मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live February 11, 2025: सकाळी राज ठाकरे तर संध्याकाळी उद्धव ठाकरे गटातील नेत्यांची भेट; फडणवीसांच्या चालीने राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Election 2024 News LIVE: सकाळी राज ठाकरे तर संध्याकाळी उद्धव ठाकरे गटातील नेत्यांची भेट; फडणवीसांच्या चालीने राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Election News LIVE February 11, 2025: सकाळी राज ठाकरे तर संध्याकाळी उद्धव ठाकरे गटातील नेत्यांची भेट; फडणवीसांच्या चालीने राजकीय वर्तुळात खळबळ
Updated Feb 11, 2025 11:20 PM IST
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Tue, 11 Feb 202505:50 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: सकाळी राज ठाकरे तर संध्याकाळी उद्धव ठाकरे गटातील नेत्यांची भेट; फडणवीसांच्या चालीने राजकीय वर्तुळात खळबळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात काहीतरी बिनसले असल्याची चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे व उद्धव ठाकरे गटातील नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, एकनाथ शिंदेंची दिल्लीत जोरदार फटकेबाजी
Eknath Shinde On Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र बातम्या News Live: समय रैनाचा 'इंडियाज गॉट लॅटेंट' पुरता अडकला, १ ते ६ भागांपर्यंतच्या सर्व होस्ट आणि गेस्ट विरोधात गुन्हा दाखल
Ranveer Allahbadia : महाराष्ट्र सायबर पोलिसांनी 'इंडियाज गॉट लॅटेंट' या मालिकेचे सर्व भाग यूट्यूबवरून हटवण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर ही वादग्रस्त क्लिप यूट्यूबवरून आधीच हटवण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: कंत्राटी शिक्षक भरती रद्द; १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना मिळणार कायमस्वरुपी शिक्षक, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Teachers Recruitment : सरकारी शाळांमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएडधारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भातला शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Anna Hazare: ‘ज्या रंगाचा चष्मा असतो, तसे..’; अण्णा हजारेंकडून उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या टीकेवर प्रत्युत्तर
Anna Hazare On Uddhav Thackeray : ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग समोरच्याला दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे. मग जग तसंच दिसणार, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या टीकेवर दिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Soybean: केंद्राकडून सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ, मात्र पणन विभागाकडून खरेदीस नकार, नेमका काय प्रकार?
Soybean Procurement : राज्य सरकारने सोयाबीन खरेदीस नकार दिला आहे. याबाबत राज्याच्या पणन विभागाने स्पष्टीकरण दिले असून त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याची अंतिम मुदत संपली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: संतोष देशमुख यांची हत्या करून स्कॉर्पिओ सोडून पळाले आरोपी; घटनेचे सिसिटीव्ही फुटेज व्हायरल
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी त्यांची स्कॉर्पिओ सोडून पळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: तानाजी सावंत यांच्या मुलाचा शाही थाट! चार्टर्ड विमानासाठी मोजले तब्बल ६८ लाख
Tanaji Sawant Son News : शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सांवत यांच्या अपहरणावरून पडदा उठला आहे. ऋषिराज हा त्याच्या मित्रासोबत बँकॉकला जात असल्याचं निष्पन्न झालं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात ‘जीबीएस’चा कहर सुरूच! आणखी एका रुग्णाचा मृत्यू; एकूण रुग्णांच्या संख्येतही झाली मोठी वाढ
Pune GBS Update : पुण्यात जीबीएस सिंड्रोमचा कहर सुरूच आहे. रोज रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सोमवारी आणखी एकाचा मृत्यू जीबीएसमुळे झाला. यामुळे या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सात वर पोहोचली आहे. तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: यंत्रणा वेठीस धरणाऱ्या तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अडचणी वाढणार! पुण्यात येताच पुणे पोलिस करणार चौकशी
Tanaji sawant son Rushiraj investigation : राज्याचे माजी मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे आमदार ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. दरम्यान, त्यांचा शोध लागला असून पुणे पोलिस ऋषिराज पुण्यात येताच त्यांची चौकशी करणार आहेत.