Maharashtra Election News LIVE December 4, 2024: Maharashtra CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी ४ हजार पोलीस तैनात; अशी असेल सुरक्षा व्यवस्था
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 4, 2024: Maharashtra Cm Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी ४ हजार पोलीस तैनात; अशी असेल सुरक्षा व्यवस्था
Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी ४ हजार पोलीस तैनात; अशी असेल सुरक्षा व्यवस्था
Maharashtra Election 2024 News LIVE: Maharashtra CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी ४ हजार पोलीस तैनात; अशी असेल सुरक्षा व्यवस्था

Maharashtra Election News LIVE December 4, 2024: Maharashtra CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी ४ हजार पोलीस तैनात; अशी असेल सुरक्षा व्यवस्था

HT Marathi Desk 06:22 PM ISTDec 04, 2024 11:52 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Wed, 04 Dec 202406:22 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra CM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी ४ हजार पोलीस तैनात; अशी असेल सुरक्षा व्यवस्था

  • New CM Oath Taking Ceremony : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त, १५ पोलीस उपायुक्त आणि २९ सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय ५२० पोलीस अधिकारी आणि साडेतीन हजार कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

Read the full story here

Wed, 04 Dec 202403:33 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: नियतीचा क्रूर खेळ..! कुमार महाराष्ट्र केसरी पैलवानाचा हृदयविकारच्या धक्क्याने मृत्यू, ८ दिवसांवर होते लग्न

  • Wrestler Vikram Parkhi Death : विक्रमचे येत्या १२ डिसेंबरला लग्न होणार होतं. घरात लग्नाची धामधून सुरू होती. मात्र त्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली. विक्रमच्या मृत्यूने पारखी कुटुंबाच्या लग्नघरावर शोककळा पसरली आहे.

Read the full story here

Wed, 04 Dec 202412:15 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अजित पवारांच्या ‘मी तर शपथ घेणार आहे’ विधानावर एकनाथ शिंदेंचा चिमटा, म्हणाले, यांना सकाळ-संध्याकाळचा अनुभव

  • Eknath Shinde : उपमुख्यमंत्री होणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर  एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्हाला एवढी घाई कशासाठी? आज सायंकाळपर्यंत कळेल, त्यावर अजित वार मध्येच म्हणाले की, मी तर शपथ घेत आहे, एकनाथ शिंदे यांना निर्णय घ्यायचा आहे.

Read the full story here

Wed, 04 Dec 202411:39 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: एकनाथ शिंदेंना नगरविकास खातेही नाकारलं? सरकारमध्ये सामील होण्याबाबत संभ्रम कायम

  • गृह खात्यासोबतच नगरविकास खातेसुद्धा एकनाथ शिंदे यांना सोडण्यास भाजप तयार नसल्याची माहिती आहे. परिणामी एकनाथ शिंदे उद्या स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये सामील होणार की नाही , याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Read the full story here

Wed, 04 Dec 202411:38 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Government : एकनाथ शिंदे नव्या मंत्रिमंडळात असणार का? सस्पेन्स कायम, देवेंद्र फडणवीस म्हणाले..

  • Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात सामील होण्याची विनंती केली आहे. यामुळे शिंदे मंत्रिमंडळात सामील होणार की, नाही याचा सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

Read the full story here

Wed, 04 Dec 202410:02 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात मद्यधुंद ऑडी चालकाची दुचाकीला धडक! तरुणाला ३ किमी पर्यंत नेले फरफटत, तिघांना अटक

  • Pimpri Chinchwad Crime : पुण्यात पिंपरीचिंचवड येथे एका ऑडी कारमधील काही तरुणांनी मोटारसायकलला धडक दिली असून दुचाकीवरील तरुणाला तब्बल ३ किमी पर्यंत फरफटत नेले.  याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
Read the full story here

Wed, 04 Dec 202408:58 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीच्या शपथविधीची निमंत्रणपत्रिका आली समोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील 'हे' मान्यवर राहणार हजर

  • Maharashtra New Cm Devendra Fadanvis  : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. उद्या आझाद मैदानावर त्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून मान्यवर उपस्थित राहणार आहे.
Read the full story here

Wed, 04 Dec 202408:46 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Devendra Fadnavis : नागपूरचे सर्वात तरुण महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास

  • नागपूरचे सर्वात तरुण महापौर ते महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव अनेक घटना घडामोडींनी भरलेला आहे. महाराष्ट्राच्या गुंतागुंतीच्या राजकीय पटलावर फडणवीस यांनी लवचिकता दाखवत आपलं नेतृत्वकौशल्य दाखवलं आहे.

Read the full story here

Wed, 04 Dec 202407:10 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: आझाद मैदानावर उद्या शाही शपथविधी सोहळा! मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल; प्रवासासाठी हे मार्ग टाळा

  • Mumbai Traffic changes due to swearing-in ceremony : मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यांचा उद्या आझाद मैदानावर शाही शपथविधी सोहळा होणार आहे. या निमित्त उद्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.
Read the full story here

Wed, 04 Dec 202406:00 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईत भाजपाची सत्ता, मारवाडीतच बोलायचं! मराठी महिलेला दुकानदाराने केली दमदाटी; मनसेनं दुकानदाराला दिला चोप

  • Marwadi vs Marathi Conflict in Mumbai : मुंबईत एका महिलेला मारवाडी दुकानदाराने दमदाटी केल्याचं पुढं आलं आहे. भाजपची सत्ता आल्याने आता मारवाडीत बोलावे लागेल असे दुकानदराने म्हटलं असून त्याला मनसेने चांगलाच चोप दिला आहे.
Read the full story here

Wed, 04 Dec 202405:58 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ते पुन्हा आले! भाजपच्या गटनेते पदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड

  • भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळं पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच असतील हे स्पष्ट झालं आहे.

Read the full story here

Wed, 04 Dec 202404:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: जमीन शहारली, घरातील भांडी पडली! नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले! नागरिकांमध्ये दहशत

  • Nagpur, Gadchiroli Earthquake : भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे आलेल्या भूकंपामुळे नागरिक दहशतीत आहे.
Read the full story here

Wed, 04 Dec 202403:25 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईकरांना शुक्रवारी सुट्टी! प्रशासनाचा मोठा निर्णय

  • Holiday Announcement In Mumbai : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईकरांना शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहे. येणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी मुंबईमध्ये अतिरिक्त लोकल व बसेस चालवल्या जाणार आहेत.
Read the full story here

Wed, 04 Dec 202402:49 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा होणार फेरतपासणी! नवे सरकार स्थापन होताच घेणार मोठा निर्णय

  • Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यात सर्वाधिक लोकप्रिय थरलेलेली लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांची पुन्हा फेरतापासणी होणार आहे. नवं सरकार स्थापन झाल्यावर या बाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Read the full story here

Wed, 04 Dec 202402:21 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शिंदे-फडणवीसांची सहा दिवसानंतर भेट! वर्षा बंगल्यावर अर्धा तास झालेल्या बंद दाराआड बैठकीत नेमकं काय ठरलं? आज काय होणार?

  • Maharashtra CM : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सात कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री, केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद आणि राज्यपालपदाची मागणी केली आहे. तर शिवसेनेने गृहमंत्रालय आणि विधानसभा अध्यक्षपदाची मागणी केली आहे.
Read the full story here

Wed, 04 Dec 202401:52 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात नागरिक अनुभवताय पावसाळा, उन्हाळा! पावसासह तापमान वाढीचा IMD चा अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात तापमान वाढीसोबरच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे हा परिणाम झाला आहे.
Read the full story here

Wed, 04 Dec 202401:29 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: EVM विरोधात आवाज उठवणाऱ्या मारकडवाडीत पोलिसांची कारवाई! १७ जणांसह १०० ते २०० ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

  • Markadwadi news : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मतपत्रीकेवर मतदान आयोजित केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे  
Read the full story here

Wed, 04 Dec 202412:40 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोड आलेले हरबरे खाल्ले नाही म्हणून पत्नीने पतीला केली लाटण्याने मारहाण! डोक्यात मिक्सरचे भांडे मारून घेतला कळंगळीचा चावा

  • Pune Somvarpeth crime news : पुण्यात सोमवार पेठे येथे एका पत्नीने किरकोळ कारणावरून पतीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read the full story here