Maharashtra Election News LIVE December 25, 2024: Jalgaon Accident : जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडलं: संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 25, 2024: Jalgaon Accident : जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडलं: संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला
Maharashtra Election 2024 News LIVE: Jalgaon Accident : जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडलं: संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला
Maharashtra Election 2024 News LIVE: Jalgaon Accident : जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडलं: संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला(HT_PRINT)

Maharashtra Election News LIVE December 25, 2024: Jalgaon Accident : जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडलं: संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला

HT Marathi Desk 05:59 PM ISTDec 25, 2024 11:29 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Wed, 25 Dec 202405:59 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Jalgaon Accident : जळगावात वाळूच्या डंपरने ९ वर्षाच्या चिमुरड्याला चिरडलं: संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला

  • Jalgaon Accident : जळगावातील कालिंका माता चौफुलीजवळ भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. 

Read the full story here

Wed, 25 Dec 202405:02 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra ministry : काय आहे मंत्रालयातील खोली नंबर ६०२ चे गूढ; हा कक्ष घेण्यास का घाबरतात महाराष्ट्राचे मंत्री?

  • Maharashtra ministry : अजित पवार यांना ही खोली क्रमांक ६०२ देण्यात आली. त्यानंतर ते कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात अडकले होते. पवार तुरुंगात जाण्यापासून वाचले मात्र त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते.

Read the full story here

Wed, 25 Dec 202404:29 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Satish Wagh Case : भाजप आमदाराचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा, प्रेमप्रकरणातून पत्नीनेच दिली सुपारी

  • Satish Wagh Murder Case : सतीश वाघ हत्येप्रकरणी त्यांच्याच पत्नीला अटक करण्यात आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी वाघ यांचे प्रेम प्रकरण होतं. यामध्ये सतीश वाघ अडथळा ठरत असल्याने मोहिनीने त्यांना संपवण्याचा निर्णय़ घेतला.

Read the full story here

Wed, 25 Dec 202402:49 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: स्विम स्वॅपद्वारे सायबर चोरटे करू शकता तुमचे बॅंक खाते 'साफ'; काय आहे स्विम स्वॅप?

  • What Is Sim Swapping : सिम स्वॅपचा साधा सरळ अर्थ आहे की, सिम कार्ड बदलने किंला त्याच नंबरचे दुसरे कार्ड बनवणे. सिम स्वॅपिंगमध्ये तुमचा मोबाइल नंबरने एका नव्या सिमचे रजिस्ट्रेशन केले जाते. त्यानंतर हे सिम कार्ड बंद केले जाते आणि तुमच्या मोबाइलमधून नेटवर्क गायब केले जाते.

Read the full story here

Wed, 25 Dec 202412:51 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Online Shopping Fraud : ऑनलाईन शॉपिंग आली अंगलट; ९०० रुपयांचा ड्रेस पडला एक लाखाला, वर्ध्यातील महिलेसोबत काय घडलं?

  • Online Shopping Fraud : एपीके फाईल डाउनलोड करताच महिलेच्या बँक खात्यातून १ लाख रुपये उडवण्यात आले. त्यानंतर महिलेले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यांनी पोलीस ठाणे गाठले.

Read the full story here

Wed, 25 Dec 202407:27 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; मुंबई बोट दुर्घटनेतून स्वत:सह दोन भावांना वाचवणाऱ्या तरुणाची कथा

  • Mumbai Boat Accident: मुंबई बोट दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणाने स्वत:सह आपल्या दोन भावांना कसे वाचवले? त्याचा थरारक अनुभव सांगितला आहे.
Read the full story here

Wed, 25 Dec 202407:25 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: संभाजीनगर येथील हॉस्टेलमधून पळालेल्या तरुणीवर चार जिल्ह्यात चार नराधमांनी केला बलात्कार; राज्याला हादरवणारी घटना!

  • Sambhaji nagar Crime news : राज्यात कल्याण येथे १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतांना संभाजीनगर येथून हॉस्टेलमधून निघून गेलेल्या तरुणीवर चार जिल्ह्यात चौघांनी बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.
Read the full story here

Wed, 25 Dec 202406:00 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कळवा, मुंब्रा, दिव्यासह ठाण्याच्या काही भागांत गुरूवारी पाणी बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

  • Thane Water Supply News : ठाणे एमआयडीसी पाणी पुरवठा योजनेच्या कटाई ते मुकुंद परिसर येथील पाईपलाइनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे उद्या या परिसरातील पाणी पुरवठा हा बंद ठेवण्यात येणार आहे.
Read the full story here

Wed, 25 Dec 202405:24 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात! एक ठार, १५ ते २० जण जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना

  • Pune Daund Accident : पुण्यात अपघातसत्र सुरूच आहे. वाघोली येथील अपघाताची घटना ताजी असतांना आज पुणे सोलापूर मार्गावर एका बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.
Read the full story here

Wed, 25 Dec 202404:11 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Thane: भरधाव कारची ऑटो रिक्षा आणि दुचाकीला धडक, ४ जण जखमी; ठाण्यातील उल्हासनगरातील घटना

  • Car Hits Auto Rickshaw Driver and Biker In Thane: ठाण्यातील उल्हासनगर येथे एका भरधाव कारने ऑटो रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Read the full story here

Wed, 25 Dec 202403:57 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार

  • Mumbai Local News : आज नाताळाची सुट्टी घालवण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा. आज मध्य रेल्वेच्या लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल धावणार आहे.
Read the full story here

Wed, 25 Dec 202402:40 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडीओ एडिट करून व्हायरल! १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

  • Devendra Fadnavis Edited Video : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ एडिट करून ते संविधान विरोधी असल्याचं त्यात दाखवण्यात आलं आहे. या घटनेप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read the full story here

Wed, 25 Dec 202401:14 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात थंडी आणि पावसाचं संकट! पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह बरसणार, IMD चा यलो अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात थंडी आणि पावसाळा एकाच ऋतुमध्ये आता नागरिकांना अनुभवा लागणार आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील काही दिवस थंडी आणि पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे.
Read the full story here