Maharashtra Election News LIVE December 2, 2024: Sharad Pawar : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदी शरद पवार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 2, 2024: Sharad Pawar : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदी शरद पवार
Maharashtra Election 2024 News LIVE: Sharad Pawar : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदी शरद पवार
Maharashtra Election 2024 News LIVE: Sharad Pawar : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदी शरद पवार(Nitin Lawate)

Maharashtra Election News LIVE December 2, 2024: Sharad Pawar : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदी शरद पवार

HT Marathi Desk 05:20 PM ISTDec 02, 2024 10:50 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Mon, 02 Dec 202405:20 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यपदी शरद पवार

  • Marathi Sahitya samelan Delhi : दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे.

Read the full story here

Mon, 02 Dec 202402:51 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojna : सरकार लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देणार, पण २१०० रुपये नक्की मिळणार कधी? मोठी अपडेट आली समोर

  • Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यात येईल, असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. आता भाजपच्या मोठ्या नेत्याने ही वाढ नेमकी कधी देण्य़ात येईल, याबाबत खुलासा केला आहे.

Read the full story here

Mon, 02 Dec 202401:25 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Amravati Accident : अमरावतीमध्ये २ कारची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू; ३ गंभीर

  • Amravati Road Accident : अमरावतीमध्ये दोन कारची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

Read the full story here

Mon, 02 Dec 202411:02 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: …म्हणून एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी अडून बसले; खासदार संजय राऊतांनी सांगितलं कारण!

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला सुस्पष्ट बहुमत मिळून १० दिवस उलटले आहे. तरीदेखील महायुतीचा मुख्यमंत्री निश्चित झालेला नाही. त्यात एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी अडून बसल्याची जोरदार चर्चा आहे. 

Read the full story here

Mon, 02 Dec 202410:21 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ठरलं..! उद्या जाहीर होणार महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचे नाव; ‘हे’ दोन नेते करणार घोषणा

  • maharashtra cm : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण हे दोघे नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करणार आहेत.

Read the full story here

Mon, 02 Dec 202408:59 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या, श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले!

  • Shrikant Shinde on Maharashtra Deputy CM: एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे.
Read the full story here

Mon, 02 Dec 202408:14 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! राहूल जगताप यांच्यानंतर अपूर्व हीरे अजित पवारांच्या गळाला

  • Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अवघ्या १० जागा जिंकणाऱ्या शरद पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  
Read the full story here

Mon, 02 Dec 202407:59 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Viral Video: भारतीय महिलेनं कोरियन नवऱ्याची घेतली हिंदीची क्लास, ‘चप्पल’ला काय म्हणाला बघा, हसून-हसून दुखेल पोट!

  • कोरियन पतीची हिंदीची क्लास घेणाऱ्या भारतीय महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Read the full story here

Mon, 02 Dec 202405:58 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन केलं ब्लॅकमेल! मुंबईत १४ वर्षांच्या मुलीवर ५६ वर्षांच्या नराधमानं केला बलात्कार

  • Mumbai Crime: मुंबईत एका मुलीचे तिच्या मित्रासोबत बोलत असतांनाची ऑडिओ क्लिप तयार करून ती तिच्या कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.
Read the full story here

Mon, 02 Dec 202405:34 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Eknath Shinde: लोकांना वाटतं की मीच मुख्यमंत्री व्हायला हवं, एकनाथ शिंदे असं का म्हणाले? वाचा

  •  
  • Maharashtra Next CM: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटला असला तरी अद्यापही राज्यात सत्ता स्थापन झाली नाही.
Read the full story here

Mon, 02 Dec 202405:14 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शिव्या दिल्या तर भरावा लागणार ५०० रुपयांचा दंड! महाराष्ट्रातील 'या' गावाने घेतला अनोखा निर्णय

  • saundala grampanchayat news : सौंदाळा ग्रामपंच्यातीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गावात बालकामगार व शिव्या देण्यास बंदी घातली आहे.
Read the full story here

Mon, 02 Dec 202401:38 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! मोठ्या भाजप नेत्यानं जाहीर केलं नाव; 'या' नावावर झाले शिकामोर्तब

  • Maharashtra New CM : राज्यात मुख्यमंत्रिपदाचं नाव अद्याप जाहीर झालं नाही. मुख्यमंत्री पदावरून व मंत्रीमंडळावरून चर्चा सुरू आहे. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री कोण होणार या बाबत एका मोठ्या भाजप नेत्याने नाव जाहीर केलं आहे.
Read the full story here