Maharashtra Election News LIVE December 17, 2024: Mumbai: पतीच्या जामीनासाठी महिलेनं पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाला विकलं, मुंबईतील घटना!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 17, 2024: Mumbai: पतीच्या जामीनासाठी महिलेनं पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाला विकलं, मुंबईतील घटना!
Maharashtra Election 2024 News LIVE: Mumbai: पतीच्या जामीनासाठी महिलेनं पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाला विकलं, मुंबईतील घटना!
Maharashtra Election 2024 News LIVE: Mumbai: पतीच्या जामीनासाठी महिलेनं पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाला विकलं, मुंबईतील घटना!

Maharashtra Election News LIVE December 17, 2024: Mumbai: पतीच्या जामीनासाठी महिलेनं पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाला विकलं, मुंबईतील घटना!

HT Marathi Desk 05:34 PM ISTDec 17, 2024 11:04 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Tue, 17 Dec 202405:34 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: पतीच्या जामीनासाठी महिलेनं पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाला विकलं, मुंबईतील घटना!

  • Woman Sells Baby For Husbands Bail: पतीच्या जामीनासाठी पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाला विकणाऱ्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Read the full story here

Tue, 17 Dec 202403:00 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Sambhajinagar: आईसोबत शेतात गेलेल्या दोन सख्या भावांचा विहिरीत पडून मृत्यू; संभाजीनगरातील दुर्दैवी घटना!

  • Two Brothers Drown Into Well In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात आईसोबत शेतात गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
Read the full story here

Tue, 17 Dec 202411:45 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ज्यांनी निवडून दिलं त्या मतदारराजाचं काय? मंत्रिपद मिळालं नाही म्हणून अधिवेशन सोडून १२ आमदार घरी!

  • Mahayuti Government Convention: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात बड्या नेत्यांना डावलण्यात आल्याने नाराजीचे सूर पाहायला मिळत आहे.
Read the full story here

Tue, 17 Dec 202410:26 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Viral Video: मुंबई एसी लोकलच्या महिला डब्यात नग्नावस्थेत चढला मनोरुग्ण; घाटकोपर स्थानकावरील प्रकार

  • Mumbai AC Local Train Viral Video: मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती नग्नावस्थेत एसी लोकलच्या महिलांच्या डब्यात चढला.
Read the full story here

Tue, 17 Dec 202408:31 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मी कुणाच्या हातातलं खेळणं नाही; छगन भुजबळ यांचा रोख कुणाकडे?

  • Chhagan Bhujbal In Nashik : मंत्रिमंडळातून वगळल्यानं नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा आक्रमक सूर लावत पक्षाच्या नेत्यांना इशारा दिला.

Read the full story here

Tue, 17 Dec 202406:17 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मंत्रिपद न मिळाल्याने नाराज तानाजी सावंत यांनी फेसबुकचा डीपी व कव्हर फोटो बदलला, शिवसेना नाव आणि चिन्ह ही काढलं

  • Tanaji Sawant Removed Party Symbol From Social Media: राज्यात महामिळाली नाही अशांची नाराजी आता पुढे येऊ लागली आहे. शिंदे गटातील महत्वाचे नेते तानाजी सांवत हे नाराज असून त्यांनी पक्ष चिन्ह व नाव त्यांच्या सोशल मीडिया साईट वरून काढून टाकले आहे.
Read the full story here

Tue, 17 Dec 202404:46 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: जवळचा मित्र सोडून गेला, राहुल गांधींनी मैत्री निभावली! कुटुंबाच्या सांत्वनाला पोहोचले महाबळेश्वरला

  • Rahul Gandhi in Mahabaleshwar : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अचानक महाबळेश्वरला पोहोचले. त्यांच्या एका मित्राच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी ते महाबळेश्वरला आहे होते.
Read the full story here

Tue, 17 Dec 202403:57 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: जळगावच्या गुरुकुलमधील स्वामी ऋषीस्वरूपदासांनी गळफास घेत संपवलं जीवन; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

  • Swami Rishi Swaroopdas Suicide : जळगाव जिल्ह्यातील साकेगावातील (ता. भुसावळ) श्री नारायण स्वामी गुरुकुलमधील स्वामी ऋषीस्वरूपदास यांनी गळफास घेऊन जीवन संवलं आहे.
Read the full story here

Tue, 17 Dec 202402:30 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: चायनीज पकोडे तयार करणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकून तरुण ठार, मुंबईतील घटना, व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

  • Worker dies due to grinder in Mumbai : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. चायनीज पकोडे तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राइंडरमध्ये अडकल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Read the full story here

Tue, 17 Dec 202402:03 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: धक्कादायक! जालन्यात जिल्हा परिषद शाळेत जादूटोण्याचा प्रकार; विद्यार्थी घाबरून शाळेतून पळाले

  • Suspicious Material in Jalna Zp School : जाळण्यातील एका जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या आवारात जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Read the full story here

Tue, 17 Dec 202412:34 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात आजही थंडीची लाट कायम! अहिल्यानगर महाबळेश्वरपेक्षाही थंड; IMD चा यलो अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात आज देखील थंडीची लाट कायम आहे. या मुळे राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read the full story here