मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live February 15, 2025: यूपीनंतर आता महाराष्ट्रातही बनणार 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा, मुख्यमंत्री फडणवीसांकडून समितीची स्थापना
Maharashtra Election 2024 News LIVE: यूपीनंतर आता महाराष्ट्रातही बनणार 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा, मुख्यमंत्री फडणवीसांकडून समितीची स्थापना(Handout)
Maharashtra Election News LIVE February 15, 2025: यूपीनंतर आता महाराष्ट्रातही बनणार 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा, मुख्यमंत्री फडणवीसांकडून समितीची स्थापना
Updated Feb 15, 2025 10:48 PM IST
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sat, 15 Feb 202505:18 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: यूपीनंतर आता महाराष्ट्रातही बनणार 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा, मुख्यमंत्री फडणवीसांकडून समितीची स्थापना
Law Against Love Jihad : लव्ह जिहाद'विरोधात कायदा तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी सात सदस्यीय समिती स्थापन केली.