Maharashtra Election News LIVE February 18, 2025: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी केली अटक; २०१४ मधील प्रकरणात कारवाई
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live February 18, 2025: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी केली अटक; २०१४ मधील प्रकरणात कारवाई
Maharashtra Election 2024 News LIVE: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी केली अटक; २०१४ मधील प्रकरणात कारवाई
Maharashtra Election 2024 News LIVE: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी केली अटक; २०१४ मधील प्रकरणात कारवाई

Maharashtra Election News LIVE February 18, 2025: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी केली अटक; २०१४ मधील प्रकरणात कारवाई

Published Feb 18, 2025 07:55 AM IST
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Tue, 18 Feb 202502:25 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी केली अटक; २०१४ मधील प्रकरणात कारवाई

  • Harshwardhan Jadhav : हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. २०१४ मधील एका प्रकरणात न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Read the full story here