मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live February 28, 2025: Book Review : ‘गाईच्या नावानं चांगभलं…’ गोरक्षा चळवळीमागचं राजकारण आणि सामाजिक-आर्थिक परिणाम
Maharashtra Election 2024 News LIVE: Book Review : ‘गाईच्या नावानं चांगभलं…’ गोरक्षा चळवळीमागचं राजकारण आणि सामाजिक-आर्थिक परिणाम
Maharashtra Election News LIVE February 28, 2025: Book Review : ‘गाईच्या नावानं चांगभलं…’ गोरक्षा चळवळीमागचं राजकारण आणि सामाजिक-आर्थिक परिणाम
Updated Feb 28, 2025 10:33 PM IST
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Fri, 28 Feb 202505:03 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Book Review : ‘गाईच्या नावानं चांगभलं…’ गोरक्षा चळवळीमागचं राजकारण आणि सामाजिक-आर्थिक परिणाम
पत्रकार श्रुति गणपत्ये लिखित ‘गाईच्या नावानं चांगभलं' या पुस्तकात गोरक्षकांच्या कामाची पद्धत, त्यांच्याकडून होणारा हिंसाचार, गोमांस खाण्यावर आणि विक्रीवर असलेली बंदी, गरीब शेतकऱ्यांचं बिघडलेलं अर्थकारण, हिंदूंच्या गोमांस भक्षणाचा उदाहरणासह इतिहास सादर केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: ‘महिलांना कारमधून घेऊन जायचा अन् त्यानंतर..’ पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीविरोधात गुन्ह्यांची मोठी यादी
Pune Rape Case : दत्तात्रेय गाडे स्वत:ला पोलिस म्हणवून घेत हा गुन्हा करत असे. त्याच्यावर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Bus rape case: पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला अखेर अटक
Pune bus rape case accused arrested - पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७) याला पोलिसांनी जिल्ह्यातील शिरूर येथून अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Dattatray Gade : स्वारगेट बसस्थानक प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री गुणाटमधून अटक, असा सापडला तावडीत
Dattatray Gade Arrested : स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी मध्यरात्री शिरूर तालुक्यातील त्याच्या मूळगाव गुणाट येथून अटक केली आहे.