मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 23, 2024: Mhada Lottery 2024 : मुंबईकरांसाठी खूशखबर! म्हाडाच्या २२६४ घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
Maharashtra Election News LIVE December 23, 2024: Mhada Lottery 2024 : मुंबईकरांसाठी खूशखबर! म्हाडाच्या २२६४ घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Mon, 23 Dec 202405:30 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Mhada Lottery 2024 : मुंबईकरांसाठी खूशखबर! म्हाडाच्या २२६४ घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
Mhada Lotteray 2024 : म्हडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २२६४ सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, कमी किंमतीत मुंबईतील घरांचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Parrots in danger : जगातील सर्वात आकर्षक पोपट नामशेष होण्याच्या मार्गावर; पुस्तकातून वेधले लक्ष
Endangered Parrots News : बेसुमार जंगलतोड, पक्ष्यांचा बेकायदेशीर व्यापार, हवामानात होणारे बदल आणि अधिवास नष्ट होत असल्यामुळे आकर्षक, रंगीबेरंगी अशा दुर्मिळ पोपटांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Rahul Gandhi : ‘सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली अन् याला मुख्यमंत्री जबाबदार’, राहुल गांधींचा थेट आरोप
Rahul Gandhi in Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. तर पोलिसांनीच त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Puja Khedkar Case : पूजा खेडकरला हायकोर्टाचा झटका, अटकपूर्व जामीन फेटाळला
नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि ओबीसी व अपंग कोट्यातील लाभाचा गैरवापर केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईतील एका व्यापाऱ्याला एक पेढा पडला ५० लाखांना! नेमकं काय झालं ? वाचा
Mumbai kandivali Crime news : मुंबईत एका व्यापाऱ्याला पैसे दुप्पट करण्याचा मोह चांगलाच महागात पडला आहे. त्याला काही भामट्यांनी तब्बल ५० लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Chhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! दोघांच्या बैठकीत काय घडलं ?
Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis : मंत्रिपद मिळाले नसल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ सध्या नाराज आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून लवकरच ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीत वादाचा तिढा कायम! खात्यांच्या वाटपावरून तणाव संपत नाही तोच ‘या’ मुद्यावरून सुरू झाले मतभेद!
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील खातेवाटपानंतर महायुतीत पुन्हा वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. आता पालकमंत्री पदावरून दावेदारी करण्यात येऊ लागली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले! दोन मुलांसह तिघांचा मृत्यू; पुण्यातील वाघोली केनसनंद फाट्यावरील घटना
Pune Wagholi kesnand Accident : पुण्यात वाघोळी जवळ एक भीषण अपघात झाला आहे. दारूच्या अवस्थेत भरधाव वेगात डंपर चालवत फुटपाथ वरील ९ जणांना चिरडले असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात थंडी ओसरली; गारठा झाला कमी! IMD ने दिला महत्वाचा अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात बदल झाला आहे. थंडीचा कडाका कमी झाला आहे. काही जिल्ह्यात तापमान वाढले आहे. तर काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.