मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 28, 2024: बीडमधील एका नेत्याच्या घरून १९९२ साली Ias अधिकारी गायब, तो सापडलाच नाही; आमदार संजय गायकवाडांचा गौप्यस्फोट
Maharashtra Election News LIVE December 28, 2024: बीडमधील एका नेत्याच्या घरून १९९२ साली IAS अधिकारी गायब, तो सापडलाच नाही; आमदार संजय गायकवाडांचा गौप्यस्फोट
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sat, 28 Dec 202404:50 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: बीडमधील एका नेत्याच्या घरून १९९२ साली IAS अधिकारी गायब, तो सापडलाच नाही; आमदार संजय गायकवाडांचा गौप्यस्फोट
Sanjay Gaikwad : १९९२ मध्ये बीडमधील एका राजकीय नेत्याच्या घरातून एक आयएएस अधिकारी गायब झाले. ते अद्याप सापडलेले नाहीत, असा दावा संजय गायकवाड यांनी केला.
महाराष्ट्र बातम्या News Live: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, देवेंद्र फडणवीसांचे सीआयडीला आदेश
Santosh Deshmukh murder case : बीडमधील लोकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेत फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईकरांना खुशखबर..! नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईची लोकल सज्ज, १२ विशेष ट्रेन धावणार, पाहा वेळापत्रक
Mumbai Local Train Update : नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून १२ विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार असलेल्या ३ आरोपींची हत्या; अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार असलेल्या ३ आरोपींची हत्या करण्यात आली, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: ‘त्याला वाल्मिक कशाला म्हणता, तो २० खून करणारा वाल्या’; जितेंद्र आव्हाडांचा संताप, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत वाल्मिक कराडवरही गंभीर आरोप केले. त्याला वाल्मीक काय म्हणता तो २० खून करणारा वाल्या असल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र बातम्या News Live: वाल्मिक कराड कुठे आहेत? छत्रपती संभाजीराजेंनी थेट धनंजय मुंडे यांच्याकडे दाखवले बोट, राजीनाम्याची केली मागणी
Sambhaji Raje on Dhananjay Munde: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणात छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालू नका, अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता
Maharashtra Weather Updates Today: उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.