Maharashtra Election News LIVE December 16, 2024: Somnath Suryavanshi: सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्युचं खरं कारण काय? प्रकाश आंबेडकरांनी शेअर केला पोस्टमॉर्टेम रिपोर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election News Live December 16, 2024: Somnath Suryavanshi: सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्युचं खरं कारण काय? प्रकाश आंबेडकरांनी शेअर केला पोस्टमॉर्टेम रिपोर्ट
Maharashtra Election 2024 News LIVE: Somnath Suryavanshi: सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्युचं खरं कारण काय? प्रकाश आंबेडकरांनी शेअर केला पोस्टमॉर्टेम रिपोर्ट
Maharashtra Election 2024 News LIVE: Somnath Suryavanshi: सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्युचं खरं कारण काय? प्रकाश आंबेडकरांनी शेअर केला पोस्टमॉर्टेम रिपोर्ट

Maharashtra Election News LIVE December 16, 2024: Somnath Suryavanshi: सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्युचं खरं कारण काय? प्रकाश आंबेडकरांनी शेअर केला पोस्टमॉर्टेम रिपोर्ट

HT Marathi Desk 12:52 PM ISTDec 16, 2024 06:22 PM
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Mon, 16 Dec 202412:52 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Somnath Suryavanshi: सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्युचं खरं कारण काय? प्रकाश आंबेडकरांनी शेअर केला पोस्टमॉर्टेम रिपोर्ट

  • Prakash Ambedkar On Somnath Suryavanshi Death: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा शवविच्छेदनाचा अहवाल सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Read the full story here

Mon, 16 Dec 202412:09 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या ८ ; भाजी विक्रेत्याची मृत्युशी झुंज सहा दिवसानंतर संपली

  • कुर्ला पश्चिम येथे ९ डिसेंबर रोजी झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात जखमी झालेला ५५ वर्षीय व्यक्तीचा आज, सोमवारी मृत्यू झाल्याने या अपघातातील मृतांची संख्या आठ झाली आहे.
Read the full story here

Mon, 16 Dec 202410:18 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अजित पवारांच्या पक्षात राडा! मंत्रिमंडळातून वगळलेल्या छगन भुजबळ यांचा पक्षाला निर्वाणीचा इशारा

  • राज्य मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झाले असून त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत.

Read the full story here

Mon, 16 Dec 202408:00 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Beed news : बीडमध्ये दोन वर्षात ३२ लोकांचे खून, उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी

  • Beed District News - बीड जिल्ह्यात दोन वर्षात ३२ हत्या झालेल्या आहेत. या सर्व हत्यांची चौकशी उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तीमार्फत केली जावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.

Read the full story here

Mon, 16 Dec 202407:15 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Chandrapur News: पोलीस व्हायचं स्वप्न राहिलं अधुरं! चंद्रपूर येथे पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण-तरुणीचा करुण अंत

  • Chandrapur News : पोलिस भरतीचा सराव करत असतांना पोहण्याचा सराव करत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर हेतहे घडली आहे.
Read the full story here

Mon, 16 Dec 202405:04 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: परभणी हिंसाचार प्रकरणी कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी आज महाराष्ट्र बंद, बंदला संमिश्र प्रतिसाद

  • Parbhani Band News : परभणी दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी परभणीसह महाराष्ट्र बंदची हाक दलित संघटनांनी दिली आहे.
Read the full story here

Mon, 16 Dec 202402:18 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट! IMD चा दिला यलो अलर्ट, घराबाहेर पडताना काळजी घ्या!

  • Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी या बाबत माहिती दिली आहे.
Read the full story here

Mon, 16 Dec 202401:49 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीच्या मंत्रिमंडळात ईडीद्वारे चौकशी सुरू असलेले अनेक नेते! एकाच्या घरावर छापाही आहे पडला

  • Maharashtra cabinet ministers : महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधी काल नागपूर येथे पार पडला. या मंत्र्यांच्या यादीत ईडीच्या कचाट्यात सापडलेले अनेक मंत्री आहेत. यातील काहींच्या घरावर तर छापे देखील पडले आहेत.  
Read the full story here