Maharashtra Election News LIVE December 5, 2024: Pune Accident: भरधाव कार चालकाची एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक, पुण्यातील धक्कादायक प्रकार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 5, 2024: Pune Accident: भरधाव कार चालकाची एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक, पुण्यातील धक्कादायक प्रकार!
Maharashtra Election 2024 News LIVE: Pune Accident: भरधाव कार चालकाची एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक, पुण्यातील धक्कादायक प्रकार!
Maharashtra Election 2024 News LIVE: Pune Accident: भरधाव कार चालकाची एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Maharashtra Election News LIVE December 5, 2024: Pune Accident: भरधाव कार चालकाची एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

HT Marathi Desk 05:40 PM ISTDec 05, 2024 11:10 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Thu, 05 Dec 202405:40 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Accident: भरधाव कार चालकाची एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

  • Speeding SUV Collided With Five Other Cars In Pune: पुण्यातील बाणेर-सूस रस्त्यावर ननावरे चौकाजवळ भरधाव कारने पाच वाहनांना धडक दिली.
Read the full story here

Thu, 05 Dec 202404:24 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजना सुरू राहणार, पण आता 'या' महिलांना मिळणार नाहीत पैसे!

  • Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202402:53 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सरकार चुकलं तर विधिमंडळाच्या बाहेर चुकांची जाणीव करून देऊ; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

  • Raj Thackeray On Devendra Fadnavis: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
Read the full story here

Thu, 05 Dec 202412:23 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: LIVE: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

  • Maharashtra Government Oath Ceremony Live: देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर, शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202411:34 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: भविष्यात शिंदेंची शिवसेना राहणार नाही असं मी बोललोच नव्हतो; शिंदेंच्या विश्वासू नेत्याचं स्पष्टीकरण

  • Uday Samant On Eknath Shinde's Shiv Sena: एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नेते उदय सामंत यांनी एका नामांकीत वृत्तपत्राने दिलेल्या चुकीच्या बातमीवर स्पष्टीकरण दिले आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202409:39 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Oath Ceremony: शपथविधी आधी हायव्होल्टेज ड्रामा, गृहमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे ठाम? उदय सामंत म्हणाले...

  • Eknath Shinde: महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडणार असून गृहमंत्रीपदावरून शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजत आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202408:06 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: भिवंडीत कार्यालयात आढळलेल्या घोरपडीतला प्राणीमित्रांनी दिले जीवदान; अंड्यांसमवेत केले रेस्क्यू

  • Monitor Lizard life saved in Bhiwandi : भिवंडी येथे एका कार्यालयात आढळलेल्या घोरपडीला जीवदान देण्यात आले आहे. या घोरपडीची अंडी सुद्धा रेस्क्यू करण्यात आली आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202406:57 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फोन करत दिले शपथविधीचे आमंत्रण! महायुतीच्या सत्तास्थापनेचे जोरदार सेलिब्रेशन

  • Devendra Fadnavis Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांच्या भव्यदिव्य शपथविधी सोहळा आज आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याला ४०  हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यात २००० व्हीआयपीही असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.  
Read the full story here

Thu, 05 Dec 202406:27 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईत बुधवार ठरला सर्वाधिक हॉट दिवस ! २००९ नंतर १६ वर्षातील नोंदवले गेले सर्वाधिक तापमान

  • Mumbai Records hottest day : मुंबईत बुधवार हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. २००९ पासून आतापर्यंत सर्वाधिक तापमान मुंबईत नोंदवले गेले.
Read the full story here

Thu, 05 Dec 202405:04 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: दिल्लीशी पंगा घेण्याची शिंदे यांची हिम्मत नाही, ते १०० टक्के शपथ घेणार; संजय राऊत यांची टीका

  • Sanjay Raut on Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याने ते आज शपथ घेणार नसल्याची चर्चा आहे. यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202404:43 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शपथविधीचा सस्पेन्स दूर! मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे वा अजित पवार घेणार शपथ

  • Devendra Fadnavis Chief Minister Oath Ceremony: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहे. त्यांच्या सोबत शिवसेचे नेते एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्रीपद म्हणून शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 
Read the full story here

Thu, 05 Dec 202403:36 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान सजले! व्हीआयपी व्यक्तींसाठी आलीशान सोफे, सभा मंडपाला आलीशान सजावट

  • Devendra Fadnavis Chief Minister Oath Ceremony: मुंबईत आझाद मैदानावर आज देवेंद्र फडणवीस यांचा भव्यदिव्य शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202402:06 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra weather Update : राज्यावर आज पावसाचे संकट! IMD ने १० जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह बरसणार

  • Maharashtra weather Update : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आज राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने १० जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
Read the full story here

Thu, 05 Dec 202401:39 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सलमान खानच्या शुटींगच्या सेटवर अज्ञात व्यक्तीची घुसखोरी! पोलिसांनी चौकशी केल्यावर म्हणाला, 'बिश्नोईला सांगू का...'

  • Salman Khan Security Breach: सलमान खान बुधवारी मुंबईत एका चित्रपटाची  शूटिंग करत असताना एक व्यक्तीने जबरदस्तीने त्याच्या सेटवर घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याची सुरक्षारक्षकांशी झटापट झाली.

Read the full story here