसाचार व पोटगीच्या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय करुणा मुंडे यांनी घेतला आहे.

Read the full story here

Thu, 06 Feb 202511:34 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईकरांनो सावधान! शहरात फिरतेय 'बोल-बच्चन' गँग; चालता- बोलता महिलेचे ८० हजारांचे दागिने लुटले

  • Bol-Bachchan Gang: मुंबईतील मीरा भाईंदर येथे एका व्यक्तीने चालता बोलता वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार घडला.
Read the full story here

Thu, 06 Feb 202510:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Thane Water Supply: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; 'या' भागांत उद्या २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद!

  • Thane Water Cut: जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे उद्या ठाण्यातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची घोषणा ठाणे महानगरपालिकाने केली आहे.
Read the full story here

Thu, 06 Feb 202508:11 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: धनंजय मुंडे यांना कोर्टाचा दणका! कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दोषी, करुणा मुंडेंना द्यावी लागणार दरमहा २ लाख रुपयांची पोटगी

  • Dhananjay Munde Vr Karuna Sharma Munde :  मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने  दोषी ठरवले आहे.  वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा मुंडे या त्यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे मान्य केलंन असून त्यांना २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले आहे.  
Read the full story here

Thu, 06 Feb 202507:52 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजनेच्या'च्या प्रसिद्धीसाठी ३ कोटी मंजूर; माहिती व जनसंपर्क विभागाला मिळणार पैसे

  • Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी सरकारने ३ कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे.
Read the full story here

Thu, 06 Feb 202506:45 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शिकाऱ्याची झाली शिकार! साथीदारांनी वन्यप्राणी समजून सहकाऱ्याला घातल्या गोळ्या, पालघरमध्ये सापडला मृतदेह

  • Palghar News : पालघर पोलिसांना गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका  शिकाऱ्याचा मृतदेह सापडला. या व्यक्तिवर त्याच्याच सहकाऱ्यांनी शिकार समजून गोळ्या झाडल्या. यात त्याचा मृत्यू झाला.  

Read the full story here

Thu, 06 Feb 202505:08 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: राष्ट्रवादीत घर वापसी होणाऱ्या संजीवराजे निंबाळकरांची आयकर विभागाकडून झाडाझडती सुरूच, तब्बल १७ तासांपासून चौकशी

  • Sanjeevraje Naik Nimbalkar News : सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याविविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. ही कारवाई गुरुवारी देखील सुरूच आहे.
Read the full story here

Thu, 06 Feb 202503:27 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: संतोष देशमुख हत्या, वाल्मीक कराडच्या अटकेच्या बातम्या का पाहतो? म्हणत बीडमध्ये कृष्णा आंधळेच्या मित्रांची युवकाला मारहाण

  • Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मीक कराड याच्या अटकेच्या बातम्या का पाहतो असे म्हणत एका युवकाला बीडमध्ये गंभीर मारहाण करण्यात आली आहे
Read the full story here

Thu, 06 Feb 202502:47 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : नागरीकांनो काळजी घ्या! ४० शी जवळ पोहोचला पारा, आरोग्य सांभाळा, IMD ने दिला इशारा

  • Maharashtra Weather Update : नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यात किमान तापमानात आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. राज्याच्या चारही उपविभागात तापमान हे ३५ शी च्या पुढे गेले आहे.
Read the full story here

Thu, 06 Feb 202502:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेवर ड्रोनची नजर! कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकासह संवेदनशील केंद्रांवर ठेवणार नजर !

  • SSC Exam : राज्यात होणाऱ्या १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी आता भरारी पथकासह ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. 

     

Read the full story here