Maharashtra Election News LIVE December 6, 2024: महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीसोबत? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 6, 2024: महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीसोबत? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Maharashtra Election 2024 News LIVE: महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीसोबत? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Maharashtra Election 2024 News LIVE: महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीसोबत? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Maharashtra Election News LIVE December 6, 2024: महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीसोबत? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

HT Marathi Desk 05:42 PM ISTDec 06, 2024 11:12 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 06 Dec 202405:42 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीसोबत? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

  • Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेने आम्हाला लोकसभेत खुलेपणाने पाठिंबा दिला. त्याचा  आम्हाला खूप फायदा झाला. त्यांचे आणि आमचे विचार एकसारखे आहेत. त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात जुळतात.  त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. आनंद आहे.

Read the full story here

Fri, 06 Dec 202405:12 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Shrikar Pardeshi : आयएएस श्रीकर परदेशी यांची बदली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

  • IAS Shrikar Pardeshi : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read the full story here

Fri, 06 Dec 202402:44 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Madhukar Pichad: भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • Madhukar Pichad Passed Away : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोक आल्याने दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Read the full story here

Fri, 06 Dec 202401:37 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी कसे तयार झाले? पडद्याआड नक्की काय घडले? फडणवीसांनी सांगितली Inside Story

  • Devendra Fadnavis : विधानसभा निकाल लागल्यानंतर १२ दिवस महायुतीत मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. निकाल लागल्यापासून ते शपथविधीपर्यंत महायुतीत काय-काय घडलं याची इनसाईड स्टोरी देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आहे.

Read the full story here

Fri, 06 Dec 202411:52 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: What Mumbai Wants : देवेंद्र फडणवीस सरकाकडून मुंबईकरांना तातडीने हव्या ‘या’ ५ गोष्टी

  • राज्यात आता नवीन सरकार अस्तित्वात आले आहे. मुंबईकरांना या सरकार कडून काय अपेक्षा आहेत? मुंबईतील कोणकोणते सार्वजनिक सेवेचे प्रकल्प लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे, याचा घेतलेला आढावा.

Read the full story here

Fri, 06 Dec 202410:36 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Bhiwandi Fire : भिवंडीत कॉम्प्लेक्समध्ये अग्नितांडव; संपूर्ण गोदाम जळून खाक

  • Bhiwandi Fire : आगीमुळे गोदामात ठेवण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक साहित्याला आग लागली. या गोदामाला नेमकी आग कशी लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Read the full story here

Fri, 06 Dec 202408:42 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुणे सोलापूर मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जलवाहिनीच्या कामासाठी वाहतुकीत मोठा बदल

  • Pune Solapur road Traffic update : पुणे सोलापूर रस्त्यावर मम्मादेवी चौक ते अर्जुन रस्त्यादरम्यान भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम आज पासून सुरू करण्यात आल्याने या मार्गावरची वाहतूक ही वळवण्यात आली आहे.
Read the full story here

Fri, 06 Dec 202407:59 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस यशस्वी का आहेत? पत्नी अमृता यांनी सांगितले दोन गुण

  • Maharashtra New CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. गट्यांनी शपथ घ्यावी ही जनादेशाची व जबाबदारीची भावना आहे, असे मत त्यांच्या पत्नी अमृता फडणीस यांनी व्यक्त केलं. 

Read the full story here

Fri, 06 Dec 202404:28 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शपथविधी सोहळ्यात ढिसाळपणा! निमंत्रितांना दिले मुदत संपलेले गुजरातचे पाणी

  • Devendra Fadnavis Oath Ceremony : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी पार पडला. मात्र, या सोहळ्यात अनेक त्रुटी आणि नियोजनात ढिसाळपणा असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
Read the full story here

Fri, 06 Dec 202403:19 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महामानवाला अभिवादन! चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, राज्यपालांसह नवनियुक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

  • Mahaparinirvan Din 2024 : महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले.
Read the full story here

Fri, 06 Dec 202402:44 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: होय ते पुन्हा आले! देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून कानपिचक्या

  • Samana Editorial on Maharashtra New CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या नव्या सरकारला सामनाच्या अग्रलेखातून शुभेच्छा देत कानपिचक्या देखील दिल्या आहेत.
Read the full story here

Fri, 06 Dec 202402:07 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी! कसं असेल आजचं हवामान ? IMD चा अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्यातून थंडी गायब झाली आहे. तर पाऊस आणि तापमानात वाढ झाली आहे.
Read the full story here

Fri, 06 Dec 202401:44 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुख्यमंत्रीपदी येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतला पहिला निर्णय! पुण्यातील 'या' व्यक्तीच्या फाईलवर केली स्वाक्षरी

  • CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी पहिला महत्वाचा निर्णय घेतला.
Read the full story here