Maharashtra Election News LIVE December 27, 2024: Palghar Train accident : पालघर स्टेशनजवळ भीषण अपघात, रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 27, 2024: Palghar Train Accident : पालघर स्टेशनजवळ भीषण अपघात, रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर
Maharashtra Election 2024 News LIVE: Palghar Train accident : पालघर स्टेशनजवळ भीषण अपघात, रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर
Maharashtra Election 2024 News LIVE: Palghar Train accident : पालघर स्टेशनजवळ भीषण अपघात, रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर(HT_PRINT)

Maharashtra Election News LIVE December 27, 2024: Palghar Train accident : पालघर स्टेशनजवळ भीषण अपघात, रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर

HT Marathi Desk 06:12 PM ISTDec 27, 2024 11:42 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 27 Dec 202406:12 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Palghar Train accident : पालघर स्टेशनजवळ भीषण अपघात, रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर

  • Palghar Railway Accident : मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या जयपूर एक्सप्रेसने पालघर स्टेशनजवळ तीन जणांनी उडवले. यात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर आहे. 

Read the full story here

Fri, 27 Dec 202405:26 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: संतोष देशमुख हत्येप्रकरणी उद्या बीडमध्ये विराट मोर्चा, शहरात जागोजागी बॅनर्स, जरांगेंसह अनेक नेते राहणार उपस्थित

  • Beed Morcha : संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील दोषींना तात्काळ शिक्षा करण्यात यावी, जे लोक फरार आहेत त्यांना अटक करण्यात यावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे.

Read the full story here

Fri, 27 Dec 202404:32 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ghatkopar Accident : मुंबईत पुन्हा भीषण अपघात; भरधाव टेम्पोने ५ ते ५ जणांना चिरडलं, महिलेचा मृत्यू

  • Ghatkopar Accident : घाटकोपरमध्ये भीषण अपघात झाला असून भरधाव टेम्पोने ४ ते ५ पादऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 

Read the full story here

Fri, 27 Dec 202402:57 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Accident : गॅरेजमध्ये उभ्या सीएनजी रिक्षामध्ये स्फोट; एकजण जागीच ठार, तीन जखमी

  • Pune Accident : पुण्यातील बी टी कवडे रोडवर फ्रीज गॅसचा स्फोट झाल्याने सीएनजी रिक्षाचा पार चक्काचूर झाला तर एकाला जीव गमवावा लागला.

Read the full story here

Fri, 27 Dec 202401:28 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, रश्मिका, सपनासह परळी पॅटर्नवरून सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

  • santosh deshmukh case : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून माझी राजकीय कारकीर्द बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी केला होता, यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेत जोरदार पलटवार केला आहे.

Read the full story here

Fri, 27 Dec 202411:06 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: तेव्हा UPA सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या अण्णा हजारे यांनी केली मनमोहन सिंग यांच्या कार्याची प्रशंसा, म्हणाले…

  • Anna Hazare Praises Manmohan Singh's Work : मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या विरोधात आंदोलन करणारे समाजसेवक अण्णा हजारे यांनी मनमोहन यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.

Read the full story here

Fri, 27 Dec 202408:14 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात अनैतिक संबंधातून ठेकेदारावर भररस्त्यात कुऱ्हाडीने केले वार; येरवडा येथील घटना

  • Pune Yerwada Crime : पुण्यात अनैतिक संबंधातून सतीश वाघ यांची हत्या केल्याची घटना ताजी असतांना आणखी एकावर अनैतिक संबंधातून कुऱ्हाडीनेवार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
Read the full story here

Fri, 27 Dec 202407:15 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षीय मुलगा जखमी; मुंबईतील घाटकोपर येथील घटना!

  • 12 year old Mauled By German Shepherd: मुंबईतील घाटकोपर येथे जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या हल्ल्यात १२ वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.
Read the full story here

Fri, 27 Dec 202407:12 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबई-गोवा महामार्ग वाहतूक कोंडीमुळे ठप्प! तब्बल ४ किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

  • Traffic Jam On Mumbai Goa Highway : सलग सुट्यांमुळे व नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात जात असून यामुळे मुंबई गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
Read the full story here

Fri, 27 Dec 202406:16 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: नायलॉन मांजामुळे पुणेकर धोक्यात! पाच वर्षात अनेक जण जखमी, पोलिसांचा कारवाईचा फार्स, पाच वर्षात फक्त १६ गुन्हे दाखल

  • Nylon Manja Problem : पुण्यात नायलॉन मांजा जीवघेणा ठरत आहे. या मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. यावर बंदी असतांना देखील कोणतीच कारवाई होतांना दिसत नाही.

Read the full story here

Fri, 27 Dec 202405:08 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: तुळजापूरमध्ये मस्साजोगची पुनरावृत्ती! सरपंचांच्या गाडीच्या काचा फोडून फेकले पेट्रोलचे फुगे; जीवंत जाळण्याचा प्रयत्न

  • Dharashiv Crime : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येची घटना ताजी असतांना आता तुळजापूर जवळील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुंडांनी त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Read the full story here

Fri, 27 Dec 202404:51 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मनमोहन सिंगांनी जे न बोलता केलं, ते अनेकांना बोलूनही करून दाखवता आलं नाही! राज ठाकरे यांची खास श्रद्धांजली

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियात खास पोस्ट लिहून त्यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.

Read the full story here

Fri, 27 Dec 202401:55 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : गारपीटीसह वादळी वारे राज्याला झोडपणार! ‘या’ जिल्ह्यांना IMD चा आज ऑरेंज अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात आज काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना IMD ने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 
Read the full story here