Maharashtra Election News LIVE December 29, 2024: अजित पवारांचा २० हजार मतांनी पराभव तर भाजपाचे केवळ ७७ आमदार विजयी, शरद पवारांच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 29, 2024: अजित पवारांचा २० हजार मतांनी पराभव तर भाजपाचे केवळ ७७ आमदार विजयी, शरद पवारांच्या आमदाराचा खळबळजनक दावा
Maharashtra Election 2024 News LIVE: अजित पवारांचा २० हजार मतांनी पराभव तर भाजपाचे केवळ ७७ आमदार विजयी, शरद पवारांच्या आमदाराचा खळबळजनक दावा
Maharashtra Election 2024 News LIVE: अजित पवारांचा २० हजार मतांनी पराभव तर भाजपाचे केवळ ७७ आमदार विजयी, शरद पवारांच्या आमदाराचा खळबळजनक दावा(HT_PRINT)

Maharashtra Election News LIVE December 29, 2024: अजित पवारांचा २० हजार मतांनी पराभव तर भाजपाचे केवळ ७७ आमदार विजयी, शरद पवारांच्या आमदाराचा खळबळजनक दावा

HT Marathi Desk 06:11 PM ISTDec 29, 2024 11:41 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 29 Dec 202406:11 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अजित पवारांचा २० हजार मतांनी पराभव तर भाजपाचे केवळ ७७ आमदार विजयी, शरद पवारांच्या आमदाराचा खळबळजनक दावा

  • Uttam Jankar On Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत १५० मतदारसंघात गडबड झाली असून बारामती मतदारसंघात अजित पवारांचा  २० हजार मतांनी पराभव झाल्यादा दावा जानकर यांनी केला आहे.

Read the full story here

Sun, 29 Dec 202405:31 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Prajakta Mali: प्राजक्ता माळीने सागर बंगल्यावर घेतली मुख्यंमत्री फडणवीसांची भेट, काय केली मागणी?

  • Prajakta Mali meet Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीने कुटुंबियांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सोपवले.

Read the full story here

Sun, 29 Dec 202404:59 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: हृदयद्रावक.. कोल्हापुरात चित्री नदीत बुडून एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू

  • आजरा तालुक्यातील चित्री नदीपात्रामध्ये पोहायला गेलेल्या एकाच कुटूंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने  कासारकांडगाव गावावर शोककळा पसरली आहे.

Read the full story here

Sun, 29 Dec 202403:12 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबई विमानतळावर १०० प्रवासी १६ तास अडकून पडले; सकाळी ७ च्या फ्लाईटचे रात्री ११ वाजता टेक ऑफ, कारण आलं समोर

  • Mumbai Airport " मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० प्रवासी तब्बल १६ तास अडकून पडले होते. हे प्रवासी इस्तंबूलला जाणाऱ्या विमानाने प्रवास करणार होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव विमानाला विलंब झाला.

Read the full story here

Sun, 29 Dec 202401:11 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: हिंगोली हादरलं! SRPF जवानाचा सासरच्यांवर गोळीबार; पत्नी व मेहुण्यांचा मृत्यू, दोन जण जखमी

  • Hingoli Crime News : हिंगोलीत कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीसह सासू, मेहुणा आणि त्याच्या चिमुकल्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. यात पत्नी व मेव्हुण्याचा मृत्यू झाला आहे तर सासू व चिमुकल्यावर उपचार सुरू आहेत.

Read the full story here

Sun, 29 Dec 202411:38 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ठाण्याचे पहिले महापौर व शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचे निधन

  • Satish Pradhan Passed Away : शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते.

Read the full story here

Sun, 29 Dec 202411:16 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: धक्कादायक! पुण्यात शिक्षिकेकडून दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या आवारातच लैंगिक अत्याचार

  • एका महिला शिक्षिकेने दहावीत शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या आवारातच लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Read the full story here

Sun, 29 Dec 202409:17 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Beed: बीड जिल्ह्यात बंदुकधाऱ्यांचा बोलबाला; महाराष्ट्रात बंदुका मिळवणं इतकं सोप्पं आहे का? जाणून घ्या निकष

  • How To Get Gun License: बंदूक परवाना कोणाला मिळतो आणि त्यासाठी कोणते निकष आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Read the full story here

Sun, 29 Dec 202407:36 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Rupali Thombre: जितेंद्र आव्हाडांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट दाखवणं रुपाली ठोंबरेंच्या अंगलट, गुन्हा दाखल!

  • Jitendra Awhad WhatsApp Chat Case: जितेंद्र आव्हाड यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
Read the full story here

Sun, 29 Dec 202405:53 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pandharpur: पंढरपुरात भाविकांच्या बसला भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

  • Pandharpur Bus Accident: सोलापूरमधील पंढपूरजवळ भाविकांच्या खासगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली.
Read the full story here

Sun, 29 Dec 202405:07 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Accident: बँक बूक अपडेट करण्यासाठी घरातून निघाले, रस्त्यातच दुचाकीनं उडवलं; वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

  • Mumbai Powai Bike Accident: मुंबईतील पवई येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत ८५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
Read the full story here

Sun, 29 Dec 202404:20 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: CNG Price Hike: पुणेकरांच्या खिशावर ताण, सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; वर्षभरात चौथ्यांदा दरवाढ

  • CNG Prices in Pune: आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामन्य नागरिकांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे.  सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता आहे.
Read the full story here

Sun, 29 Dec 202402:14 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Parbhani: तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीला पेटवून दिलं, उपचारापूर्वीच मृत्यू; पतीला अटक

  • Parbhani Man Sets Wife on Fire: परभणीत तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली.
Read the full story here

Sun, 29 Dec 202412:59 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Updates: राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज

  • Weather News: राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत असून आज तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Read the full story here