Maharashtra Election News LIVE December 21, 2024: Cabinet PortFolio: खातेवाटपात शिंदे-अजित पवारांचा वरचष्मा! भाजपच्या 'वजनदार' मंत्र्यांना मिळाले 'स्लीम-ट्रीम' खाते!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 21, 2024: Cabinet Portfolio: खातेवाटपात शिंदे-अजित पवारांचा वरचष्मा! भाजपच्या 'वजनदार' मंत्र्यांना मिळाले 'स्लीम-ट्रीम' खाते!
Maharashtra Election 2024 News LIVE: Cabinet PortFolio: खातेवाटपात शिंदे-अजित पवारांचा वरचष्मा! भाजपच्या 'वजनदार'  मंत्र्यांना मिळाले 'स्लीम-ट्रीम' खाते!
Maharashtra Election 2024 News LIVE: Cabinet PortFolio: खातेवाटपात शिंदे-अजित पवारांचा वरचष्मा! भाजपच्या 'वजनदार' मंत्र्यांना मिळाले 'स्लीम-ट्रीम' खाते!

Maharashtra Election News LIVE December 21, 2024: Cabinet PortFolio: खातेवाटपात शिंदे-अजित पवारांचा वरचष्मा! भाजपच्या 'वजनदार' मंत्र्यांना मिळाले 'स्लीम-ट्रीम' खाते!

HT Marathi Desk 06:11 PM ISTDec 21, 2024 11:41 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sat, 21 Dec 202406:11 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Cabinet PortFolio: खातेवाटपात शिंदे-अजित पवारांचा वरचष्मा! भाजपच्या 'वजनदार' मंत्र्यांना मिळाले 'स्लीम-ट्रीम' खाते!

  • BJP Cabinet PortFolio: राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झालं असून यात अपेक्षेप्रमाणे भाजपकडे अधिक मंत्रालये गेली आहेत. मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पॉवरफुल मंत्रालये आपल्याकडे खेचण्यात यश आले आहे.

Read the full story here

Sat, 21 Dec 202404:06 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Cabinet Portfolio : महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं तर अजित पवारांकडे अर्थ, वाचा संपूर्ण यादी

  • Maharashtra Government Portfolio : अखेर महायुती सरकारमध्ये खातेवाटपाचा तिढा सुटला असून ३९ मत्र्यांमध्ये खातेवाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं आपल्याकडेच ठेवलं आहे. तर अजित पवारांकडे अर्थखात्याची धुरा सोपवण्यात आली आहे.

Read the full story here

Sat, 21 Dec 202402:56 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Winter Session : नागपूर अधिवेशनाचे सूप वाजले, १७ विधेयकांना मंजुरी; अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

  • Nagpur Winter Session : नागपुरात १६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. पुढील अधिवेशन मुंबईत  ३  मार्च २०२५ पासून सुरू होणार असून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे.

Read the full story here

Sat, 21 Dec 202408:39 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar: देशमुखांच्या मुलीचे शिक्षण ते कुटुंबाचे संरक्षण; मस्साजोगमध्ये शरद पवारांची मोठी घोषणा

  • Sharad Pawar Meet Santosh Deshmukh Family: शरद पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची आणि कुटुंबाच्या सरंक्षणाची जबाबदारी घेतली.
Read the full story here

Sat, 21 Dec 202403:16 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Viral News: भिखारी की औलाद...; जास्त पैसे देण्यास नकार देणाऱ्या तरुणीसोबत रॅपिडो ड्रायव्हरचं गैरवर्तन

  • एका तरुणीने रॅपिडो ड्रायव्हर झालेल्या संवादाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात रॅपिडो ड्रायव्हर तरुणीशी बोलताना अपशब्द वापरतो.
Read the full story here

Sat, 21 Dec 202402:33 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Palghar Rape: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पालघर येथील धक्कादायक घटना

  • Minor Girl Raped In Palghar: पालघरमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Read the full story here

Sat, 21 Dec 202401:53 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Lohegaon Airport: पुण्यातील लोहगाव विमानतळाला ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज’ यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर!

  • Pune Lohegaon Airport Name Change: महाराष्ट्र विधानसभेत पुण्यातील लोहगाव विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर झाला आहे.
Read the full story here

Sat, 21 Dec 202401:09 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Weather Updates: महाराष्ट्रात थंडीची लाट कायम; अनेक जिल्ह्यांत १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

  • Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली असून अनेक जिल्ह्यांत तापमान १० सेल्सिअस पेक्षा कमी नोंदवण्यात आले आहे.
Read the full story here