मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live February 2, 2025: Raj Thackeray : 'त्यांना पुरस्कार आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार'; राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sun, 02 Feb 202502:58 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Raj Thackeray : 'त्यांना पुरस्कार आणि आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार'; राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी
Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेता रितेश देशमुख याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी एक अभिनेत्यांना पुरस्कार मात्र आमच्या वाट्याला तिरस्कार असे मिश्किल वक्तव्य केल्यां उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात निगडीतील सेक्टर २४ मधील संत कबीर उद्यान मध्ये बिबट्याचा धुमाकूळ! काही तासांच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात यश
Nigadi Sant Kabir Udyan Leopard Attack : पुण्यातील निगडी प्राधिकरणात आज सकाळी बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या परिसरात बिबट्या असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून एका बिबट्याला जेरबंद केलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: फी भरली नाही म्हणून ५ वर्षांच्या मुलाला शाळेनं ठेवलं डांबून! नवी मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai News : नवी मुंबईत एका शाळेत मुलाने फी भरली नाही म्हणून शाळेने मुलाला तब्बल ५ तास डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Nashik Accident : नाशिक जिल्ह्यातील सापूतारा घाटात भीषण अपघात! खासगी बस २०० फूट दरीत कोसळली, ७ जण ठार, १५ गंभीर जखमी
Nashik Saputara Bus Accident : नाशिकमध्ये आज सकाळी ५.३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. सापूतारा घाटात तब्बल २०० फुट खोल दरीत बस कोसळली असून ७ जण ठार झाले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: शिंदे फडणवीस यांच्यातील विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर! संजय राऊतांची सामनातून 'रोखठोक' टीका
Sanjay Raut on Eknath shinde : खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोख ठोक सदरातून मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असून यामुळे राज्य अस्थिर असल्याची टीका त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कडाका वाढला! पुढील तीन दिवस राज्यातील हवामान कसे असेल? IMD ने दिला अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: चीन, पाकिस्तानचं टेंशन वाढलं! युद्धसज्जतेसाठी संरक्षण बजेटमध्ये ९.५ टक्क्यांनी केली वाढ
Defence Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी २०२५-२६ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्पांत संरक्षण क्षेत्रासाठी ६.८१ लाख कोटींची तरतूद केली. ही तरतूद गेल्यावेळीपेक्षा जास्त आहे. यंदा भारत सरकारने संरक्षण बजेटमध्ये ३६ हजार ९५९ कोटींची वाढ केली आहे.