Maharashtra Election News LIVE February 10, 2025: प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला दारू पाजली व प्रियकराच्या मदतीने चाकू भोसकून संपवलं, मालाडमधील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live February 10, 2025: प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला दारू पाजली व प्रियकराच्या मदतीने चाकू भोसकून संपवलं, मालाडमधील घटना
Maharashtra Election 2024 News LIVE: प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला दारू पाजली व प्रियकराच्या मदतीने चाकू भोसकून संपवलं, मालाडमधील घटना
Maharashtra Election 2024 News LIVE: प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला दारू पाजली व प्रियकराच्या मदतीने चाकू भोसकून संपवलं, मालाडमधील घटना

Maharashtra Election News LIVE February 10, 2025: प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला दारू पाजली व प्रियकराच्या मदतीने चाकू भोसकून संपवलं, मालाडमधील घटना

Updated Feb 10, 2025 11:22 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Mon, 10 Feb 202505:52 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला दारू पाजली व प्रियकराच्या मदतीने चाकू भोसकून संपवलं, मालाडमधील घटना

  • Malvani Crime : एका विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. दोघांनी आधी पतीला भरपूर दारू पाजली त्यानंतर त्याच्यावर चाकूने त्याचा गळा चिरून हत्या केली.

Read the full story here

Mon, 10 Feb 202505:18 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Tanaji Sawant : तानाजी सावंतांच्या मुलासाठी बँकॉकला जाणारं विमान हवेतूनच माघारी फिरवलं, ऋषिराज सावंत पुण्याला परतले

  • Tanaji Sawant Son kidnapped : स्पेशल चार्टर विमानाने ऋषिराज बँकॉकला जात असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी सुत्रे हलवली. बँकॉकला जाणारं विमान हवेतूनच माघारी फिरवत पुणे विमानतळावर उतरवण्यास पुणे पोलिसांनी भाग पाडलं.

Read the full story here

Mon, 10 Feb 202503:01 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ऑल द बेस्ट! बारावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; १५, ०५, ०३७ विद्यार्थी अन् 'कॉपीमुक्ती'साठी २७१ भरारी पथके

  • HSC Exam 2025 : राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांत एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत.

Read the full story here

Mon, 10 Feb 202502:10 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी! माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे विमानतळावरून अपहरण, पोलीस म्हणाले..

  • Tanaji Sawant Son Kidnapped : माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती समोर आली. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कॉल आला होता. 

Read the full story here

Mon, 10 Feb 202501:38 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीत नाराजी! फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना दे धक्का; आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळले, अजित पवारांना घेतले

  • Eknath Shinde : या समितीत महसूल, मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे, मात्र नगरविकास मंत्री एकनाथ  शिंदे या समितीत नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

Read the full story here

Mon, 10 Feb 202510:43 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: रणवीर अलाहबादियावर कारवाईचे देवेंद्र फडणवीस यांचे संकेत, पोलीस स्टुडिओमध्ये पोहोचले!

  • Devendra Fadnavis on Ranveer Allahbadia : 'इंडियाज गॉट लॅटेंट' या कार्यक्रमात अभद्र टिप्पणी करणारा रणवीर अलाहबादिया गोत्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे संकेत दिल्यानंतर पोलीस संबंधित कार्यक्रमाच्या स्टुडिओमध्ये पोहोचले आहेत.

Read the full story here

Mon, 10 Feb 202509:09 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Sanjay Raut: दिल्लीत कमळ कसं फुललं? काँग्रेस, आपकडून नेमकं कुठं झाली चूक? संजय राऊत यांनी केलं विश्लेषण

  • Sanjay Raut on Delhi Election Result: दिल्लीत तब्बल २७ वर्षानंतर भाजपने विधानसभा जिंकली.  भाजपविरोधात मैदानात उतरलेल्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून नेमके कुठे चूक झाली, याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय विश्लेषण केले आहे.
Read the full story here

Mon, 10 Feb 202507:15 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: निवडणुकीत पराभूत होऊनही अमित ठाकरे आमदार होणार?; भाजपनं राज ठाकरे यांना ऑफर दिल्याची चर्चा

  • Raj Thackeray Devendra Fadnavis Meet: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज राज शिवतीर्थावर भेट झाली दोघांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. या भेटीमुळे मनसे आणि भाजपमध्ये मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा आहे. भाजप अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याची शक्यता आहे.
Read the full story here

Mon, 10 Feb 202504:32 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला कंटेनरची धडक तिघे ठार, १५ जखमी, सोलापूरच्या मोहोळ येथील घटना

  • Solapur Mohol Accident: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात कोळेवाडी येथे भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनासाठी मिनी बसमधून जात असतांना कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात तिघे ठार झाले आहेत.
Read the full story here

Mon, 10 Feb 202503:47 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईच्या कोस्टल रोडवर भरधाव कार चालवणारी १९ वर्षीय कॉलेज तरुणी ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

  • Mumbai Road Accident : मुंबईतील कोस्टलरोडवर भीषण अपघात झाला असून या अपघातात १९ वर्षीय तरुणीच्या मृत्यू झाला आहे. या मार्गावर वाढत्या आपघातांमुळे हा मार्ग वाहतुकीसाठी असुरक्षित होऊ लागला आहे.
Read the full story here

Mon, 10 Feb 202502:23 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाच्या झळांनी नागरिक झाले बेजार! २४ तासांत आणखी तापमानवाढीचा IMDचा अंदाज

  • Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाच्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. उन्हाची तीव्रता देखील वाढत चालली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Read the full story here

Mon, 10 Feb 202502:00 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ॲमेझॉनच्या कामगारांचे काम बंद आंदोलन! पुण्यासह मुंबईतील घरपोच डिलिव्हिरी सेवेला बसणार फटका

  • Amazon workers Protest : ॲमेझॉन कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या कामगारांनी संप पुकारला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांना माथाडी पद्धतीने लाभ मिळतील असे कंपनीने तयावेळी मंजूर केले होते. मात्र, त्यांना हे लाभ देण्यात आले नाही.
Read the full story here

Mon, 10 Feb 202501:00 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ladaki Bahin Yojana : पुण्यात लाडक्या बहिणींकडे तब्बल ७५ हजार चारचाकी, प्रशासनाकडे यादी, होणार चौकशी

  • Ladaki Bahin Yojana : राज्यसरकारने लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थीची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांच्याकडे कार आहे अशा बहिणींना या योजनेतून वगळले जाणार आहे.
Read the full story here

Mon, 10 Feb 202512:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळरांची तब्बल ५ दिवस चौकशी! तपास अधिकाऱ्यांना नेमकं काय मिळालं ?

  • Sanjeevraje Naik Nimbalkar News : सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याविविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. ही कारवाई तब्बल पाच दिवस चालली.
Read the full story here