Maharashtra Election News LIVE February 16, 2025: महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच वळणावर; महायुती-महाआघाडीत संशयकल्लोळ, फडणवीस-शिंदे संघर्षाचा फायदा कोणाला?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live February 16, 2025: महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच वळणावर; महायुती-महाआघाडीत संशयकल्लोळ, फडणवीस-शिंदे संघर्षाचा फायदा कोणाला?
Maharashtra Election 2024 News LIVE: महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच वळणावर; महायुती-महाआघाडीत संशयकल्लोळ, फडणवीस-शिंदे संघर्षाचा फायदा कोणाला?
Maharashtra Election 2024 News LIVE: महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच वळणावर; महायुती-महाआघाडीत संशयकल्लोळ, फडणवीस-शिंदे संघर्षाचा फायदा कोणाला?

Maharashtra Election News LIVE February 16, 2025: महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच वळणावर; महायुती-महाआघाडीत संशयकल्लोळ, फडणवीस-शिंदे संघर्षाचा फायदा कोणाला?

Updated Feb 16, 2025 10:57 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 16 Feb 202505:27 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच वळणावर; महायुती-महाआघाडीत संशयकल्लोळ, फडणवीस-शिंदे संघर्षाचा फायदा कोणाला?

  • Maharashtra Politics : विरोधी आघाडीतील पक्ष गळाभेट घेत असताना मित्रपक्षांमध्ये मतभेदाची स्थिती आहे. महाविकास आघाडीत सहभागी असलेले शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यावर उद्धव ठाकरे गट चवताळून उठला. पुरस्कारावर टीका करताना म्हटले की, एकतर ते विकले जातात किंवा खरेदी केले जातात.

Read the full story here

Sun, 16 Feb 202507:15 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ajit Pawar on GBS : जीबीएसची लागण पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

  • Ajit Pawar on GBS : पुण्यात सध्या जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. या आजाराबाबत उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
Read the full story here

Sun, 16 Feb 202506:38 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Crime : जेवणाच्या बिलावरून वाद! पुण्यात तरुणाने अंगावर कंटेनर घालत मित्राची केली हत्या

  • Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाघोली परिसरात जेवणाचे बिल दिले नाही म्हणून एकाने थेट कंटेनर अंगावर घालून मित्राची हत्या केल्याचे उघड झालं आहे.
Read the full story here

Sun, 16 Feb 202504:40 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Jalgaon News : धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण; तब्बल चार तासांनी झाली सुटका

  • Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात एका पोलिसाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेश पोलिस आणि जळगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याची चार तासांत सुटका केली.
Read the full story here