मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 19, 2024: Bmc Engineer News: लाच मागितल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला अटक
Maharashtra Election News LIVE December 19, 2024: BMC Engineer News: लाच मागितल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला अटक
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Thu, 19 Dec 202405:28 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: BMC Engineer News: लाच मागितल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला अटक
BMC Executive Engineer Arrested: लाच मागितल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला अटक करण्यात आली.
महाराष्ट्र बातम्या News Live: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरू सरकारमधून राजीनामा का दिला? 'ही' आहेत ४ प्रमुख कारणे!
Dr. Babasaheb Ambedkar: माजी कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंडीत नेहरू जवाहरलाल सरकारच्या मंत्रिमंडळातून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला? त्यामागचे कारण जाणून घेऊयात.
महाराष्ट्र बातम्या News Live: पंधरा वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी! मुलांना मोबाइल व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी बोहरा समाजाचा मोठा निर्णय
Bohras on Mobile Phone Addiction : दाऊदी बोहरा समाजाने मुलांना मोबाइलच्या व्यसणापासून दूर ठेवण्यासाठी अनोखी मोहीम सुरू केली आहे. १५ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पिसळलेल्या लाडक्या बैलाने मालकाला रक्तबंबाळ करून मारलं! बदलापूर वालिवलीतील घटना, काही वेळात बैलाचाही मृत्यू
Owner killed due to bull attack in Badlapur : बदलापूर येथे पाळलेल्या बैलाने बैलगाडा मालकावर हल्ला करत त्याला रक्तबंबाळ केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बाबासाहेबांवरील वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनीही भाजपला घेरलं, 'त्यांची जुनी मानसिकता समोर आली...'
Prakash Ambedkar On Amit Shah : अमित शहा यांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. ही या लोकांची जुनी मानसिकता असून भाजप अस्तित्वात येण्यापूर्वीच जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबासाहेबांना विरोध केला होता, असे आंबेडकर म्हणाले.
महाराष्ट्र बातम्या News Live: बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी! वीज महानिर्मितीमध्ये ८०० पदांची बंपर भरती! ३५,५५५ मिळणार वेतन
Vij Mahanirmiti Recruitment 2024 : बेरोजगारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी निघाली आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजेच महानिर्मितीमध्ये रोजगार भरती केली जाणार आहे. या भारतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबई शहरात उदंड जाहल्या मांजरी; ११ हजार मांजरींचे होणार निर्बीजीकरण
Mumbai Stray Cat Issue : मुंबईकर भटकी कुत्री आणि मांजरांमुळे त्रस्त झाली आहेत. मुंबईत मांजरींची पैदास वाढल्याने महानगर पालिकेने तब्बल ११ हजार मांजरींचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: अपघातास कारणीभूत ठरलेली नौदलाची 'ती' बोट कोण चालवत होतं ? दुर्घटनेप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल
Elephanta Boat Accident : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोर समुद्रात भीषण अपघात झाला. नौदलाची स्पीडबोट आणि पर्यटकांच्या बोटीची धडक होऊन झालेल्या अपघातात तेरा जण ठार झाले. पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मृत्यू वेगाने आमच्या दिशेने येत होता, अन् काही वेळात…; बोट अपघातातून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शीने कथन केला थरारक अनुभव
Mumbai Gateway Of India Boat Accident : मुंबई बोट दुर्घटनेतून बचावलेल्या ४५ वर्षीय गणेश हे या अपघातातून बचावले असून त्यांनी या घटनेची माहिती दिली आहे. नेमकं काय घडलं याचा थरारक अनुभव त्यांनी कथन केला आहे. या दुर्घटनेत तीन नौदल कर्मचाऱ्यांसह तेरा जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: निवडणूक होताच प्रवाशांच्या खिशावर भार, लालपरीचा प्रवास महागणार, एसटी महामंडळाने सरकारकला दिला भाडेवाढीचा प्रस्ताव
MSRTC ST Fare hike : राज्याच्या विधानसभा नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून आता दरवाढीची टांगती तलवार नागरिकांवर फिरू लागली आहे. एसटी महामंडळाने राज्य सरकारला १४.९५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी! दवबिंदू ही गोठले, जळगाव, पुणे, वाशिममध्ये सर्वात कमी तापमान, IMD चा अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने केली आहे.