Maharashtra Election News LIVE December 22, 2024: कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण! मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीयांकडून हल्ला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 22, 2024: कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण! मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीयांकडून हल्ला
Maharashtra Election 2024 News LIVE: कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण! मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीयांकडून हल्ला
Maharashtra Election 2024 News LIVE: कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण! मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीयांकडून हल्ला

Maharashtra Election News LIVE December 22, 2024: कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण! मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीयांकडून हल्ला

HT Marathi Desk 03:39 PM ISTDec 22, 2024 09:09 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 22 Dec 202403:39 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण! मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीयांकडून हल्ला

  • Marathi Family Beaten in Kalyan : ९ वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमधून समोर आला आहे.

Read the full story here

Sun, 22 Dec 202411:28 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी गूड न्यूज! कमाल वयोमर्यादा वाढवल्यानंतर ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी

  • Mpsc News :  आयोगाच्या या निर्णयाने आता महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

Read the full story here

Sun, 22 Dec 202409:50 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: वाढदिवसाला नवीन मोबाईल दिला नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलानं संपवलं जीवन; सांगलीतील घटना

  • Sangli News : सांगली येथे एका ९ वीत शिकणाऱ्या मुलाने आईने मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं आहे.
Read the full story here

Sun, 22 Dec 202409:32 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: भरधाव कार बनली चिमुकल्याचा काळ! मुंबईत चार वर्षांच्या मुलाला चिरडले! १९ वर्षीय चालकाला अटक

  • Mumbai Accident : मुंबईत एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत एका चार वर्षांच्या मुलाला चिरडले असून या अपघातात मुलाचा मृत्यू झाला आहे.  आरोपी चालकाविरोधात निष्काळजीपणे कार चालवत अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read the full story here

Sun, 22 Dec 202408:04 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र..! कौटुंबिक कार्यक्रमात साधला संवाद, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  • Raj thackeray And Uddhav Thackeray : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्त ठाकरे बंधू एकत्र आले. यावेळी उद्धव आणि राज हे आजूबाजूला उभे राहून वधूवरांवर अक्षता टाकत असल्याचे फोटो व व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Read the full story here

Sun, 22 Dec 202405:24 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: जिवाची पर्वा न करता तरुणाने बोट दुर्घटणेतील २५ जणांचे प्राण! दापोलीच्या 'त्या' तरुणाच्या साहसाचे होतय कौतुक

  • Mumbai Boat Capsize : मुंबई बोट दुर्घटनेत १४ नागरिकांचा मृत्यू झाला. नौदलाच्या एका स्पीड बोटने दिलेल्या या धडकेमुळे हा अपघात झाला. ही दुर्घटना घडल्यावर दापोली येथील एका तरुणाने जिवाची पर्वा न करता २५ नागरिकांचे प्राण वाचवले.
Read the full story here

Sun, 22 Dec 202402:32 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: परभणीला जात असतांना शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात! रुग्णवाहिकेनं ब्रेक दाबला अन् गाड्या एकमेकांवर आदळल्या

  • Sharad Pawar Convoy Car Accident: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. झाल्याची माहिती समोर आली आहे.
Read the full story here

Sun, 22 Dec 202401:58 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात मोठे बदल! थंडी ओसरली तर विदर्भात पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठे बदल होणार आहे. थंडी हळूहळू कमी होणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Read the full story here