Maharashtra Election News LIVE December 30, 2024: Saptashringi Devi : नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी मंदिर २४ तास राहणार खुले, मंदिर प्रशासनाचा निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 30, 2024: Saptashringi Devi : नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी मंदिर २४ तास राहणार खुले, मंदिर प्रशासनाचा निर्णय
Maharashtra Election 2024 News LIVE: Saptashringi Devi : नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी  मंदिर २४ तास राहणार खुले, मंदिर प्रशासनाचा निर्णय
Maharashtra Election 2024 News LIVE: Saptashringi Devi : नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी मंदिर २४ तास राहणार खुले, मंदिर प्रशासनाचा निर्णय

Maharashtra Election News LIVE December 30, 2024: Saptashringi Devi : नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी मंदिर २४ तास राहणार खुले, मंदिर प्रशासनाचा निर्णय

HT Marathi Desk 05:37 PM ISTDec 30, 2024 11:07 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Mon, 30 Dec 202405:37 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Saptashringi Devi : नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी मंदिर २४ तास राहणार खुले, मंदिर प्रशासनाचा निर्णय

  • Saptashrungi Devi Mandir : सप्तशृंगगडावरील श्री भगवती मंदिर २९ डिसेंबरपासून २ जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले राहणार आहे. 

Read the full story here

Mon, 30 Dec 202404:54 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: 'विषय संपला' म्हणणाऱ्या सुरेश धस यांची प्राजक्ता माळी प्रकरणात अखेर दिलगिरी! म्हणाले 'तिचा अपमान...'

  • Suresh Dhas : माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाल्याने त्यांचं किंवा कोणत्याही महिलेचं मन दुखावलं असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असं सुरेश धस म्हणाले.

Read the full story here

Mon, 30 Dec 202402:45 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: दाऊदला फरफटत आणणार होता, मग वाल्मिकला अटक का नाही, त्याच्यावर मोक्का कधी लावणार?, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

  • Jitendra Awhad : सत्ताधारी दाऊदला फरफटत आणणार होते, पण वाल्मिकला ते आणू शकले नाहीत. पॉलिटिकल अंडरस्टॅन्डींग शिवाय हे शक्य नाही. त्यामुळे वाल्मिक कराड हा सरकारपेक्षा मोठा आहे, असे वातावरण त्यांनी तयार केले आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केली आहे.

Read the full story here

Mon, 30 Dec 202411:32 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Dharavi Project : अदानी समूहाचा मोठा निर्णय; धारावी प्रकल्पाचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखला जाणार प्रोजेक्ट

  • Adani Dharavi Project : अदानी समूहाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव बदलून नवभारत मेगा डेव्हलपर्स (Navbharat Mega Developers) असे केले असून, या बदलामुळे धारावी बचाव आंदोलनाकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे.

Read the full story here

Mon, 30 Dec 202410:49 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: धक्कादायक! सिक्सर मारला अन् मग मैदानातच कोसळला, जालन्यात क्रिकेट खेळताना हार्ट अटॅकने ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, VIDEO

  • Heart Attack : तरुण फलंदाजी करत होता. फलंदाजीसाठी ट्रान्स घ्यायला निघाला असतानाच तो खेळपट्टीवर स्टम्पच्या जवळच कोसळला. मैदानावरील इतर खेळाडू त्याच्याकडे धावले, मात्र तोपर्यंत विलंब झाला होता.

Read the full story here

Mon, 30 Dec 202410:38 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: फरार वाल्मिक कराड कुठं आहे? शेवटचं लोकेशन कळालं! संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मोठी अपडेट

  • Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड गेल्या २० दिवसांपासून फरार आहे. मात्र, शेवटी तो कुठे होता, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली.
Read the full story here

Mon, 30 Dec 202409:43 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: मुंबईत भाजपचा अध्यक्ष कोण होणार? आशिष शेलार मंत्री झाल्यानंतर चार नावं चर्चेत!

  • New Mumbai BJP president: मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या पदासाठी चार जणांची नावे आघाडीवर आहे.
Read the full story here

Mon, 30 Dec 202408:28 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: केरळ हे मिनी पाकिस्तान, म्हणून प्रियांका, राहुल जिंकतात! मंत्री झाल्यानंतरही नीतेश राणे यांची वादग्रस्त विधानं सुरूच

  • Nitesh Rane Terms Kerala as Mini Pakistan : महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नीतेश राणे यांनी केरळला 'मिनी पाकिस्तान' अशी उपमा दिली आहे.

Read the full story here

Mon, 30 Dec 202406:14 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: निकृष्ट खाद्यपदार्थ द्याल तर खबरदार! थर्टीफर्स्टनिमित्त रंगणाऱ्या पार्ट्यांवर अन्न व औषध प्रशासनाची राहणार करडी नजर

  • Pune New Year Celebration : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई उत्सुक आहे. ३१ तारखेला पुण्यात हॉटेल, पब, बार आदी ठिकाणी पार्ट्या आयोजित करण्यात आल्या आहेत. या पार्ट्यांमधील अन्न पदार्थ तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read the full story here

Mon, 30 Dec 202402:46 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: भिंतीवरील हिरवा रंगावर भाजप खासदाराने चढवला भगवा रंग; गणपतीचा फोटोही ठेवला, पुण्यात नेमकं काय घडलं?

  • BJP MP Medha Kulkarni : पुण्यात भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी एका शाळेला लागून असलेल्या हिरव्या भिंतीवर  भगव्या रंग लावून त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आणि फुले वाहिल्याने नवा वाद सुरू झाला आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 
Read the full story here

Mon, 30 Dec 202402:27 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Walmik Karad : वाल्मिक कराड शरण येणार? सीआयडीच्या एका निर्णयामुळे पुरता अडकला

  • Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाप्रमाने वाल्मीक कराड व इतर आरोपींची संपत्ती रविवारी जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे वाल्मीक कराड हा पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई केली आहे.
Read the full story here

Mon, 30 Dec 202401:42 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मालाडमध्ये मदरशातच ११ वर्षीय मुलानं उचललं टोकाचं पाऊल! गळफास घेत संपवलं जीवन

  • Child Suicide In Mumbai : मुंबईच्या मालाडमध्ये एका मदरशात एक धक्कादायक घटना घडली आहे. मालवणी येथील मदरसात शिकणाऱ्या एका ११ वर्षाच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन जीवन संपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Read the full story here

Mon, 30 Dec 202401:30 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कसे असेल 30 December 2024 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • Mumbai Weather: मुंबई शहरात हवामान आज शक्यतो निरभ्र राहील..
Read the full story here

Mon, 30 Dec 202412:31 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : नव्या वर्षात पावसासह थंडीची लाट! IMD ने दिला अलर्ट, वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

  • Maharashtra Weather Update : नवीन वर्ष दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. या नव्या वर्षात पाऊस आणि थंडी नागरिकांना अनुभवावी लागणार आहे. वर्षाच्या सुरवातीला काही ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Read the full story here

Mon, 30 Dec 202412:31 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त नगर रस्त्यावर वाहतूक बदल! असे राहणार पर्यायी मार्ग

  • Pune Traffic update News : पुण्यात १ जानेवारी २०२५ रोजी कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी पुणे नगर मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर दुपारी दोन वाजल्यापासून हा वाहतूक बदल लागू होणार आहे.
Read the full story here

Mon, 30 Dec 202412:31 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: SET Exam : सेट परीक्षेची तारीख जाहीर ! यंदा देखील पारंपरिक पद्धतीनेच होणार परीक्षा

  • SET Exam : विद्यापीठे व महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेटची परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Read the full story here

Mon, 30 Dec 202412:30 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: बारामतीत बोकडाच्या वजनाचा पैलवान कोंबडा! तब्बल ५० हजार रुपयांना होतेय विक्री

  • Baramati Wrestling rooster : बारामतीत बोकडाच्या वजनाचा कोंबडा सर्वांचे आकर्षण ठरला आहे. हा कोंबडा दूध पिणारा असून सर्वांचे आकर्षण ठरला आहे.
Read the full story here