मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 15, 2024: वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नरेंद्र भोंडेकर नाराज
Maharashtra Election News LIVE December 15, 2024: वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नरेंद्र भोंडेकर नाराज
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sun, 15 Dec 202406:20 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नरेंद्र भोंडेकर नाराज
Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Zakir Hussain: मोठी बातमी! प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन
Zakir Hussain Passes Away: तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे हृदय आणि फुफ्फुसाशी संबंधित आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
महाराष्ट्र बातम्या News Live: फडणवीसांच्या मंत्रीमंडळात शिंदे आणि अजित पवार गटाला किती मंत्रीपदे मिळाली? वाचा संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion: नुकताच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला, यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कोणत्या नेत्यांना मंत्रीपद मिळाले.
महाराष्ट्र बातम्या News Live: परभणी दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहात झाला मृत्यू, शहरात पुन्हा तणावाची शक्यता
Parbhani Protest : परभणी दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परभणीत पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: तब्बल ३३ वर्षांनी उपराजधानी नागपूरला शपथविधी सोहळ्याचा मान! १९९१ मध्ये छगन भुजबळांनी घेतली होती मंत्रिपदाची शपथ
Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज नागपूरमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मोठ्या प्रमाणात होणारा हा पहिला शपथविधी असला तरी या पूर्वी छोटेखानी शपथविधी झाला असल्याने नागपूरमधील दुसऱ्या शपथविधी सोहळा राहणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: आज होणार मंत्रिमंडळ विस्तार! महायुतीत कुणाला मिळणार संधी? कोण वेटिंगवर? इच्छुकांचं टेंशन वाढलं
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीसरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज नागपूर येथे होणार आहे. तब्बल ३० वर्षांनी नागपुरात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधीत कुणाला मंत्री म्हणून संधी मिळणार हे अजून गुलदस्त्यात आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra weather Update: राज्यात हुडहुडी! बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमानात मोठी घट! IMD ने दिला शीत लहरीचा अलर्ट
Maharashtra Weather Updates : राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. शनिवारी तापमानात मोठी घट झाली असून पुढील काही दिवस थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.