Maharashtra Election News LIVE December 24, 2024: अरे बापरे..! मुंबईतील न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच फायलींवर सरपटताना दिसला भलामोठा साप, सर्वांचीच पळापळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 24, 2024: अरे बापरे..! मुंबईतील न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच फायलींवर सरपटताना दिसला भलामोठा साप, सर्वांचीच पळापळ
Maharashtra Election 2024 News LIVE: अरे बापरे..! मुंबईतील न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच फायलींवर सरपटताना दिसला भलामोठा साप, सर्वांचीच पळापळ
Maharashtra Election 2024 News LIVE: अरे बापरे..! मुंबईतील न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच फायलींवर सरपटताना दिसला भलामोठा साप, सर्वांचीच पळापळ

Maharashtra Election News LIVE December 24, 2024: अरे बापरे..! मुंबईतील न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच फायलींवर सरपटताना दिसला भलामोठा साप, सर्वांचीच पळापळ

HT Marathi Desk 06:11 PM ISTDec 24, 2024 11:41 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Tue, 24 Dec 202406:11 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अरे बापरे..! मुंबईतील न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच फायलींवर सरपटताना दिसला भलामोठा साप, सर्वांचीच पळापळ

  • Snake In Courtroom : न्यायालयात साप आढळल्यानंतर साप पकडणाऱ्यांना पाचारण करण्यात आले.  जुन्या फायलींनी भरलेले कोर्टरूम आणि अनेक छिद्रे असलेल्या भिंती आणि फरशींमधून सापाचा शोध घेतला गेला.

Read the full story here

Tue, 24 Dec 202405:28 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २२ कोटींचा गंडा, पगार १३ हजार अन्खरेदी केली BMW कार, गर्लफ्रेंडला 4BHK फ्लॅट गिफ्ट

  • Sport Complex Scam : छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुलात १३ हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला २२ कोटींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Read the full story here

Tue, 24 Dec 202403:07 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: IAS Transfer : फडणवीस सरकारकडून राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात, १२ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • Maharashtra IAS Transfer : राज्यातील १२ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे.

Read the full story here

Tue, 24 Dec 202402:33 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Kalyan: पत्नीला बॉससोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले; नकार देताच घटस्फोट देऊन घराबाहेर काढले!

  • Kalyan Software Engineer News: पत्नीने बॉससोबत शारिरीक संबंध ठेवायला नकार दिला म्हणून एका व्यक्तीने तिला घटस्फोट दिला. कल्याणमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
Read the full story here

Tue, 24 Dec 202402:24 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अजमेर शरीफ दर्गा वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर, ख्वॉजा मोईनुद्दीन चिश्ती ८१३ वा ऊरुस

  • Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानातून आज अजमेर शरीफला हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गाच्या ८१३ व्या ऊरुसाच्या निमित्ता चादर पाठवली गेली.

Read the full story here

Tue, 24 Dec 202401:24 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: कर्ज फेडता न आल्यानं एका व्यक्तीची रेल्वेसमोर उडी; मुंबईतील जीटीबी नगर रेल्वे स्थानकाजवळील घटना!

  • Mumbai Man Dies By Suicide On Track: मुंबईत जीटीबीनगर स्थानकाजवळ एका व्यक्तीने कर्जाला वैतागून रेल्वे समोर उडी घेतली.
Read the full story here

Tue, 24 Dec 202412:01 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: संतापजनक! अपहरण झालेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करुन हत्या, ठाण्यातील घटना

  • Thane Crime News : भिवंडी-कल्याण सीमेवरील गांधारी पुला नजीकच्या बापगाव या गावातील कब्रस्तान परिसरात मुलीचा मृतदेह आढळला. हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Read the full story here

Tue, 24 Dec 202411:03 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: घरची परिस्थिती हलाखीची, कोचनं घेऊन दिलं होतं बॉक्सिंग किट; आज त्याचं मुलानं सुवर्णपदक जिंकलं!

  • Under 17 Boxing Championship: महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असद शाहने दिल्लीत झालेल्या अंडर- १७ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

Read the full story here

Tue, 24 Dec 202407:22 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: काय सांगता! वंदे भारत एक्सप्रेस मार्ग चुकली; जायचे होते गोव्याला मात्र, पोहोचली....

  • Vande Bharat lost its way : वंदे भारत एक्सपेस तिचा मार्ग चुकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही रेल्वे दिवा स्थानकातून पनवेलच्या दिशेने वळणार होती.  मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही गाडी थेट कल्याणच्या दिशेने गेली. रेल्वे अधिकाऱ्यांना ही चूक लक्षात येताच त्यांनी तात्काळ ही गाडी कल्याण स्थानकात थांबवली.
Read the full story here

Tue, 24 Dec 202406:55 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कुख्यात डॉन दाऊदला धक्का, ईडीने केली मोठी कारवाई, मालमत्तेवर आणली टाच

  • ED Action on Dawood Ibrahim : ईडीने  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात  मोठी कारवाई केली आहे.

Read the full story here

Tue, 24 Dec 202406:31 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पार्टी ऑल नाईट! यंदा नाताळ थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन जोरात; हॉटेल, बार, परमीटरुम पहाटेपर्यंत खुली राहणार

  • New Year Celebration : राज्यात नवीन वर्ष व नाताळ सण जल्लोषात साजरे केले जाणार आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी एक खुशखबर आहे. 
Read the full story here

Tue, 24 Dec 202406:22 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ladaki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! डिसेंबरचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार, मात्र मिळणार १५०० की २१००?

  • Ladki Bahin Yojana : येत्या आठवडाभरामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हफ्त्याचे पैसे मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे लाडक्य बहिणींचा वर्षाचा शेवट गोड होणार आहे.

Read the full story here

Tue, 24 Dec 202405:47 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीतील नाराजीनाट्य संपेना! आधी खाते वाटप नंतर पालकमंत्रीपदावरून तर आता बंगले व दालन वाटपावरून महायुतीचे मंत्री नाराज

  • Maharashtra Politics : राज्यात आधी मुख्यमंत्री पदावरून तर त्यानंतर खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू होते मात्र, आता सोमवारी मंत्र्यांच्या वाटप करण्यात आलेल्या बंगल्यावरून व दालनावरून नाराजी असल्याचं उघड झालं आहे.
Read the full story here

Tue, 24 Dec 202404:50 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Santosh Deshmukh : राज्यातील गावगाडा ९ जानेवारीला होणार ठप्प! संतोष देशमुख हत्येचा करणार निषेध; सरपंच परिषदेचा निर्णय

  • Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगमधील घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी आखिल भारतीय सरपंच परिषदेने ९ जानेवारी राज्यातील ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Read the full story here

Tue, 24 Dec 202403:49 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ‘तर तुमचा देखील संतोष देशमुख केला जाईल’! तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना जीव मारण्याची धमकी, धाराशिवमध्ये खळबळ

  • Tanaji Sawant news : राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मोठा वाद सुरू असतांना आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना तुमचा संतोष देशमुख करू असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Read the full story here

Tue, 24 Dec 202401:32 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट! थंडी सोबत पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना IMD ने दिला यलो अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात संमिश्र हवामान तयार झाले आहे. काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Read the full story here