Raigad News : रवाळजे गावातील तीन महिला बुधवारी सकाळी कपडे धुण्याकरिता गेल्या होत्या. या तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.
Threat to PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई ट्रॅफिक पोलिसांना मिळाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी तपास सुरू केला आहे. नंबर तपासला असता तो राजस्थानचा असल्याचे निष्पन्न झाले. संशयिताला पकडण्यासाठी तेथे पथक पाठविण्यात आले आहे.
Sharad Pawar Visit Markatwadi : शरद पवार यांनी उद्या (रविवार) मारकडवाडीत जाणार असल्याची घोषणा केलीय. ग्रामास्थानी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान करुन पाहिलं तर बिघडलं कुठे, ग्रामस्थांवर बंदी घालण्याचं कारण काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Sanjay Raut On Raj Thackeray : संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंना खेळवलं जात आहे. राज ठाकरे भाजपाच्या हातातलं खेळणं झालं आहे, हे स्पष्ट दिसत आहे.
Devendra Fadnavis : खातेवाटप व गृहमंत्रालयाबाबत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी एकदाही जाहीर भाष्य केलं नाही. मात्र नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Nitesh Rane, Nilesh Rane Oath taking : विधानसभेच्या निवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आज पार पडला. नीलेश राणे व नीतेश राणे या दोघांनी घेतलेल्या शपथा यावेळी लक्षवेधी ठरल्या.
Maharashtra Assembly Session Live : महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू असून नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जात आहे.
Ajit Pawar Seized Property News : महायुती सरकारमध्ये दुसऱ्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Malegaon Coop-Linked PMLA Case: मालेगाव सहकारी पीएमएलए प्रकरणात ईडीकडून १३.५ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Devendra Fadnavis On Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.