Maharashtra Election News LIVE February 4, 2025: HSC-SSC Board Exams: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून समुपदेशन सुविधा, मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live February 4, 2025: Hsc-ssc Board Exams: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून समुपदेशन सुविधा, मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
Maharashtra Election 2024 News LIVE: HSC-SSC Board Exams: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून समुपदेशन सुविधा, मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
Maharashtra Election 2024 News LIVE: HSC-SSC Board Exams: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून समुपदेशन सुविधा, मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

Maharashtra Election News LIVE February 4, 2025: HSC-SSC Board Exams: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून समुपदेशन सुविधा, मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

HT Marathi Desk 06:00 PM ISTFeb 04, 2025 11:30 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Tue, 04 Feb 202506:00 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: HSC-SSC Board Exams: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून समुपदेशन सुविधा, मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

  • Maharashtra Board Exam : परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठीऑनलाईन समुपदेशन सुविधा उपलब्घ करून देण्यात आली आहे.

Read the full story here

Tue, 04 Feb 202505:19 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: वर्षा बंगल्यावर राहायला का गेला नाहीत? जाणार की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुलीने सांगितलंय की..."

  • Devendra Fadanvis On Varsha Bunglow : देवेंद्र फडणवीस यांचे वास्तव्य अजूनही सागर बंगल्यावरच असल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Read the full story here

Tue, 04 Feb 202503:38 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: धक्कादायक! आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग; माहेरी आलेल्या लेकीसह नातवाला २ महिने साखळदंडांनी बांधून घरात डांबले

  • Jalna News : पीडित महिला लग्नानंतर पाच वर्षांनी आपल्या बहिणीला भेटायला माहेरी आली होती. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्यासह तिच्या लहान बाळालाही साखळदंडांनी बांधून घरात डांबून ठेवलं.

Read the full story here

Tue, 04 Feb 202511:55 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: शाळेत घुसून चौथीतील मुलीला कुठलं तरी इंजेक्शन टोचलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार, पालकांमध्ये घबराट

  • Mumbai School News: मुंबईतील एका शाळेच्या आवारात घुसून एका व्यक्तीने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीला कुठले तरी इंजेक्शन टोचल्याचा प्रकार समोर आला आहे.
Read the full story here

Tue, 04 Feb 202511:48 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत पुणे आणि सातारा जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर महत्त्वाचे निर्णय

  • Cabinet Meeting Decisions : आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सातारा व पुणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

Read the full story here

Tue, 04 Feb 202510:36 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Dhananjay Munde: कृषिमंत्री असताना १६१ कोटींचा घोटाळा; अंजली दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडे यांचे उत्तर, म्हणाले..

  • Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. दमानिया यांच्या आरोपाचं मी खंडन करतो. त्यांनी केलेले आरोप खोटे असून त्यांनी आत्मचिंतन करायला हवं, असं मुंडे यांनी म्हटले आहे.

Read the full story here

Tue, 04 Feb 202510:16 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: BMC Budget : दोन, पाच हजार कोटी नव्हे, देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेनं मांडला ७४,४२७ कोटींचा अर्थसंकल्प

  • BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचे राज्य सरकार नियुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी महापालिकेचा ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला

Read the full story here

Tue, 04 Feb 202507:07 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: राहुल सोलापूरकर हा टकलू हैवान, ब्राह्मणवादी, महामूर्ख… शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट, असं काय घडलं?

  • Rahul Solapurkar On Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमाहनन करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर याच्यावर राजकीय व सामाजिक वर्तुळातून टीकेची झोड उठली आहे.

Read the full story here

Tue, 04 Feb 202506:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सूरज चव्हाण यांना जामीन, वर्षभरानंतर कारागृहातून सुटका

  • BMC Khichdi Scam: मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे सूरज चव्हाण यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला.
Read the full story here

Tue, 04 Feb 202505:46 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कुटुंबात आढळली कार तर लाडकी बहीण योजनेतून होणार नाव बाद; पती, सासऱ्यांच्या घरी चारचाकी असली तरी लाभ रद्द

  • Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींचा आता सर्वे होणार आहे. यात जर कुटुंबात कार आढळली तर या योजनेतून नाव बाद केले जाणार आहे.
Read the full story here

Tue, 04 Feb 202504:57 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar on Cancer : कॅन्सर रुग्णांना काय भोगावं लागतं? शरद पवारांनी सांगितल्या वेदना

  • Sharad Pawar Post on Cancer : आज जागतिक कॅन्सर दिवस असून यावर शरद पवार यांनी ट्विट करत त्यांनी नेमकं काय भोगलं याची माहिती देत, या रोगापासून कसे दूर राहावं या बद्दल पोस्ट केली आहे.
Read the full story here

Tue, 04 Feb 202504:30 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: तांत्रिक बिघाडामुळं मुंबईत मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमान्यांचे हाल

  • Mumbai Local Train News : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुंबई लोकल सेवा मंगळवारी सकाळी विस्कळीत झाली

Read the full story here

Tue, 04 Feb 202503:54 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: नवा मुख्यमंत्री टिकू नये म्हणून वर्षा बंगल्यावरील लॉनमध्ये कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरली; संजय राऊत

  • Sanjay Raut on Varsha Bunglow in Mumbai: खासदार संजय राऊत यांनी वर्षा बांगल्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. बंगल्यावर जादूटोणा केल्याने देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत, असे राऊत यांनी म्हटलं आहे. 
Read the full story here

Tue, 04 Feb 202503:10 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: बोधेगावच्या बेपत्ता पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकर्‍याची निर्घृण हत्या! मुंडकं मंदिराशेजारी तर धड आढळलं विहिरीत

  • Pahilwan Baba Mandir Bodhegaon Murder : अहिल्यानगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील बाबा पहिलवान मंदिराचे सेवेकरी हे गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होते. त्यांची हत्या झाल्याचे उघड झालं आहे.
Read the full story here

Tue, 04 Feb 202502:32 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update: फेब्रुवारीत राज्य तापणार! वाढत्या उन्हापासून काळजी घ्या, IMDने काय दिला इशारा, वाचा

  • Maharashtra Weather Update: राज्यात तापमान वाढत आहे. या तापमानामुळे नागरिकांच्या जिवाची लाही लाही होत आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Read the full story here