मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live February 5, 2025: Mhada Scheme: येत्या ५ वर्षात ८ लाख परवडणारी अन् दर्जेदार घरे उभारणार ; एकनाथ शिंदेंची घोषणा
Maharashtra Election 2024 News LIVE: MHADA Scheme: येत्या ५ वर्षात ८ लाख परवडणारी अन् दर्जेदार घरे उभारणार ; एकनाथ शिंदेंची घोषणा
Maharashtra Election News LIVE February 5, 2025: MHADA Scheme: येत्या ५ वर्षात ८ लाख परवडणारी अन् दर्जेदार घरे उभारणार ; एकनाथ शिंदेंची घोषणा
03:28 PM ISTFeb 05, 2025 08:58 PM
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Wed, 05 Feb 202503:28 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: MHADA Scheme: येत्या ५ वर्षात ८ लाख परवडणारी अन् दर्जेदार घरे उभारणार ; एकनाथ शिंदेंची घोषणा
Mhada Homes : सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध असून पुढील पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून ८ लाख घरे उभारली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईतील वैदर्भीयांनी कोकणी माणसाचा आदर्श घेऊन विदर्भाशी कनेक्ट ठेवावा: उद्योजक सुरेश हावरे
‘आपला विदर्भ’ या संस्थेद्वारे आयोजित मुंबईस्थित वैदर्भीय नागरिकांचे स्नेहसंमेलन नुकतेच नवी मुंबईतील खारघर येथे पार पडले. या कार्यक्रमासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे भागात राहणारे वैदर्भीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र बातम्या News Live: Kolhapur: कोल्हापुरातील शिवनाकवाडीत महाप्रसादाच्या खिरीतून ३०० हून अधिक जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार
कोल्हापूर जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. येथील एका गावात विषारी खीर खाल्ल्याने ३०० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojana :..तर लाडकी बहीण योजनेचं सर्वेक्षण करणार नाही; ३ मार्चला मुंबईत धडकणार, अंगणवाडी सेविकांचा इशारा
Ladki bahin yojana scheme : लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन घरात चारचाकी आहे, का याची पडताळणी करणार आहेत. चारचाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: काहींनी राजकारण करताना गुन्हेगारीला बळ दिले, मुख्यमंत्र्यांसमोरच सुरेश धस यांची जोरदार टोलेबाजी, पंकजा मुंडेंवरही निशाणा
Suresh Dhas On Pankaja Munde : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठबळ देऊन राजकारण करणाऱ्यांनीच खरे तर बीडची बदनामी केली, असा टोला आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना लगावला.
महाराष्ट्र बातम्या News Live: आमदार झाला म्हणून हत्तीवरून वाटले पेढे! पुण्यातील अजित पवारांचे आमदाराचे फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल, गुन्हा दाखल
Bhor MLA Shankar Mandekar Miravnuk :पुण्यातील भोर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार यांची पिरंगूट येथे मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत त्यांनी हत्तीवरुन पेढे वाटले असून यामुळे आयोजन अडचणीत आले आहेत. वनविभागाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Beed News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडच्या दौऱ्यावर! धनंजय मुंडे दौऱ्यात राहणार गैरहजर, नेमकं कारण काय ?
Devendra Fadnavis in Beed : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्यात धनंजय मुंडे हे गैरहजर राहणार आहे. मस्साजोग प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर सध्या अनेक आरोप होत आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: संभाजीनगर हादरले! रात्री फिरत असतांना नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, काळ्या रंगाच्या कारमधून येत नेलं उचलून
Chhatrapati Sambhaji Nagar crime: छत्रपती संभाजी नगरात एक एका बड्या बिल्डरच्या ७ वर्षांच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. रात्री फिरत असतांना एका कारमधून आलेल्या आरोपींनी मुलाला उचलून नेलं.
महाराष्ट्र बातम्या News Live: Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणात युक्रेनच्या अभिनेत्याला बेड्या! मुख्य आरोपी असल्याच्या संशयातून मालाडमधून अटक
Torres Scam : टोरेस घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री उशिरा युक्रेनीयन अभिनेता अर्मेन अतायन याला अटक केली. तो मुख्य आरोपी असल्याचा संशय आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाडा तापला! राज्यात उकाड्यानं नागरिक झाले हैराण, IMD चा तापमान वाढीचा इशारा
Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान ३५ डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. राज्यात सध्या कोरडे वारे वाहत असल्याने तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांना उपरती! शिवाजी महाराजांवर केलेल्या व्यक्तव्यावर हात जोडून मागितली माफी
Rahul Solapurkar : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होत. यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे.