Maharashtra Election News LIVE February 14, 2025: Ranveer Allahbadia : वादग्रस्त वक्तव्य करणारा रणवीर अलाहाबादिया फरार? मुंबई पोलिसांना आढळले घराला टाळे, फोनही स्विच ऑफ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live February 14, 2025: Ranveer Allahbadia : वादग्रस्त वक्तव्य करणारा रणवीर अलाहाबादिया फरार? मुंबई पोलिसांना आढळले घराला टाळे, फोनही स्विच ऑफ
Maharashtra Election 2024 News LIVE: Ranveer Allahbadia : वादग्रस्त वक्तव्य करणारा  रणवीर अलाहाबादिया फरार? मुंबई पोलिसांना आढळले घराला टाळे, फोनही स्विच ऑफ
Maharashtra Election 2024 News LIVE: Ranveer Allahbadia : वादग्रस्त वक्तव्य करणारा रणवीर अलाहाबादिया फरार? मुंबई पोलिसांना आढळले घराला टाळे, फोनही स्विच ऑफ

Maharashtra Election News LIVE February 14, 2025: Ranveer Allahbadia : वादग्रस्त वक्तव्य करणारा रणवीर अलाहाबादिया फरार? मुंबई पोलिसांना आढळले घराला टाळे, फोनही स्विच ऑफ

Updated Feb 14, 2025 10:37 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 14 Feb 202505:07 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ranveer Allahbadia : वादग्रस्त वक्तव्य करणारा रणवीर अलाहाबादिया फरार? मुंबई पोलिसांना आढळले घराला टाळे, फोनही स्विच ऑफ

  • Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आज त्याच्या घरी पोहोचले. मात्र, पोलिसांना त्यांच्या घराला कुलूप लावलेले आढळले. रणवीर अलाहाबादिया याने India’s Got Latent शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात देशभरात अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

Read the full story here

Fri, 14 Feb 202502:37 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: बीड प्रकरणातील संघर्षात मोठा ट्विस्ट; सुरेश धस-धनंजय मुंडेंची गुप्त भेट? धसांनी दिलं स्पष्टीकरण..

  • Suresh Dhas Dhananjay Munde : सुरेश धस व धनंजय मुंडे यांची चार दिवसाआधी एका खासगी रुग्णालयात गुप्तपणे भेट झाल्याचा दावा केला जात असून यामुळे दोघांमध्ये समेट झाल्याची चर्चा रंगली आहे.

Read the full story here

Fri, 14 Feb 202510:53 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pik Vima Yojana : 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही तर...', कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना

  • Manikrao Kokate : भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयामध्ये पिक विमा दिला, असे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

Read the full story here

Fri, 14 Feb 202506:26 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पंतप्रधान मोदींच ट्रम्प यांनी केलं जंगी स्वागत! F-35 स्टील्थ फायटर, तहव्वूर राणाचे प्रत्यार्पणासह ‘या’ मुद्यांवर चर्चा

  • PM Modi Meet Donald Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. मोदी यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जंगी स्वागत केले. दोघामध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली असून यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
Read the full story here

Fri, 14 Feb 202506:01 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai BEST Price Hike: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बेस्टचा प्रवास महागणार, तिकिट दरात होणार होणार मोठी वाढ!

  • Mumbai BEST Price Hike: मुंबईकरांचा प्रवास वाढणार आहे. बेस्टच्या तिकिट दरात मोठी वाढ झाली आहे.
Read the full story here

Fri, 14 Feb 202504:56 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Dehu Crime News : देहूनगरी हादरली! वाढदिवसाच्या कार्यक्रमात गुन्हेगारांचा गोळीबार; एक ठार

  • Dehu Crime News : देहूनगरी गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. वाढदिवसाच्या दिवशी सराईत गुन्हेगाराने केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Read the full story here

Fri, 14 Feb 202503:59 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्यात एप्रिल, मे सारखी रेकॉर्डब्रेक उष्णता! शेतकाऱ्यांसाठी धोकादायक, IMD चा इशारा

  • Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच दिसणारे कोरडे वारे आणि उष्णतेचा परिणाम रब्बी पिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. यामागे अनेक कारणे आहेत.
Read the full story here

Fri, 14 Feb 202503:14 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अंगणवाडी सेविका भरतीसाठी काय तयारी करावी लागणार ? कोणकोणती कागदपत्रं आहेत महत्वाची, वाचा

  • Anganwadi Sevika Recruitment: राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने मेगा भरती जाहीर केली आहे. तब्बल १८ हजार ८८२ पदे भरली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या साठी कशी तयारी करावी कोणती कागदपत्र गरजेची आहेत याची माहिती घेऊयात.
Read the full story here

Fri, 14 Feb 202502:44 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पक्षाचा साधा कार्यकर्ता बनला प्रदेशाध्यक्ष! भाजपला तोंड देण्यासाठी नेमण्यात आलेले हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत ?

  • Who is Harshwardhan Vasantrao Sapkal : नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आलं असून आता महाराष्ट्र काँग्रेसची धुरा सामान्य कुटुंबातील हर्षवर्धन सपकाळ यांना देण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत याची माहिती घेऊयात.
Read the full story here