Maharashtra Election News LIVE December 20, 2024: ४० फुटांची लाट अन् ६०० प्रवाशांसह जहाज समुद्रात बुडाले, मुंबईत ७८ वर्षांपूर्वी घडली होती भयंकर घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 20, 2024: ४० फुटांची लाट अन् ६०० प्रवाशांसह जहाज समुद्रात बुडाले, मुंबईत ७८ वर्षांपूर्वी घडली होती भयंकर घटना
Maharashtra Election 2024 News LIVE: ४० फुटांची लाट अन् ६०० प्रवाशांसह जहाज समुद्रात बुडाले, मुंबईत ७८ वर्षांपूर्वी घडली होती भयंकर घटना
Maharashtra Election 2024 News LIVE: ४० फुटांची लाट अन् ६०० प्रवाशांसह जहाज समुद्रात बुडाले, मुंबईत ७८ वर्षांपूर्वी घडली होती भयंकर घटना

Maharashtra Election News LIVE December 20, 2024: ४० फुटांची लाट अन् ६०० प्रवाशांसह जहाज समुद्रात बुडाले, मुंबईत ७८ वर्षांपूर्वी घडली होती भयंकर घटना

HT Marathi Desk 04:29 PM ISTDec 20, 2024 09:59 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Fri, 20 Dec 202404:29 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ४० फुटांची लाट अन् ६०० प्रवाशांसह जहाज समुद्रात बुडाले, मुंबईत ७८ वर्षांपूर्वी घडली होती भयंकर घटना

  • Mumbai Boad Accident: मुंबईत ७८ वर्षांपूर्वी प्रवाशांना घेऊन जाणारी जहाज समुद्रात बुडाले. या दुर्घटनेत ६०० हून अधिक लोकांचा बुडून मृत्यू झाला होता.
Read the full story here

Fri, 20 Dec 202411:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही; कल्याण घटनेमुळे फडणवीस संतापले, 'अशी' केली कारवाई!

  • Devendra Fadnavis: कल्यामध्ये मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा निषेर्धात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांचा माज उतरवला जाईल, असा इशारा दिला.
Read the full story here

Fri, 20 Dec 202410:19 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Boat Accident: पोरानं वडापावचा हट्ट धरला अन् त्रिपाठी कुटुंबावरील मोठं संकट टळलं!

  • Mumbai Boat Capsized: मुंबईत बोट दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतून उत्तर प्रदेश येथील एक कुटुंब थोडक्यात बचावले आहे. पोराने वडापावसाठी हट्ट केला, त्यामुळे अख्ख कुटुंब वाचवे आहे, असे त्रिपाठी कुटुंबाने सांगितले आहे.
Read the full story here

Fri, 20 Dec 202409:05 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कितीही मोठ्या बापाचा असला तरी सोडणार नाही; मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी अजित पवारांंची भूमिका

  • कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाइट्स या सोसायटीत एका धनदांडग्या परप्रांतीयाकडून मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले.

Read the full story here

Fri, 20 Dec 202408:58 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Jalgaon Accident: मित्राच्या बहिणीच्या हळदीवरुन येताना काळाचा घाला, कार झाडाला धडकल्यानं तिघांचा मृत्यू

  • Jalgaon Car Accident: जळगावमध्ये भरधाव कारने रस्त्यावरील झाडाला धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Read the full story here

Fri, 20 Dec 202407:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असणारी बहुप्रतिक्षित भीमथडी जत्रा आजपासून होणार सुरू!

  • Pune Bhimthadi Jatra : पुणेकरांना आज पासून ग्रामीण संस्कृती, खाद्यमेजवानी, बचत गटांची उत्पादने खरेदी करण्याची मोठी संधी मिळणार आहे. आज पासून बहुप्रतीक्षित भिमथडी जत्रा सुरू होणार आहे.
Read the full story here

Fri, 20 Dec 202407:17 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: वाल्मिक कराड दोषी आढळला तर सोडणार नाही! सर्व आरोपींना मकोका लावणार; संतोष देशमुख प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

  • Devendra Fadnavis on Santosh Deshmukh Murder : वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणात दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

Read the full story here

Fri, 20 Dec 202406:48 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात! ५ जण जागीच ठार, ३५ जण जखमी

  • Tamhini Ghat Bus Accident: ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडला आहे. वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या या बसच्या अपघातात पाच जण ठार झाले आहे. तर ३५ जण जखमी झाले आहेत. 
Read the full story here

Fri, 20 Dec 202406:26 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुलाला हौसेनं बोटीवर नेलं; मात्रं काळानं घात केला, बोट दुर्घटनेत संपूर्ण आहिरे कुटुंब संपलं

  • Mumbai Boat Capsize : नाशिकहून मुंबईत उपचारासाठी आलेल्या अहिरे कुटुंबीयांनी दुपारच्या मोकळ्या वेळेत एलिफंटा लेणी फिरण्याचा प्लॅन केला, मात्र, त्यांचा हा निर्णय अखेरच ठरला.
Read the full story here

Fri, 20 Dec 202404:49 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीच्या मंत्रिमंडळात गुन्हेगारचं अधिक! तब्बल ६२ टक्के मंत्र्यांवर विविध प्रकरणात गुन्हे दाखल

  • Minister With Criminal Cases : राज्यात महायुतीच्या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यांना आता खातेवाटप होण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील ६२ टक्के मंत्र्यांची पार्श्वभमि ही गुन्हेगारीची असल्याचे पुढे आले आहे.
Read the full story here

Fri, 20 Dec 202403:06 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ‘राम मंदिर उभे राहिले म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठं व्यक्तव्य

  • Mohan Bhagwat On Ram Mandir : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर आणि हिंदू धर्माबाबत मोठं विधान केलं आहे. 
Read the full story here

Fri, 20 Dec 202402:49 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather News : राज्यात थंडीचा मुक्काम वाढला! IMD ने दिला अलर्ट, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र गारठला

  • Maharashtra Weather News : हवामान खात्यानेदिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे. तर हिमाचल प्रदेशात २३ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर पश्चिम राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये २५ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
Read the full story here

Fri, 20 Dec 202402:00 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: 'तुम मराठी लोग गंदे, तुम्हारी औकात नाही....' म्हणत उत्तर भारतीयाने गुंडांना बोलवत मराठी कुटुंबाला केली मारहाण

  • Kalyan Crime : मुंबईत पुन्हा मराठी माणसाला हिणवून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका उत्तर भारतीय व्यक्तिने हे कृत्य केलं आहे. यात मराठी कुटुंबीय जखमी झाले आहे.
Read the full story here